• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home महाराष्ट्र

एकाच मंडपात दोन मुलींबरोबर लग्न केलेल्या अतुल आवताडे चे पूर्वीच झाले होते लग्न. पिंकी आणि रिंकी ची महिला आयोगाकडे धाव.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
December 6, 2022
in महाराष्ट्र
0
एकाच मंडपात दोन मुलींबरोबर लग्न केलेल्या अतुल आवताडे चे पूर्वीच झाले होते लग्न. पिंकी आणि रिंकी ची महिला आयोगाकडे धाव.
0
SHARES
406
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

एकाच मंडपात दोन मुलींबरोबर लग्न केलेल्या अतुल आवताडे चे पूर्वीच झाले होते लग्न. पिंकी आणि रिंकी ची महिला आयोगाकडे धाव.

अकलूज (प्रतिनिधी )२ डिसेंबर रोजी अतुल अवताडे याने मुंबईच्या रिंकी आणि पिंकी पाडगावकर या जुळ्या बहिणीसोबत लग्नाचा घाट घातला.अकलूज वेळापूर रस्त्यावर असलेल्या हॉटेल गलांडे मध्ये अतिशय धुमधडाक्यात हे लग्न झाले.त्यानंतर सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते.. दोन मुलींसोबत एकाच वेळी लग्न केल्याने हे लग्न कायद्यात बसत नाही म्हणून अकलूज पोलीस ठाणे मध्ये अतुल विरोधात ४९४ कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला . पहिली पत्नी हयात असताना लग्न कायद्यात बसत नसल्याने अकलूज पोलिसांनी हे प्रकरण चौकशीसाठी हातात घेतले होते. त्यावर राज्य महिला आयोगा कडून देखील आवाज उठवण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली होती.मात्र लग्न झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच आता या प्रकरणी एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. अतुल अवताडे याचे अगोदरच एक लग्न झाले होते अशी माहिती आता चौकशीतून समोर आली आहे. अतुल चे अगोदरच एक लग्न झाले होते ही माहिती त्याने आमच्यापासून लपवून ठेवली होती. ही बाब रिंकी आणि पिंकी समोर उघड झाल्याने या दोघींनी दाद मागितली आहे. सुरूवातीला अतुल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हा या तिघांनी संगनमताने लग्न केले असल्याचे स्पष्ट केले होते. आम्ही सज्ञान आहोत आणि या लग्नाला आमच्या तिघांचीही संमती होती असे त्यांनी म्हटले होते. अतुल हा बीजनेसमन आहे त्याचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. रिंकी आणि पिंकी यांच्याशी मैत्री झाल्यानंतर अतुलचे त्यांच्या घरी खूपदा येणे जाणे असायचे. या दोघी बहिणी लहानपणा पासून एकत्र खेळल्या वाढल्या त्यामुळे लग्न देखील एकाच मुलाशी करणार असं त्यांनी अगोदरच ठरवून ठेवलेलं होतं. या दोघी बहिणी आणि त्यांची आई आजारी पडल्या त्या दरम्यान अतुल त्यांना दवाखान्यात घेऊन गेला त्या सर्वांची काळजी करू लागला. तेव्हापासून अतुल देखील या दोघींच्या प्रेमात पडला. इंजिनिअर आणि आयटी क्षेत्रात काम करत असलेल्या दोघी बहिणींनी अतुल सोबत लग्नाची गाठ बांधली आणि हे लग्न संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आलं.अतुल विवाहित होता हे या दोघींना समजले असल्याने या दोघींनी कायद्याचा आधार घेत दाद मागितली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली होती. त्यावेळी त्यांनी ट्विट करीत म्हटले होते की, ‘सोलापूर येथील एका तरुणाने मुंबईतील जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न केले आहे. ह्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. तसेच माध्यमातून ह्या लग्नाच्या बातम्या सुरू आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम ४९४ प्रमाणे हा गुन्हा आहे. तरी सोलापूर पोलीस अधीक्षक आपण उपरोक्त बाबत चौकशी करून त्वरित कायदेशीर कारवाई करावी. तसेच केलेल्या कारवाई बाबतचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ चे कलम १२ (१) व १२ (२) अन्वये तात्काळ सादर करावा’.असे सांगितले होते.दरम्यान आता अतुल चे पूर्वीच लग्न झाले होते हे सत्य समोर आल्यानंतर पुढे काय होणार. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या!                                                                                      २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या! २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन

October 16, 2026
एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार!      ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही
महाराष्ट्र

एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार! ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही

August 31, 2026
आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे
महाराष्ट्र

आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे

August 29, 2026
कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील
महाराष्ट्र

कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील

August 25, 2026
🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र

🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

August 24, 2026
२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच
महाराष्ट्र

२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

August 23, 2026
Next Post
कर्नाटकात घुसून कन्नडीगांना धडा शिकवू-शिवस्वराज्य युवा संघटनेचा इशारा*

कर्नाटकात घुसून कन्नडीगांना धडा शिकवू-शिवस्वराज्य युवा संघटनेचा इशारा*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In