• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home महाराष्ट्र

अकलूज येथील अवघ्या सात वर्षाच्या शिवबा भुतनाळ व पाच वर्षाच्या शिवज्ञा भुतनाळ यांनी केला दुर्गेदुर्गेश्वर रायगड सर

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
December 10, 2022
in महाराष्ट्र
0
अकलूज येथील अवघ्या सात वर्षाच्या शिवबा भुतनाळ व पाच वर्षाच्या शिवज्ञा भुतनाळ यांनी केला दुर्गेदुर्गेश्वर रायगड सर
0
SHARES
326
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज येथील अवघ्या सात वर्षाच्या शिवबा भुतनाळ व पाच वर्षाच्या शिवज्ञा भुतनाळ यांनी केला दुर्गेदुर्गेश्वर रायगड सर

अकलूज (प्रतिनिधी )रायगड हे आपल्या धार्मिक , ऐतिहासिक , सांस्कृतिक वारशाचे संपन्न असे ठिकाण आहे . हे ठिकाण म्हणजे केवळ पर्यटनासाठी नसून देशाटनासाठी म्हणजे देश काल स्थिती जाणण्यासाठी आहे. हा उदात्त हेतू मनी बाळगून अकलूज येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान,वारसा परिवार,यांच्या वतीने 3ते 4डिसेंबर रोजी रायगड देशाटन चे आयोजन करण्यात आले होते. सदर मोहिमेत 190मावळे आणि रणरागिणी यांनी सहभाग घेतला होता.सदर मोहीम फत्ते करण्यासाठी शिवाजी घोडके, रोहित सूर्यवंशी,गणेश इंगळे,सुधीर पवार,राहुल माने,हर्षवर्धन भुतनाळ, लक्ष्मीकांत वाघे,सूरज सूर्यवंशी,सचिन शिंदे,सागर देवकाते,दिपराज माने देशमुख ,दिपक चिंतामनी,प्रतीक्षा ताई माने देशमुख,वर्षाताई गायकवाड यांनी यशस्वी नियोजन करून प्रयत्नांची पराकाष्टा केली.सदर मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांना धैर्यशील मोहिते पाटील व शितलदेवी मोहिते पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या होत्या.या मोहिमेत अकलूज येथील भुतनाळ कुटूंबातील सदस्य देखील सामील होते.छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर आपल्या मुलांना घेऊन जाण्याचा निर्णय त्याच्या वडिलांनी केला.माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील हर्षवर्धन भुतनाळ व अंबिका भुतनाळ यांच्या अवघ्या सात वर्षाच्या शिवबा हर्षवर्धन भुतनाळ व पाच वर्षाच्या शिवज्ञा या बहीण -भाऊ चिमुकल्यानी दुर्गे दुर्गेश्वर रायगड अवघ्या पावणे दोन तासात सर केला. वडिलांनी आपल्या छोटया कन्येला पाठकुळी घेतले होते.समुद्रसपाटी पासून 820मिटर व 2700फुटावरील रायगड किल्ला चढताना कोणत्याही आधाराविना 1737पायर्‍या पार केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अकलूज येथील विजय चौक येथे छोटेसे हॉटेल चालवीत असलेले हर्षवर्धन भुतनाळ यांचा मुलगा शिवबा हा इयत्ता दुसरीत शिकत आहे. तर छोटी बहीण छोटा गटात आहे. आई-वडील रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचल्यानंतर वडिलांनी आपला मुलगा शिवबा याला विचारले रोप वे ने जायचे का? यावर त्याने पायर्‍या चढून जाण्याचा निर्धार आपल्या कोवळ्या आवाजात व्यक्त केला. त्यांनतर त्याचा उत्साह पाहून सर्वांनी किल्ले रायगडच्या पायर्‍या चढण्यास सुरुवात केली. शिवबा न थकता किल्ले रायगडावर पोहचण्यासाठी असलेल्या 1737पायर्‍यांचे दिव्य पार करून केवळ पावणे दोन तासात पोहचला.2700फूट उंचीवरील किल्ले रायगडावर पोहचल्यावर त्याने प्रथम होळीच्या माळावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यावेळी त्या परिसरात उपस्थित सर्वांनी कामगिरीचे कौतुक केले.त्यानंतर महादरवाजातून राजदरबारातील मेघडंबरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनधिष्टीत पुतळ्याला नमन केले. वर्षाचा असून पालकांना उचलून घ्या, असे न सांगणारा शिवबा 1737 पायर्‍या चढून गेल्यावर थकला असेल, असे सर्वाना वाटले होते. मात्र पावणे दोन तासांचे अंतर चढून गेल्यावरही तो थकला नव्हता.गडावर पोहचल्यावर या कुटूंबाने पाचाड येथील जिजाबाईंचा वाडा,महादरवाजा,चोरदिंडी,हत्ती तलाव,गंगासागर तलाव ,स्तंभ ,पालखी दरवाजा ,मेणा दरवाजा ,राणीवसा,राजभवन ,रत्‍नशाळा ,राजसभा ,नगारखाना ,बाजारपेठ ,होळीचा माळ,शिरकाई देऊळ ,जगदीश्वर मंदिर,महाराजांची समाधी ,कुशावर्त तलाव ,वाघदरवाजा ,टकमक टोक ,हिरकणी टोक ,वाघ्या कुत्र्याची समाधी ,तसेच गडावर असणारी इतर ही अनेक सर्व ऐतिहासिक स्थळे याची देही याची डोळा पाहून आपल्या मनात वारसा जपत सर्वांनी संध्याकाळी महाराजांच्या समाधी स्थळी नतमस्तक होऊन शिववंदना गाऊन, आरती करून गडाच्या पायऱ्या उतरण्यास सुरुवात केली.रायगड किल्ल्यावर दररोज शेकडो पर्यटक पायर्‍या चढून जातात. त्यात लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच असतात. मात्र सात वर्षाच्या मुलाने सर्व पायर्‍या चढून पोहचणे म्हणजेच अन्य किल्ले सर करण्याचा प्रवास सुरु होणार यात शंका नसून त्याने महाराजांचे सर्व किल्ले सर करावेत,याच त्याला शुभेच्छा.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या!                                                                                      २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या! २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन

October 16, 2026
एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार!      ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही
महाराष्ट्र

एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार! ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही

August 31, 2026
आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे
महाराष्ट्र

आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे

August 29, 2026
कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील
महाराष्ट्र

कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील

August 25, 2026
🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र

🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

August 24, 2026
२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच
महाराष्ट्र

२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

August 23, 2026
Next Post
मच्छिंद्र सकटेचा अकलुज येथे निषेध

मच्छिंद्र सकटेचा अकलुज येथे निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In