**शाळेला जागा देऊन भव्य दिव्य शाळा उभारणार -तानाजी बापू ठोंबरे* *
राजकारण बाजूला ठेवून व समजकरणात मनाचा मोठेपणा दाखवून सर्वांना अवघड वाटणारी निवडणूक शाळेच्या महत्वाच्या मुद्यावर एकतर्फी होणार असून गावाला अभिमान व नवल वाटेल असा अनेक दिवसांचा व सर्वांना अभिमानास्पद असणारा आपल्या गावातील शाळेचा श्री शंभू महादेव माध्यमिक विध्यालयाच्या जागेचा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय व स्वतः शाळेला जागा देण्याचा धाडसी निर्णय सरपंच पदाचे दावेदार तानाजी बापू ठोंबरे यांनी आज घेतल्याने त्यांचे सर्वांनी कौतुक केले व त्यांना गट तट विसरून शिवाजी भाऊ पाटील यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी समर्थन दिले असून गावकऱ्यांनी तानाजी बापूंना बिनविरोध सरपंच करावे अशा धाडसी नेतृत्वास सर्वांनी पाठींबा द्यावा आशी विनंती ही सर्वांना करण्यात आली आहे तानाजी बापू हे विकास सेवा सोसायटीचे मा चेअरमन असून गेल्या तीन ट्रम सर्वाधिक मताधिक्याने विजयी हेट्रिक व सोसायटी पूर्ण वसुली व जास्तीत जास्त रोखे सर्वांच्या प्रश्नासाठी वेळ देणारे गोरगरीबांना आर्थिक सामाजिक मदत करणारे नेतृत्व असून त्यांनी गोरगरीबांना नेहमीच सहकार्य केले असून सोसायटीचा नावलौकिक त्यांनी वाढविला असून त्यांनी सरपंच व्हावे ही मागणी जनतेतून जोर धरत असल्याने सर्व नेते मंडळींनी सोपान काका नारनवर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या नावाला पसंती दिली असून त्यांची सरपंच पदाची निवड ही पक्की मानली जात असून आज त्यांनी खूप धाडसी निर्णय शाळेच्या जागेचा घेतला असून सर्व तरुण व ज्येष्ठ नेते त्यांच्या पाठीशी उभा असून त्यांचा विजय निश्चित होणार असून त्यांना बिनविरोध संधी भेटावी व त्यांच्या हातून गावच्या आपल्या शाळेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी व शाळेतील मुला मुलींची जी नैसर्गिक विधी ची आडचण कायमची दुर करण्यासाठी तानाजी ठोंबरे यांना राजकीय दृष्ट्या नाही पण सामाजिक भावनेच्या हेतूनं सर्वांनी मनमोकळ्या पणाने सहकार्य करावे…व ना भुतो ना भविष्य असे त्यांच्या हातून एक सामाजिक, समाज हिताचे कार्य घडवायचे असेल तर सर्व वरिष्ठ मंडळी व तरुण पिढी ने सहकार्य करुन या इतिहासत साक्षीदार व्हावं ही नम्र विनंती 👏👏**गावच्या विकासांसाठी अशीच धाडशी कामे करण्यासाठी सर्वांनी तानाजी बापू ठोंबरे यांना सहकार्य करावे वआपले आशीर्वाद त्यांच्या पाठीशी उभे करावेत. त्यांच्या पुढील** वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ,,,,वॉर्डातील उमेदवार जाहीर करणे व तानाजी बापूंना बिनविरोध सरपंच करावे यासाठी दि 21-11-2022 रोजी सकाळी 9 वाजता उंबरे द आहिल्या चौक येथे सर्वांनी उपस्थित रहावे ही विनंती ….







