उजणी धरणातून डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा
संघर्ष योध्दा-प्रतिनिधी रणजितदादा गायकवाड
सध्या तुफान पाऊस पडतो आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यातील बहुतांश धरणं 100 टक्के भरलेली आसुन धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडून दिले आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्याची जिवनदाईनी उजणी धरण सुध्दा 100टक्के भरून भिमानदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडून दिले आहे त्याचबरोबर निरा नदी सुध्दा दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे दोन्ही नदीलगत पुरस्थीती निर्माण झाली आहे त्याऊट माळशिरस तालुक्यात आद्यापावेतो पाऊसच पडला नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत थोड्या फार प्रमाणात झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरणी उरकुन घेतली आहे पण पावसाने पाठ फिरवल्यामुळे माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे काही गावांमध्ये तर ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी वर्गातुन उजणी धरणातून भिमा नदीत पाणी सोडण्या बरोबरच डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे प्रशासनाने याची वेळीच दखल घेऊन उजणी धरणातून डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडावे तसेच विर धरणाच्याही डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडून लाभक्षेत्रातील लहान मोठे तलाव भरून गावोढ्यांना पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे
संघर्ष योध्दा-प्रतिनिधी रणजितदादा गायकवाड
सध्या तुफान पाऊस पडतो आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यातील बहुतांश धरणं 100 टक्के भरलेली आसुन धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडून दिले आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्याची जिवनदाईनी उजणी धरण सुध्दा 100टक्के भरून भिमानदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडून दिले आहे त्याचबरोबर निरा नदी सुध्दा दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे दोन्ही नदीलगत पुरस्थीती निर्माण झाली आहे त्याऊट माळशिरस तालुक्यात आद्यापावेतो पाऊसच पडला नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत थोड्या फार प्रमाणात झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरणी उरकुन घेतली आहे पण पावसाने पाठ फिरवल्यामुळे माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे काही गावांमध्ये तर ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी वर्गातुन उजणी धरणातून भिमा नदीत पाणी सोडण्या बरोबरच डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे
प्रशासनाने याची वेळीच दखल घेऊन उजणी धरणातून डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडावे तसेच विर धरणाच्याही डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडून लाभक्षेत्रातील लहान मोठे तलाव भरून गावोढ्यांना पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे







