*सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या सांगोला शहर महिला अध्यक्ष पदी सौ सुषमा भोसले व सांगोला शहर उपध्यक्ष पदी सौ सुजाता झोरे यांची निवड
सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या नवनियुक्त सांगोला शहर महिला अध्यक्ष पदी सौ सुषमा भोसले व सांगोला शहर महिला उपध्यक्ष सुजाता झोरे यांचा सत्कार करून निवड करण्यात आली सदर निवड कार्यक्रम ही राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे व राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार व पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सचिन पवार सर्वांच्या मार्गदर्शनाखालील निवड कार्यक्रम पार पडला यावेळी बोलताना सौ सुषमा भोसले व सौ सुजाता झोरे यांनी दोन्हीही नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांनी आसे सांगितले की सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे काम सांगोला शहराच्या मर्यादित न ठेवता संपूर्ण सांगोला तालुक्यातील खेड्यापाड्यातील सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे काम पोचवण्याचे कार्य आम्ही करू यावेळी उपस्थित सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने, संग्राम नगर विभागाध्यक्ष रोहित टेके . अनेक पुरूष व महिला उपस्थित होत्या *








