श्री. शंभू महादेव चॅरिटेबल ट्रस्ट गणेशगाव यांच्या वतीने गणेश जयंती निमित्त 25जानेवारी रोजी विविध उपक्रमांचे आयोजन -दशरथ मोरे -पाटील
अकलूज (प्रतिनिधी )माळशिरस तालुक्यातील गणेशगाव येथील श्री स्वयंभू गणेश मंदिर येथे सालाबाद प्रमाणे श्री गणेश याग व इतर कार्यक्रम गणेश जयंती निमित्त बुधवार 25जानेवारी रोजी सकाळी 10ते 4वाजेपर्यंत श्री गणेशयाग होम हवन,संध्याकाळी 5ते 7वाजेपर्यंत ह. भ.प.अंकुश महाराज रणखंबे गिरवीकर व सहकारी यांचे सुश्राव्य किर्तन.संध्याकाळी 5पासून महाप्रसाद असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.या सर्व कार्यक्रमांचा शुभारंभ डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील व उर्वशीराजे मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे.तरी गणेश भक्तांनी सदर कार्यक्रमास उपस्थित रहावे.असे आवाहन श्री शंभूमहादेव चॅरिटेबल ट्रस्ट गणेश गाव,श्री गणेश याग समिती, श्री गजानन सेवाभावी संस्था गणेश गाव,श्री दशरथ मोरे पाटील मित्र मंडळ गणेश गाव व समस्त ग्रामस्थ गणेश गाव यांच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.सदर कार्यक्रमासाठी परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.गणेश याग सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये श्री गणेश याग तेहतीस ब्राह्मणांकडून गणपतीच्या मूर्तीला गणपती अथर्व शीर्ष याचे 1100 वर्तनाचा अभिषेक करून 1100 मोदकांचे हवन केले जाते.चिंता क्लेश दारिद्र्य यांचा नाश करून बुद्धि वाढविणाऱ्या श्रीगणेशाची जयंती सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या श्री स्वयंभू गणेश मंदिर गणेशगाव व श्री शंभू महादेव चॅरिटेबल ट्रस्ट गणेशगाव यांच्या वतीने गणेशयाग गेली 14 वर्षापासून सुरू आहे हे 15वे वर्ष आहे. यानिमित्त सर्वांनी गणेश याग दर्शन व महाप्रसादासाठी उपस्थित रहावे. असे श्री शंभू महादेव चॅरिटेबल ट्रस्ट गणेशगाव अध्यक्ष शरद मोरे पाटील, उपाध्यक्ष दत्तात्रय गोरे सचिव दशरथ मोरे पाटील, संचालक पोपट रुपनवर,विरेंद्र पांढरे, दत्तात्रय रेडे पाटील, केशव सोलनकर ,संभाजी बनसोडे, सागरराजे मोरे पाटील यांच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद शेंडगे, शरद लिगाडे, रावसाहेब शेंडगे, विजय यादव, पै. बालम कोरबू, आशाद कोरबू, सचिन मोरे-पाटील, संतोष मोरे-पाटील, नितीन मोरे-पाटील, महेश मदने, बाळासाहेब पानसरे, रणजित लावंड, नागेश मदने, संतोष पळके, राकेश घळके, आप्पासाहेब डावरे, अमोल लवटे, अमोल यादव, विशाल यादव, बिभिषण यादव, परमेश्वर भोसले, सागर चव्हाण, शायर कोरबू, हसन शेख, निहाल शेख, अमिर शेख, सत्तार शेख, निलेश ठोकळे, गणेश ठोकळे, जाकिर शेख, सागर राऊत, सलिम शेख, सैफुल शेख, आनंद ठोकळे, तनवीर शेख, मंगेश यादव, विठ्ठल शेंडगे, अभिषेक गवळी, रणजीत मत्रे, विकी यादव, साहिल पठाण, रिवाज पठाण, अक्षय पवार, ओंकार शिंदे, शुभम यादव, निखिल ठोकळे, सुजित चव्हाण, रोहन मदने, ओमराजे ज्ञानेश्वर शेंडगे, सिध्देश्वर रूपनवर, मंगेश रूपनवर, निलेश रूपनवर, सागर रूपनवर, समीर कोरबू, ताहिर कोरबू, मुबारक शेख, लतीब तांबोळी, सागर मोहिते, गणेश जाधव, विजय जाधव, राहुल शेंडगे, इरफान शेख, अरबाज शेख, अजित वाय, हसन शेख, दत्तात्रय गोळे, नौशाद शेख, सुर्यकांत पळके, हनुमंत रूपनवर, हर्षद मदने, प्रथमेश मदने, समाधान काळे, तात्या (मामा) होनमाने, भिम खरात, विजय दळवी, संजय काळे, पांडूरंग रूपनवर, सचिन यादव, नागेश यादव, भाऊसाहेब शेंडगे, रियाज शेख, विजय चव्हाण, राहुल बाबर, अमर ठोकळे, दादास जगताप, राजेंद्र वाय, स्वप्निल मोरे, संजय कोळेकर, डॉ. वैभव शेंडगे.इत्यादी परिश्रम घेत आहेत.














