• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home महाराष्ट्र

लठ्ठपणा (स्थूलता ) आणि होमिओपॅथी …. डॉ. योगिता पवार

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
January 22, 2023
in महाराष्ट्र
0
लठ्ठपणा (स्थूलता ) आणि होमिओपॅथी ….            डॉ. योगिता पवार
0
SHARES
216
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लठ्ठपणा (स्थूलता ) आणि होमिओपॅथी …. डॉ. योगिता पवार

शरीरात गरजेपेक्षा जास्त मेद ( फॅट) असणे यास लठ्ठपणा असे म्हणतात..
यामध्ये शरीरात अत्याधिक चरबी जमा होते. ही समस्या लहान मुले, स्त्रिया, पौढ व्यक्ती यांच्यामध्ये जास्त प्रमाणात आढळते. व्यायामाचा अभाव व प्रमाणापेक्षा जास्त खाणे यामुळे लठ्ठपणा होतो. लठ्ठ व्यक्तीच्या संख्येच्या बाबतीत अमेरिका, चीन यानंतर भारताचा नंबर लागतो.
कमरेचा घेर हा स्त्रियांमध्ये 80 सेंटर मीटर पेक्षा आणि पुरुषांमध्ये 90 सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल तर ते लठ्ठपणा आणि त्याच्यामुळे होणाऱ्या आजारांना निमंत्रण असते.
सर्वसाधारणपणे लठ्ठपणाचा आजार अनुवंशिक स्वरूपात ही असण्याची शक्यता आहे .

लठ्ठपणाची प्रमुख कारणे…
शरीराला काम करण्यासाठी जी ऊर्जा हवी असते ती कॅलरी पासून मिळते , शरीराच्या गरजेपेक्षा जास्त कॅलरीज घेण्यात आल्यास त्या साठवून राहतात व लठ्ठपणाची सुरुवात होते.

बैठक काम करणाऱ्या लोकांमध्ये लठ्ठपणा जास्त आढळून येतो.

थायरॉईड सारख्या आजारामुळे विशेषता हायपोथायरॉडिझम मुळे वजन वाढते.

रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते व कधीकधी रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे सुद्धा वारंवार भूक लागते. व त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते

मानसिक आजार , डिप्रेशन असणाऱ्या रुग्णांना वारंवार खावे लागते व त्यामुळे सुद्धा वजन वाढते.

स्त्रियांमध्ये असणाऱ्या आजारामध्ये पीसीओडी , गरोदरपणा , प्रेग्नेंसीमध्ये व नंतर आठ ते दहा किलो वजन वाढते व नंतर ते नियंत्रणात न आल्यास तसेच राहते.

काही प्रतिजैविके , त्याचबरोबर हार्मोन वर काम करणाऱ्या औषध गोळ्या मुळे वजन वाढते .

अवाजवी वजन यामुळे उच्च रक्तदाब व मधुमेह होतो.

सांधेदुखी, गुडघेदुखी व पाठीच्या खाली वेदना होतात.

रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते.

अनियंत्रित भूक लागते .

दैनंदिन गती विधी करताना श्वासातील समस्या जाणवतात.

अतिशय थकवा जाणवतो

उदासीनता असते.

उपाय…..

जीवन शैली मध्ये परिवर्तन करणे गरजेचे आहे.
वजनाचे नियमित निरीक्षण ठेवणे. शारीरिक क्रियामध्ये सुसंगत ऍक्टिव्हपणा ठेवणे .
नियमित व्यायाम आणि योग्य आहार हा फार महत्त्वाचा आहे .
पुरेपूर झोप ( कमीत कमी सहा ते आठ तास ) घेणे गरजेचे आहे .
जंक फूड , प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाणे टाळावे.
मद्यपान टाळावे.
शर्करायुक्त पदार्थ टाळावेत.
बेकरी उत्पादने, चॉकलेट, गोड पदार्थ टाळावेत
ताज्या पालेभज्या,प्रथिने युक्त आहार वाढवावा.
कमी गोड असलेली फळे खावीत.
दररोज कमीत कमी ४५ मिनिटे चालावे.

होमिओपॅथिक औषधोपचार…

1.फाईटोलेक्का……हे होमिओपॅथिक औषध लठ्ठपणावर चांगले काम करते. गाठीच्यावर सूजेसह ताप येतो . रुग्ण बैचेन असतो. थंड हवेने त्रास होतो तर गरम याने बरे वाटते. रुग्ण लगेच रागाला जातो. उलटे बोललेले सहन होत नाही. अशा रुग्णांना हे औषध लागू पडते..

2.कल्केरिया कॉर्बोनिका… थंडीच्या संपर्कात , थंड पाण्याने या रुग्णास त्रास होतो. अतिशय भित्रा स्वभावाचा असून शारीरिक व मानसिक काम केले की त्रास होतो. स्त्री रुग्ण यांची मासिक पाळी अनियमित असते. पुर्ण शरीरावर चरबी साठलेली असते अशा रुग्णांना हे औषध लागू पडते..

  1. ग्राफाइटीस… चरबीयुक्त शरीर, थंडी सहन न होणे , स्त्रीयामध्ये पाळी उशीरा येणे, त्याचबरोबर त्वचेचे विकार , भित्रा स्वभाव, निर्णय घेण्याची क्षमता कमी असणे , कामचोर , भावनिक, शंकाखोर इ.लक्षणे असल्यास ग्राफाइटीस या होमिओपॅथिक औषधाचा विचार करावा.

या बरोबरच कलोट्रोपिस, लायकोपोडीयम, सल्फर इ. होमिओपॅथिक औषधे होमिओपॅथिक तज्ञ यांच्या सल्ल्याने घ्यावीत.
तसेच योग्य आहार व
नियमित व्यायाम केल्यास लठ्ठपणावर यशस्वीपणे मात करून चांगले जीवन जगू शकतो…..

डॉ. योगिता कुलदीप पवार
होमिओपॅथिक तज्ञ
आयुष्या होमिओपॅथिक क्लिनिक
उमलवाड जयसिंगपूर ता. शिरोळ जि.कोल्हापूर

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या!                                                                                      २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या! २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन

October 16, 2026
एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार!      ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही
महाराष्ट्र

एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार! ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही

August 31, 2026
आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे
महाराष्ट्र

आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे

August 29, 2026
कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील
महाराष्ट्र

कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील

August 25, 2026
🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र

🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

August 24, 2026
२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच
महाराष्ट्र

२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

August 23, 2026
Next Post
निरोगी लांब आणि घनदाट केसांसाठी होमिओपॅथी….. डॉ. कीर्ती गोळवलकर

निरोगी लांब आणि घनदाट केसांसाठी होमिओपॅथी..... डॉ. कीर्ती गोळवलकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In