• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home महाराष्ट्र

13जून चे मंत्रीमंडळ निर्णय

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
June 13, 2023
in महाराष्ट्र
0
13जून चे मंत्रीमंडळ निर्णय
0
SHARES
240
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

➡️ मंत्रिमंडळ निर्णय 1कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ, आता6000 रुपयांऐवजी 16,000 रुपये- राज्यातील कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधन 6000 रुपयांवरुन 16 हजार रुपये करण्याचा निर्णय- राज्यात सध्या ग्रामसेवकांची 18,675 पदे- 2.25 कोटी रुपये प्रतिमाह आर्थिक भार राज्य सरकार घेणार……….➡️ मंत्रिमंडळ निर्णय 2अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीमॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी सुधारित कार्यप्रणाली- अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारच्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना राज्यात लागू करणार- केंद्र आणि राज्य सरकार 60:40 या प्रमाणात निधी देणार- महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट बँक खात्यात शिष्यवृत्ती- एक अभ्यासक्रम-एक शिष्यवृत्ती धोरण लागू- विद्यार्थ्यांच्या समस्या निराकरणासाठी समुपदेशक नियुक्त करणार- सदर धोरण शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून लागू……….➡️ मंत्रिमंडळ निर्णय 3पाचवी आणि आठवीच्याशिष्यवृत्तीत पाच पट वाढ- पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (पाचवी ते सातवी) 1000 रुपयांहून आता 5000 रुपये- माध्यमिक शिष्यवृत्ती (आठवी ते दहावी) 1500 रुपयांहून आता 7500 रुपये- 2023-24 या शैक्षणिक सत्रापासून लागू- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अर्थसंकल्पातील घोषणा/एकूण 49.41 कोटी रुपये भार सरकार घेणार………➡️ मंत्रिमंडळ निर्णय 4पशुरोग निदान प्रयोगशाळालातूर येथे स्थापन करणार- लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांना पशुधन आणि कुक्कुट साठी उच्च दर्जाची पशुवैद्यकीय सेवा मिळण्यासाठी लातूर येथे स्वतंत्र पशुरोग निदान प्रयोगशाळा उभारणार- 11 पदांना मंजुरी/2.52 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता……..➡️ मंत्रिमंडळ निर्णय 5पुणे येथे 4 अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार- पुण्यात सद्यस्थितीत 5 कौटुंबिक न्यायालये- आता आणखी 4 अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्यास मंजुरी- एकूण 46 पदे/4.73 कोटी रुपयांना मंजुरी………..➡️ मंत्रिमंडळ निर्णय 616 अतिरिक्त न्यायालये,24 जलदगती न्यायालयांनाआणखी 2 वर्ष मुदतवाढ- 14 व्या वित्त आयोगानुसार स्थापन 16 अतिरिक्त न्यायालये, 24 जलदगती न्यायालयांना आणखी 2 वर्ष मुदतवाढ…….➡️ मंत्रिमंडळ निर्णय 7स्वयंसेवी संस्थांमार्फत मानसिक आजारमुक्तव्यक्तींसाठी पुनर्वसन गृहे स्थापन करणार- स्वयंसेवी संस्थांमार्फत मानसिक आजारमुक्त व्यक्तींसाठी पुनर्वसन गृहे स्थापन करणार- नागपूर, पुणे, ठाणे, रत्नागिरी या शहरातील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जिल्हा मुख्यालयाच्या हद्दीत प्रत्येकी 25 क्षमतेचे 16 पुनर्वसन गृहे उभारणार- 5.76 कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी……….➡️ मंत्रिमंडळ निर्णय 8स्वातंत्र्यसैनिकांना निवासी प्रयोजनासाठीजमीन देण्याबाबत कौटुंबिक मासिकउत्पन्न मर्यादेत वाढ, आता 30 हजार- स्वत:ची निवासी जागा नसलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना निवासी प्रयोजनासाठी 230 चौ.मीटर मर्यादेत शासकीय जमीन देण्यासाठी यापूर्वीची मासिक उत्पन्न मर्यादा 10,000 रुपये- मासिक वेतनात वाढ झाल्याने आता ती मर्यादा मासिक 30,000 रुपये……..➡️ मंत्रिमंडळ निर्णय 9चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथेअपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर- चिमूर, सिंदेवाही, नागभीड, ब्रम्हपुरी या तालुक्यांना लाभ- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सप्टेंबर 2019 मध्ये झालेला निर्णय, नंतरच्या सरकारच्या काळात त्याचे इतिवृत्त मंजूर न झाल्याने रखडलेला निर्णय…….➡️ मंत्रिमंडळ निर्णय 10अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूरअहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर……..➡️ मंत्रिमंडळ निर्णय 11शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णयसततच्या पावसामुळे नुकसानीपोटी1500 कोटी रुपयांना मंजुरी- सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करणार. – ₹1500 कोटीस मंजुरी- मदत तातडीने वितरित करण्याचे निर्देश

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या!                                                                                      २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या! २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन

October 16, 2026
एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार!      ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही
महाराष्ट्र

एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार! ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही

August 31, 2026
आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे
महाराष्ट्र

आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे

August 29, 2026
कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील
महाराष्ट्र

कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील

August 25, 2026
🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र

🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

August 24, 2026
२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच
महाराष्ट्र

२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

August 23, 2026
Next Post
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने कु. सुहानी पडळकर हिचा सन्मान

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने कु. सुहानी पडळकर हिचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In