• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home महाराष्ट्र

नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र तत्पर असणारा अवलिया पाेलीस हवालदार रमेश सूरवसे पाटील

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
December 11, 2022
in महाराष्ट्र
0
नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र तत्पर असणारा अवलिया पाेलीस हवालदार रमेश सूरवसे पाटील
0
SHARES
254
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र तत्पर असणारा अवलिया पाेलीस हवालदार रमेश सूरवसे पाटील अकलूज (प्रतिनिधी ) महाराष्ट्र पाेलीस दलाची प्रतिमा जनमाणसांत उजळ करण्यासाठी .व सर्वसामान्यांना झटपट व जागेवर न्याय देण्यासाठी कटीबध्द असलेला नेहमी समाजात हसतमूखाने सहज न्याय देणारा पाेलीस दलातला प्रचंडव विशाल जनसंपर्क असलेला असामी व अवलिया म्हणजे साेलापूर जिल्हातील अकलूज पाेलीस स्टेशनचे पाेलीस हवालदार रमेश सूरवसे पाटील यांचंच नाव डाेळयासमाेर येतंकायदयाची सखाेल माहीती , मदत करण्याची आवड , मनमिळावू स्वभाव व न्याय देण्याची विलक्षण हाताेटी व तात्काळ निर्णय क्षमता …यामूळेच महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यात प्रसिध्द आहेत

पाेलीस दलाचाआधास्तंभ …

पूणे मूबई अहमदनगर लातूर बीड परभणी साेलापूर सातारा सांगली व नाशीक ठाणे धूळे बूलढाणा व यवतमाळ भंडारा व गडचिराेली या भागात पाेलीस अधिकारी व कर्मचारी व पाेलीस मित्र संपर्कात असून किरकाेळ व घरगूती अडचणी साठी कायम सूरवसेपाटील यांनाच फाेन असताे पाेलीसांच्या विभागीय चाैकशी व कायदेशीर अडचणीत व काेर्टमॅटर प्रकरणांत नेहमीच मदतीचा हात असताे कळत नकळत पाेलीस कर्मचारी व अधिकारी वर्गावरही अन्याय हाेताेच मग कायदेशीर मदतीसाठी हूकमी एक्का व हीट गेम म्हणून प्रसिध्द नावं सूरवसेपाटील यांचेच

अनेक वकील पाेलीस अधिकारी व समाजातील मान्यवर मातब्बर कायदेशीर सल्लासाठी भेट घेत असतात …माणूसकीशी अतूट नाते कायदयापेक्षा माणूसकीने गाेरगरीबांना न्याय देणे ही व्रती मनात ठेवून निष्पाप व बेकसूर लाेक जेल मध्ये जावू नये आणि गून्हेगार सूटू नये म्हणून नेहमी प्रयत्नशील असणारे सूरवसेपाटील वरीष्ठ पाेलीस अधिकारी यांच्या गळयातील ताईत आहेत तर ….कधी डाेळयात येतात परंतू गाेरगरीब जनतेच्या नेहमी मनात व ताेंडात यांचाच जप असताे …संकटात नेहमी ११२ डायल असते परंतू गाेरगरिब लाेंकाचे ११२ म्हणून सूरवसे पाटीलच नेहमी उपलब्ध असतात मग ताे मॅटर काेणत्याही हद्दीतील असाे अगर पाेलीस ठाणेतील असाे किंवा जिल्हाचा असाे तडजाेड करून देण्यात यांचा हातखंडाअसताे .

..६ मार्च २०२२ नाे कंम्प्लेन डे चे यशस्वीआयाेजन

पाेलीस दलांचा ताण कमी करणेसाठी व जनता आणि पाेलीस यांचेत समन्वय साधणेसाठी पाेलीस मित्र परीवार संघ यां संस्थेची स्थापना विविध यूवा जिल्हातील लाेक महीला व यूवा ते ज्येष्ठ नागरीक सहभागी करून पाेलीस मित्र परीवार करून प्रचंड यशस्वी करून दाखविला आहे …. ६ मार्च २०२२ रविवार संपूर्ण भारतात पहील्यांदा नाे कंम्प्लेन डे ची संकल्पना राबविणारा पहीला पाेलीस म्हणून सूरवसे पाटील यांचेच नाव घेतले जाते अकलूज पाेलीस स्टेशन हद्दीत दिवसभर एकही गून्हा एनसी एम एल सी अपघात दाखल हाेवू दिला नाही …. संपूर्ण दिवस निल क्राईम म्हणून सन्मानाने साजरा केला या दिवशी तब्बल ४००ते ४५० पाेलीस मित्र वकील डाँक्टर व सामाजीक कार्य करणारे पाेलीस मित्र व महीला विभाग कार्य करीत हाेते

