• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home महाराष्ट्र

*चौंडी ते इंदौर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमि ते कर्मभूमी रेल्वेमार्गासाठी केंद्रीय रेल्वेराज्य मंत्री रावसाहेब दानवे यांना आ.मोहिते-पाटील यांचे निवेदन* *पंढरपुर ते लोणंद रेल्वेमार्ग लवकर व्हावा यासाठी आ.मोहिते-पाटील यांचे केंद्रीय रेल्वेराज्यमंत्र्यांना साकडे*

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
January 25, 2023
in महाराष्ट्र
0
*चौंडी ते इंदौर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमि ते कर्मभूमी रेल्वेमार्गासाठी केंद्रीय रेल्वेराज्य मंत्री रावसाहेब दानवे यांना आ.मोहिते-पाटील यांचे निवेदन*              *पंढरपुर ते लोणंद रेल्वेमार्ग लवकर व्हावा यासाठी आ.मोहिते-पाटील यांचे केंद्रीय रेल्वेराज्यमंत्र्यांना साकडे*
0
SHARES
83
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*चौंडी ते इंदौर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमि ते कर्मभूमी रेल्वेमार्गासाठी केंद्रीय रेल्वेराज्य मंत्री रावसाहेब दानवे यांना आ.मोहिते-पाटील यांचे निवेदन**पंढरपुर लोणंद रेल्वेमार्ग लवकर व्हावा यासाठी आ.मोहिते-पाटीलांचे केंद्रीय रेल्वेराज्यमंत्र्यांना साकडे*

अकलूज (प्रतिनिधी;) आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेत चौंडी ते इंदौर रेल्वे दवारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभुमी ते कर्मभुमी जोडण्याबाबतचे निवेदन दिले तसेच माढा लोकसभा मतदार संघातील महत्वाचा प्रश्न म्हणुन लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वेमार्गाला गती देण्याची मागणी केली.जेऊर-चौंडी-आष्टी हा ७८ कि.मी च्या रेल्वे मार्गाला तत्कालीन रेल्वेमंत्री मा.सुरेशजी प्रभु साहेब यांनी तत्कालीन खा.विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या मागणीची दखल घेवुन सन २०१६ मध्ये सर्वेक्षणाला मंजुरी देवुन सन २०१७ च्या अर्थसंकल्पात १ हजार ५६० कोटी रु तरतुद करण्यात आली होती.जेऊर ता-करमाळा येथून निघालेला हा मार्ग आष्टी येथे अहमदनगर-परळी या मार्गाला जोडणे अभिप्रेत आहे.त्यामुळे पंढरपूर-करमाळा-चौंडी-आष्टी- अहमदनगर-शिर्डी-इंदौर असा नवा मार्ग तयार होणार आहे.त्यामुळे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभुमी आणि कर्मभुमी जोडली जाणार असुन अहिल्यादेवींनी जिर्णोद्धार केलेले श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर,पंढरपुर बरोबर,श्री कमलाभवानी माता मंदिर,करमाळा व शिर्डी येथील साईबाबा देवस्थान ही जोडले जाणार आहे.तसेच लोणंद-पंढरपुर रेल्वे मार्गाची मागणी सातत्याने होते आहे.मा.खा विजयसिंह मोहिते पाटील यांनी वेळोवेळी केंद्रसरकारकडे पाठपुरावा केला आहे त्यानुसार काही प्रणाणात निधीची तरतुदही करण्यात आली आहे.सद्यस्थितीत लोणंद ते फलटण एवढाच मार्ग पूर्ण झाला.पण त्यानंतरचा फलटण ते पंढरपूर हा जवळपास १०५ किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग अद्यापही पूर्ण झालेला नाही.राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांनी रेल्वे प्रकल्पात राज्याचा सहभागाअंतर्गत पंढरपुर लोणंद रेल्वेमार्गासाठी ६०० कोटी रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे.केंद्र सरकारने लवकरच उरर्वरित निधीची तरतुद करुन रखडलेल्या रेल्वे मार्गाला गती देण्याची आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे यावेळी मागणी केली.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या!                                                                                      २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या! २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन

October 16, 2026
एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार!      ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही
महाराष्ट्र

एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार! ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही

August 31, 2026
आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे
महाराष्ट्र

आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे

August 29, 2026
कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील
महाराष्ट्र

कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील

August 25, 2026
🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र

🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

August 24, 2026
२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच
महाराष्ट्र

२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

August 23, 2026
Next Post
स.मा.वी अकलूज या विद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा…

स.मा.वी अकलूज या विद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In