महाराष्ट्र राज्य घडशी समाज संघटनेचे पदाधिकारी यांच्याकडून मुख्यमंत्री साहेब व उपमुख्यमंत्री कार्यालयात मंत्रालय येथे जाऊन चंद्रशेखर वजे साहेब यांना व मुख्यमंत्री यांचे सचिव राहुल गेठी साहेब यांना घडशी समाजाच्या प्रलंबित मागण्याबाबत निवेदन देण्यात आले प्रदेशाध्यक्ष तुकाराम साळुंखे पाटील कार्याध्यक्ष गुलाब शेठ जाधव सचिव सुनील दादा पवार धुळदेव अमोल वानारे फलटण उपाध्यक्ष हनुमंत भोसले निलेश वनारे सुनील जाधव मुंबई चंद्रकांत कदम कोल्हापूर गोरख मोहिते माळशिरस प्रीतम वाडेकर बारामती अविनाश भोसले फलटण इत्यादी कार्यकर्ते जय हिंद संघटनेच्या वतीने स्थानिक आमदार साहेब यांची शिफारशी पत्र घेऊन मुंबई मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री समाज कल्याण मंत्री सामाजिक न्याय मंत्री यांना निवेदन देऊन समाजाच्या अडचणी सोडवण्यास विनंती केली. मंत्री महोदयांनी घडशी समाजाच्या प्रलंबित मागण्याचा विचार करून येणाऱ्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करू व समाजाच्या अडचणी सोडवू असे आश्वासन देऊन समाजाची आर्थिक विकास मंडळ व सांस्कृतिक मंडळ घरकुले सभागृह असे प्रश्न समाजाचे हिताचे सोडवू