याचं काैतूक पाेलीस अधिकारी वर्गासह अनेक दिग्गजांनी केलंय ग्रामसूरक्षा दल समन्वयक म्हणूनही अकलूज पाेलीस ठाणे हद्दीतील सर्व गावातील पाेलीस पाटील व खेडया पाडयातील वाडी वस्तीवरील यूवा टीम पाेलीस विभागाला वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली जेडून गून्हेगारी व चाेरी वर आळा घालण्यास भरीव मदत केली…

ग्रामीण भागातील महीलांना माहीती व मार्गदर्शन करून यशस्वी ग्रहउदयाेग उभारणी केली यात कापूर, अगरबत्ती पासून परकर गाऊनन फाँल ते लहान मूलाचे ड्रेस बनविणे चे गारमेंट ऊभारून राेजगार निर्मिती करून विक्रीची हमीही घेतली ..

अकलूज सह महाराष्ट्रातील अनेक शाळा काँलेज मधून सायबर क्राईम व एकतर्फी प्रेम व राेडसूरक्षा या बाबत माहीती देवून जनजाग्रती केली यात भरीव माेलाची मदत व सिंहाचा वाटा म्हणून अकलूज पाेलीस स्टेशनचे निरीक्षक अरूण सूगावकर यांचा आहे

पोलीस मित्रांची अकलूज पाेलीस स्टेशनला भरीव मदत ….रात्रीची रात्रगस्त पासून ते समन्स वाँरंट बजावणे ते अराेपी धरून आणणे ,टपालडयूटी ,गून्हात मदत करणे ,पाेलीस काँलनीत रंगरंगाेटी करणे वाहन दूरूस्ती करणे वैगरे कामांत माेलाची मदत करतात अगदी विना माेबदला करतात हा फायदा पाेलीसांसाेबत जनतेलाही हाेताे….संबध आधिक चांगले हाेवून पाेलीस प्रतिमा साेन्यासारखी उजळ केली आहे …अशा बहूआयामी व समाजासाठी विनाअट विना माेबदला काम करून अनेकांचे संसार व जमीनीचे दावे व आपसातील वैर वाचवले अनेक गून्हे वाचविले आहे यांचं श्रेय मा. पाेलीस आयूक्त विष्णूदेव मिश्रा,अतिरीक्त पाेलीस महासंचालक मा, अतूलचंद्र कूलकर्णी,मा, भूषण कूमार उपाध्याय सर ,मा,राजा माणगावकर सर पाेलीस आयूक्त मा,हरीष बैजल मा,सूधीर दाभाडे सर सह अनेक आय पी एस अधिकारी व मान्यवर वकील मंडळी यांचे मार्गदर्शन व आशिर्वाद असल्याते सांगतात

अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाचा १२ डिसेंबरला वाढदिवस आहे त्या निमित्ताने पाेलीस मित्र परीवाराने संपूर्ण १६ जिल्हांत विविध सवलती व माेफत याेजना पाेलीस मित्रानी जाहीर केल्या आहेत ….एक माणूस समाजासाठी किती माेठं आणि महत्वाचं काम करू शकताे हा आदर्श नवीन पिढीने जरूर घ्यावा …तसेच हा एकच माणूस प्रसिध्दी पासून लांब असलेला पण पाेलीस दलाचा हिरा असलेला आज वाढदिवसानिमित्त आम्ही समाेर आणला आहे ….

.जियाे हजाराे साल जरूरत है … ईस बंदे की लाखाें कराेडाे लाेगाेंके लिए ….

रमेश सुरवसे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या!                                                                                      २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या! २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन

October 16, 2026
एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार!      ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही
महाराष्ट्र

एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार! ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही

August 31, 2026
आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे
महाराष्ट्र

आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे

August 29, 2026
कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील
महाराष्ट्र

कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील

August 25, 2026
🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र

🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

August 24, 2026
२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच
महाराष्ट्र

२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

August 23, 2026
Next Post
सह्याद्री पुत्र सोमनाथ शिंदे काळाच्या पडद्याआड;        ट्रेकिंग करताना 200 फुटांवरून कोसळून दुर्दैवी मृत्यू           सह्याद्री पुत्राचा सह्याद्री च्या कुशीतच मृत्यू

सह्याद्री पुत्र सोमनाथ शिंदे काळाच्या पडद्याआड; ट्रेकिंग करताना 200 फुटांवरून कोसळून दुर्दैवी मृत्यू सह्याद्री पुत्राचा सह्याद्री च्या कुशीतच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In