दि.27/7/24
गणेश काशिनाथ खडतरे( वय 35) राहणार मसुद मळा हे दि. 26/7/24 रोजी रात्री 9.30 वाजण्याचे सुमारास त्यांचे मोटरसायकल वरून जात असताना वटपळी गावाजवळ वळणावर अपघात होऊन जखमी झाल्याने त्यांना उपचार करता उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथे दाखल केल्यानंतर ते मयत झाले असले बाबतची खबर सतीश रघुनाथ खडतरे व 49 राहणार मसूद मळा अकलूज यांनी दिले वरून अकलूज पोलीस स्टेशनला अकस्मात मयत रजी. नं 58/24 प्रमाणे दाखल असून महत्त्वाचा तपास पोलीस हवालदार संजय चंदनशिवे हे करीत आहेत यात गुन्हा अद्याप दाखल नाही






