• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

*आपत्कालीन व्यवस्थापन काळाची गरज… होमिओपॅथी तज्ञ डॉ.अमरसिंह निकम..

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
February 10, 2023
in आपला जिल्हा
0
*आपत्कालीन व्यवस्थापन काळाची गरज… होमिओपॅथी तज्ञ डॉ.अमरसिंह निकम..
0
SHARES
355
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*आपत्कालीन व्यवस्थापन काळाची गरज… होमिओपॅथी तज्ञ डॉ.अमरसिंह निकम..

*पुणे.. दि.10 फेब्रुवारी 2023 रोजी राष्ट्रसंचार , सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस अडमिंस्ट्रेशन अँड रिसर्च आणि पुणे जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आपत्कालीन परिस्थितीत काय काळजी घेतली पाहिजे यासाठी डॉ. राजेंद्र जगताप यांची “देवदूत ” ही एकदिवसीय कार्यशाळा कोंढवा येथे पार पडली. कार्यशाळेचे उद्घाटन होमिओपॅथीचे तज्ञ डॉ. अमरसिंह निकम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासकीय सदस्य डॉ.बाळकृष्ण गायकवाड, सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. धनंजय मंडलिक, जिल्हा होमिओपॅथिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. अजय तायडे, महिला विभाग प्रमुख डॉ. नयना सोनवणे, कोथरूड विभाग प्रमुख डॉ.राजकुमार अंबड, जिल्हा सदस्य डॉ. पुष्कर बिराजदार डॉ. दयानंद पवार, डॉ.राजेंद्र वाकचौरे, डॉ.अजय खुठवड, डॉ.सुचित्रा निकम, राष्ट्रसंचारच्या शबनम शेख, सौ.सारिका रोझेकर , सोमनाथ जाधव इ.उपस्थित होते.हार्ट अटॅक ( हृदय बंद)यासारख्या आपत्कालीन काळामध्ये सामान्य नागरिकांनी अपघात ग्रस्त व्यक्तीचा जीव वाचावण्यासाठी काय करायला पाहिजे हे प्रात्यक्षिकासह पुणे येथील जागतिक स्तरावरील आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षक डॉ. राजेंद्र जगताप यांनी दाखवले. अपघातग्रस्त परिस्थितीमध्ये मदत करताना सर्वप्रथम आपण सुरक्षित आहोत का, रुग्ण नेमका कोणत्या कारणाने बेशुद्ध पडला आहे हे कसे ओळखायचे, गोंधळून न जाता 108 नंबरला फोन करणं , मदतीला लोकांना बोलवणं , आणि कोणतेही अद्यावत वैद्यकीय उपकरण सोबत नसताना रुग्णाचा श्वास आणि हृदय कसं सुरू करायचे याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. याशिवाय सर्पदंश, श्वासनलिकेत वस्तू अडकून श्वास गुदमरणे, इलेक्ट्रिक शॉक लागणं, पाण्यामध्ये बुडलेल्या व्यक्तीला नेमकी कशी मदत करायची हे प्रत्यक्षिकासह डॉ.राजेंद्र जगताप यांनी सांगितलं. उद्घाटनपर भाषणात होमिओपॅथि तज्ञ डॉ. अमरसिंह निकम यांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करू नये हे सुद्धा माहित असणं गरजेचं असल्याचे सांगत या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. स्वागतपर भाषणात प्रा.धनंजय मंडलिक यांनी आरोग्यविषयक जनजागृतीसाठी देवदूत सारख्या कार्यक्रमाची गरज असून आमची संस्था नेहमीच अग्रेसर असून यापुढेही अशा उपक्रमांना आमची संस्था मदत करेल असे सांगितले.चर्चासत्राचा प्रत्यक्ष 350 नागरिकांनी व फेसबुकद्वारे 1500 नागरिकांनी लाभ घेतला.सूत्रसंचलन मंजुषा कुळकर्णी यांनी केले तर आभार डॉ.अजय तायडे यांनी मानले..

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
अकलूज नगर परिषदेसाठी दहा कोटींचा निधी मंजूर . *आमदार रणजितसिंह यांच्या पाठपुराव्यास यश*

अकलूज नगर परिषदेसाठी दहा कोटींचा निधी मंजूर . *आमदार रणजितसिंह यांच्या पाठपुराव्यास यश*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In