माळशिरस तालुक्यात भाजपाचे “मोदी@9” जनसंपर्क अभियान गतिमान
अकलुज(प्रतिनिधी )देशाला विश्वगुरु करण्यासाठी सरकारने केलेल्या माहितीचा संदेश देण्याच्या ऊद्देशाने माळशिरस विधानसभा क्षेत्रात भाजपाच्यावतीने सुरु केलेल्या”मोदी@9″ या जनसंपर्क अभियान गतीमान झाले असुन या अभियानाला नागरीकांमधुन चांगला प्रतिसाद मिळत आहे.अकलुज येथे जिल्हा संघटन महामंत्री व माळशिरस विधानसभा निवडणूक प्रमुख धैर्यशील मोहिते-पाटील, आ.राम सातपुते व माळशिरस तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर यांनी पत्रकार परिषद घेत मोदी@9″अभियान आणि केंद्र शासनाच्या मागील नऊ वर्षांच्या विकास कामांची माहिती दिली.यावेळी बोलताना आ.राम सातपुते म्हणाले की,मागील ९वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य जनतेसाठी काम करुन सेवा केली.देशातील सर्वच क्षेत्रात नरेंद्र मोदी यांचे भरीव काम आहे. तीन कोटी शौचालये,4.5 कोटी घरकुल तर माळशिरस तालुक्यात 2हजार कोटी रुपयांचे रस्ते तयार केले आहेत.देशात नवीन 80 विमानतळांचे उदिष्ट ठेवु 74 नविन विमानतळे बांधली आहेत.लवकरच 80 विमानतळांचे उदिष्ट पुर्ण होईल.जम्मु-काश्मिर मधील कलम 370 हटविले आहे.तसेच माळशिरस तालुक्यात 500 कोटींचा विकास निधी मंजुर झाला असुन दोन शाळांची माॕडेल स्कुलसाठी निवड करण्यात आली असल्याचेही आ.सातपुते यांनी सांगुन मागिल 9वर्षांतील मोदी सरकारच्या सुशासन व कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती दिली.माळशिरस तालुक्यातील अकलुज येथेजिल्हा संघटन महामंत्री व माळशिरस विधानसभा निवडणूक प्रमुख धैर्यशील मोहिते-पाटील, आ.राम सातपुते व माळशिरस तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर यांनी पत्रकार परिषद घेत मोदी@9″अभियान आणि केंद्र शासनाच्या मागील नऊ वर्षांच्या विकास कामांची माहिती दिली.यावेळी सरचिटणीस संदिप घाडगे,कल्पना कुलकर्णी,संग्रामसिंह रनवरे, पक्षाचे विविध आघाड्यांचे, मोर्चाचे पदाधिकारी, संयोजक, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख आदी उपस्थित होते
..तालुक्यातील विरोधकांना पावसाळ्यातील छत्रीची उपमा.
तालुक्यातील विकासकामांसाठी 500 कोटींचा निधी आणला.मागील अडीच वर्षात एकही विकासकाम नाही.तालुक्यातील पिलीव,भाम,रेडे या भागातील रस्त्यांची कामे करुन माळशिरस तालुक्यातील विरोधक हे पावसाळ्यातील छत्री प्रमाणे आहेत असा खोचक टोला आ.सातपुते यांनी विरोधकांना लगावला…
.यावेळी माहिती देताना आ.राम सातपुते यांनी सांगितले की,अंत्योदयाचा मूलमंत्र योजने अंतर्गतप्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत ८० करोड लोकांना मोफत रेशन वितरीत केले..प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्फत ३ करोड गरीब कुटुंबांना पक्की घरे मिळाली. ( ८,६०८ घरे व १०.३२९. बोटी खर्च ) .जल जीवन मिशन अंतर्गत ११.८० करोड घरांमध्ये नळाद्वारे स्वच्छ पाणी व १००% घरांमध्ये वीज कनेक्शनपोहोचले. । ६६,७१८ कनेक्शन. EWS साठी नौकरी व शैक्षणिक संस्थांमध्ये १०% आरक्षण सुनिश्चित करण्यात आले. प्रधानमंत्री स्वनिधी योजने अंतर्गत कोविड १९ महामारी दरम्यान ३४ लाख टपरीधारक व फिरस्ती,विक्रेत्यांना विनातारण कर्जाचे वाटप.सशक्त शेतकरी समृद्ध भारतप्रधानमंत्री किसन योजनेतून १२ करोड शेतकऱ्यांना दर वर्षी रु. ६०००/- ची आर्थिक मदत प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून ३७.५ करोड शेतकऱ्यांची नोंद.MSP मध्ये ऐतिहासिक वाढ (खर्चापेक्षा ५०% अधिक MSP) आणि सन २०१३-१४ ते सन २०२२-२३ मध्ये कृषी बजटमध्ये ५.६ पट वाढ.किसम क्रेडीट कार्ड योजनेतून ४ करोड शेतकऱ्यांना मिळाले रु ४.७ लाख करोडचे कर्जप्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत ५७ लाख शेतकर्यांना लाभनारी तू नारायणी : महिला सशक्तीकरणभारतात पहिल्यांदा महिला जन्म दारात वाढ, प्रति १००० पुरुषामागे १०२० महिला ( २०२२ नुसार ९४६),प्रधानमंत्री उज्वला योजने अंतर्गत ९.६ करोड LPG कनेक्शन दिले.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ११.७२ करोड शौचालयाची निर्माती (६१.९१६ शौचालया)स्टैंडअप इंडिया लाभार्थ्यामध्ये ८०% महिलांच सहभागी. प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत २७.