माळशिरस तालुक्यात जिल्हा नियोजन समिती निधीतून 6 कोटी 75 लाख रुपये मंजुर
अकलूज (प्रतिनिधी )जिल्हा नियोजन समिती निधीतून माळशिरस तालुक्यातील रस्त्याच्या कामासाठी 5054 योजनेतून 14 कामाना 2कोटी 88 लाख रुपये व 3054 योजनेतून 32 कामांना 3 कोटी 87 लाख या कामाना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार राम सातपुते यांच्या प्रयत्नातुन जिल्हा नियोजन मधून रस्त्याच्या कामासाठी हा निधी मंजूर झाला असून खालील कामांना मंजुरी मिळाली आहे.
*5054 योजनेतून*
१)तोंडले ते दसुर रस्ता १५लाख
२)मांडकी ते गोरडवाडी रस्ता १५लाख
३)गिरवी ते भांबुर्डी रस्ता १५लाख ४)चांदापुरी ते कुसमोड-मळोली रस्ता १५लाख५) कदमवाडी मारकडवाडी रस्ता १५ लाख ६)चाकोरे ते कचरेवाडी रस्ता १५ लाख७)गारवाड दंडाचीवाडी सुळेवाडी रस्ता १५लाख८)शिंदेवाडी गुरसाळे रस्ता २०लाख९)गिरवी भांबुर्डी रस्ता २० लाख १०) खळवे ते बोंडले रस्ता २५लाख ११)शिंदेवाडी ते गुरसाळे रस्ता ३०लाख१२)जिल्हा हद्द गणेशगाव रा मा 144 ला मिळणारा रस्ता ३० लाख १३)मांडवे ते कन्हेर रस्ता ३० लाख १४)वेळापूर ते तांदळवाडी रस्ता २८ लाख
*3054 योजनेतून*
15)दहिगाव ते जिनपुरी शेरेवाडी रस्ता २०लाख 16)फोंडशिरस पिरळे रोड ते शेंडे मळा रस्ता २० लाख 17)फोडशिरस ते पेंडकर मळा रस्ता २५लाख18)शिंदेवाडी हनुमंत गांव रस्ता २२लाख 19)नवीन वाफेगाव ते हेंबाडे वस्ती रस्ता १५लाख20)वाघोली रस्ता ते गणपत भोसले वस्ती रस्ता १५ लाख21)बोरगाव म्हसवडे वस्ती रस्ता १५ लाख 22)बाभुळगाव रोड ते हेबाडेवस्ती रस्ता १० लाख 23)गणेशगाव ते रुपनवर वस्ती रस्ता १०लाख24)दहिगाव ते शिंगणापूर पाटी रस्ता १० लाख25) बाभूळगावं ते मिटकर वस्ती रस्ता १० लाख 26)कोंडबावी ते कदमवस्ती रस्ता 10 लाख27)तोंडले ते भाळवणी रस्ता १० लाख 28) तांदुळवाडी इजिमा 68 ते मळोली रस्ता १० लाख 29)पिरळे बुधावले वस्ती रस्ता १० लाख30)एकशिव स्मशानभुमी ते निराब्रिज रस्ता १०लाख31)पिलीव महालक्ष्मी देवस्थान ते रा मा 140 रस्ता १०लाख32)फोंडशिरस नावडकर वस्ती रस्ता १० लाख 33)फोडशिरस मोठेवाडी ते खोरोची बंधारा १०लाख34) हनुमानवाडी वकीलवस्ती डोंबाळवाडी रस्ता १०लाख35) प्राथमिक शाळा संगम केचे वस्ती रस्ता १० लाख36)कन्हेर मेन कॅनाल ते खांडेकर वस्ती रस्ता १०लाख 37) महाड पंढरपूर रस्ता पुरदावडे ते पाटीलवस्ती ढेगेवस्ती रस्ता १० लाख38)माळशिरस रा मा १४४ ते नवनाथ देशमुख वस्ती रस्ता १०लाख39)ग्रा मा ६१ ते ताम्हाणे वस्ती ते विजयसिंह मोहिते पाटीलनगर १०लाख 40) चाकोरे काळेवस्ती ते कुरण बंगला १० लाख 41)नातेपुते जठार वस्ती रस्ता १५लाख42) बागेवाडी हंसराजनगर ते चव्हाणवस्ती रस्ता १० लाख43) रा मा 125 ते सराटी बंधारा रस्ता १० लाख44) अकलूज सराटी जुना रस्ता ग्रा मा 109 १०लाख 45)माळशिरस इजिमा 102 ते तिरवंडी रस्ता. १०लाख46)तिरवंडी ग्रा मा ६१ते इजिमा१०२. १०लाख.अशा तालुक्यातील एकूण 46 कामाना 6 कोटी 75 लाख रुपये कामाना प्रशासकीय मान्यता भेटल्याची माहिती दिली.







