• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home क्रीडा

शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रिडा मंडळाच्या वतीने भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती व त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धाचे आयोजन.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
October 29, 2023
in क्रीडा
0
शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रिडा मंडळाच्या वतीने भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती व त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धाचे आयोजन.
0
SHARES
114
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रिडा मंडळाच्या वतीने भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती व त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धाचे आयोजन.

*संग्रामनगर दि.२९ (केदार लोहकरे यांजकडून)श्रीमती रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते-पाटील उर्फ आक्कासाहेब यांची जन्मशताब्दी तसेच जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील व मदनसिंह शंकरराव मोहिते- पाटील यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या वाटचालीनिमित्त शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रिडा मंडळ,शंकरनगर-अकलुज यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय कुस्ती व त्रिमुर्ती केसरी कुस्ती स्पर्धांचे आयोजीत करण्यात आले आहे.अशी माहिती प्रताप क्रिडा मंडळाच्या अध्यक्षा कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील व कुस्ती स्पर्धेचे प्रमुख संयोजक सयाजीराजे मोहिते पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रिडा मंडळ,शंकरनगर-अकलुज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०१ डिसेंबर २०२३ ते ०१ डिसेंबर २०२४ या कालावधीमध्ये श्रीमती रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते- पाटील उर्फ आक्कासाहेब यांची जन्मशताब्दी तसेच जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील व मदनसिंह शंकरराव मोहिते- पाटील यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या वाटचालीनिमित्त दिनांक २९,३० नोव्हेंबर २०२३ व ०१ डिसेंबर २०२३ रोजी शिवतिर्थ आखाडा,शंकरनगर-अकलूज येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती व त्रिमुर्ती केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्यातील पहिल्या कार्यक्रमास अर्जुन पुरस्कार प्राप्त जागतीक दर्जाचे कुस्ती खेळाडू माजी आय.पी.एस.अधिकारी पै. कर्तारसिंग यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण दिले आहे कुस्ती स्पर्धेचे प्रमुख संयोजक सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील,राष्ट्रकुल स्पर्धा विजेते राम सारंगसाहेब त्याच प्रमाणे संस्थेचे संचालक वसंतराव जाधव व उमेश भिंगे यांच्या वतीने स्पर्धेचे निमंत्रण देण्यात आले असून पै.कर्तारसिंग यांनी हे निमंत्रण स्विकारले आहे व या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची सहमती दर्शविली आहे.अशी माहिती प्रताप क्रिडा मंडळाच्या अध्यक्षा कु.स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील व कुस्ती स्पर्धेचे प्रमुख संयोजक सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

रोहतकच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अनुष्का हास्पेची महाराष्ट्र संघात निवड; ग्रामीण कन्येच्या जिद्दीला यशाचे बळ
क्रीडा

रोहतकच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अनुष्का हास्पेची महाराष्ट्र संघात निवड; ग्रामीण कन्येच्या जिद्दीला यशाचे बळ

June 27, 2026
सोलापूर राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद!*   *सोलापूर जिल्ह्यातील वस्ताद, पैलवान आणि कुस्तीप्रेमींकडून समाधान व्यक्त*                              -*पैलवान संग्राम कांबळे.*
क्रीडा

सोलापूर राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद!* *सोलापूर जिल्ह्यातील वस्ताद, पैलवान आणि कुस्तीप्रेमींकडून समाधान व्यक्त* -*पैलवान संग्राम कांबळे.*

April 27, 2026
जागतिक आरोग्य दिनानिमित्त ५ एप्रिल रोजी“सन डे, वन डे” माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन
क्रीडा

जागतिक आरोग्य दिनानिमित्त ५ एप्रिल रोजी“सन डे, वन डे” माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन

March 9, 2026
टी-20 विश्वचषक 2026 : फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, तिसऱ्यांदा विश्वविजेते
क्रीडा

टी-20 विश्वचषक 2026 : फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, तिसऱ्यांदा विश्वविजेते

March 8, 2026
क्रीडा

अकलूजमध्ये टी-२० विश्वचषक अंतिम सामन्याचे मोठ्या एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपणरविवारी सायंकाळी ५ वाजता विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात भारत-न्यूझीलंड लढतीचा थरार

March 7, 2026
विरविजय संघाने पटकावला छत्रपती चषक*
क्रीडा

विरविजय संघाने पटकावला छत्रपती चषक*

March 2, 2026
Next Post
बाभूळगाव येथे  सकल मराठा समाजाच्या वतीने कॅण्डल मोर्चा

बाभूळगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने कॅण्डल मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In