• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

डोंगरगाव शाळेत हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न! . प्रीती शिर्के यांनी केले महिलांना मार्गदर्शन

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
January 21, 2023
in आपला जिल्हा
0
डोंगरगाव शाळेत हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न! . प्रीती शिर्के यांनी केले महिलांना मार्गदर्शन
0
SHARES
278
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर /प्रतिनिधी भैय्या खिलारे:

डॉ. प्रीती शिर्के यांनी केले महिलांना मार्गदर्शन

डोंगरगाव-:जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा डोंगरगाव तालुका मंगळवेढा या शाळेच्या वतीने शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी मकरसंक्राती निमित्त हळदी कुंकू चा कार्यक्रम तसेच डोंगरगावच्या लोकनियुक्त सरपंच व सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सारिका खिलारे होत्या तर मंगळवेढ्याच्या नामांकित डॉ. सौ. प्रीती शिर्के ह्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून शाळेतील विविध समस्या मांडल्या.तर शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका अमृता कुलकर्णी यांनी हळदी कुंकू कार्यक्रमाचे प्रयोजन स्पष्ट केले. शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी तालुका व जिल्हा स्तरावरती विविध क्षेत्रात केलेल्या विविध कला गुणांचे सादरीकरण केले. तसेच सांगोला येथील अजिंठा अकॅडमी तर्फे आयोजित केलेल्या कथाकथन, रंगभरण स्पर्धेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच आदर्श शिक्षिका राधिका शिलेदार यांचा ग्रामस्थाच्या वतीने गुण गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. प्रीती शिर्के यांनी महिलांच्या विविध आरोग्य विषयक समस्या व त्यावरील उपाय यावरती मार्गदर्शन केले. सत्काराला उत्तर देताना सरपंच सारिका खिलारे म्हणाल्या की कोणत्याही गावाचा दर्जा हा त्या गावच्या शाळेवरून ठरतो याची मला जाणीव असून शाळे संदर्भातील सर्व भौतिक सुविधा पुरविण्याचे मी अभिवचन देते. या कार्यक्रमाला सरपंच सारिका खिलारे यांच्यासह उपसरपंच प्रदीप चौगुले, नूतन ग्रामपंचायत सदस्य अमिना पठाण, सुजाता खडतरे,बाबा सय्यद, सचिन शिंदे, शुभांगी लोहार, राणी मोरे, प्रियांका नागणे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डी. के. साखरे, माजी उपसरपंच गनीम पठाण, दत्ता लोहार,दादा खिलारे, भगवान गवळी ,अंगणवाडी सेविका मनिषा मस्के, मदतनीस रोहिणी गवळी,वैशाली चंदनशिवे,मदिना सय्यद ,मधुकर मोरे आदी सह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ शिक्षिका अमृता कुलकर्णी, राधिका शिलेदार, कविता वाघमारे, अंबिका कर्वे, प्रियांका घाटेराव, आण्णासो मोहिते व अनिल पाटील या शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या खुमासदार शैलीत कविता वाघमारे मॅडम यांनी केले तर मुख्याध्यापक पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
अकलूजच्या डी.फार्मसी कॉलेजमध्ये महिलांच्या आरोग्य विषयक व्याख्यान संपन्न*

अकलूजच्या डी.फार्मसी कॉलेजमध्ये महिलांच्या आरोग्य विषयक व्याख्यान संपन्न*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In