६ करोड महिला लाभार्थ्यांना मिळाले कर्ज.प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतून ३.०३ करोड महिलांना मदत (महिला- १३,३९८ – निधी वाटप रु. ६,१४,६९,०७७/-) सरकारी नौकरीतील महिलांना प्रसूती नंतर २६ आठवड्याची पगारी रजा.सशक्त होत आहे भारताची अमृत पिढी३९० नवीन विश्वविद्यालय, ७ नवीन IIT व ७ नवीन IIM ची स्थापना,१५ AIIMS आणि २२५ मेडलची स्थापना प्रधानमंत्री श्री योजनेमधुन १४५०० शाळा विकसित केल्याप्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेतुन १.३७ युवक प्रशिक्षित झाले.देशात लाख स्टार्ट के १०० पेक्षा जास्ती युनीकार्न.रोजगार मेळाव्यातून ७१००० पेक्षा जास्त नियुक्ती पत्राचे वाटप.निरोगी जीवन सर्वांचा अधिकार योजनाआयुष्यमान भारत योजनेतून १०.७0 करोड कुटुंबांना आरोग्य विमा कवच व ४.५ करोड लोकांचा मोफतइलाज केला (विमाधारक -141985 ऑपरेशनकर्ज वाटप 50253 ,आॕपरेशन १९७८ ,खर्च – ४.८७.२८.२९० ).९३०० पेक्षा जास्ती जन औषधी केंद्र जिथे स्वस्त दारात औषधे उपलब्ध आहेत (५ जन औषधी केंद्र ) वैद्यकीय पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी रु ६४,१८० करोडची तरतूद(११.आ. ५५ उपकेंद्र आरोग्य वर्धीनी केंद्रात रुपांतरीत) १.५९ लाख पेक्षा जास्तीची आयुष्यमान भारत स्वास्थ्य व आरोग्य केंद्र (४ आरोग्य केंद्र)जगातील सर्वात मोठे वैक्सीनेशन अभियाना अंतर्गत २२० करोड पेक्षा जास्ती वैक्सीन डोस मोफत दिले गेले(६.३३.३३४ वैक्सीन)मिशन इंद्रधनुषच्या माध्यमातून ५.६५ करोड पेक्षा जास्ती माता, मुलींन लसीकरणामुले मिळाली सुरक्षा ( समीकरण – ६२९ मुली व महिला)मध्यमवर्गीयांचे जीवन झाले सोपे आभियानरु. 7 लाखपर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण कर सवलत मेट्रो सुविधा 20 शहरात दाखलउडान योजने अंतर्गत 1.16 करोड पेक्षा जास्ती लोकांनी केली स्वस्त हवाई यात्रा. 100 पेक्षा जास्ती स्मार्ट शहरामध्ये 7800 प्रकल्पाची अंमलबजावणीएप्रिल 2022 मध्ये GST अंतर्गत आतापर्यंतचा सर्वाधिक रु 1.87 लाख करोडचे मासिक कर संकलनसशक्त भारत अभियानआज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी आणि 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. कोरोनाच्या काळात बंद भारत मिशन अंतर्गत 2.97 कोटी भारतीय नागरिकांना सुरक्षित आपल्या घरीपोहोचविले आणि युक्रेन आणि यममधून 27 हजार हून अधिक भारतीयांची सुटकाही करण्यात आली. भारताची सुरक्षा मजबूत झाली. 2014 पासून कोणत्याही मोठ्या शहरात (संघर्ष क्षेत्र वगळता) एकही मोठा दहशतवादी हल्ला झालेला नाही.कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये घट झाली आहे.भारताने “वसुधैव कुटुंबकम’ या थीमवर G-20 शिखर परिषदेचे 2023 चे अध्यक्षपद स्वीकारलेडिजिटल व्यवहारात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे.पायाभूत सुविधांचा अभूतपूर्व विकासपीएम गति शक्ती मास्टर प्लंनची स्थापना2014 पासून परिवहन व राज्यमार्ग बजेटमध्ये 500% वाढराष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीचा वेग 208% ने वाढला, 12 किमी प्रतिदिवसा वरून वाढून 37 किमी प्रतिदिवस,जागतिक दर्जाची वंदे भारत ट्रेन सुरू, येणाऱ्या काळात एकूण 400 तयार होणार आहेत विमानतळांच्या संख्येत दुप्पटीने वाढ 75 वरून 148 झाली.ईशान्येकडील राज्यांचा ऐतिहासिक विकासउत्तर-पूर्व राज्यांमध्ये अतिरेकी घटनांमध्ये 76% घट.आसाममधील सर्वात लांब बोगीबील पुलाची निर्माती तसेच सुबानसिरी लोअर येथे 2 हजार मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प उभारला. आदिवासी आसाम शांतता करार आणि बोडो नागा, कार्बी शांतता कराराने ईशान्येत शांतता प्रस्थापित केलीसांस्कृतिक वारशाचे नवीन युगअयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर, तसेच काशी विश्वनाथ आणि उज्जैन महाकाल मंदिर परिसरात भव्य कॉरिडॉरची निर्माती.सोमनाथ आणि केदारनाथ मंदिरांचा जीर्णोद्धार.आदिवासी स्वातंत्र्यता सेनानी यांना “जनजातीय गौरव दिवस” समर्पित आणि 10 आदिवासी संग्रहालयांचे समर्पण,सर्वोच्च बलिदान देणार्या आपल्या सैनिकांसाठी नवी दिल्ली येथे “राष्ट्रीय युद्ध स्मारका” ची निर्माती.अशा विविध योजनांमधुन जनतेची सेवा केली आहे.







