*अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने कु. सुहानी पडळकर हिचा सन्मान*
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील पडळकर कुटुंबातील श्रीमंत आंकुश पडळकर सर यांची कन्या सुहानी पडळकर या विद्यार्थिनीने न NEET परिक्षे मध्ये ७०० पैकि ६७५ गुण मिळवुन उत्तीर्ण झाले त्याबद्दल अकलूज शहर ग्राहक मंचाचे अध्यक्ष मा.लालासहेब अडगळे यांच्या वतीने या विद्यार्थींनीचा सत्कार संपन्न झाला या यशा बद्दल कौतुक करून आशीर्वाद दिले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.









