राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हा यांच्यावतीने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याने गुन्हा दाखल व्हावा म्हणून अकलूज पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशोक दादा गायकवाड ज्येष्ठविद्युतज्ञ अविनाश जी काले साहेब अल्पसंख्यांक सोलापूर जिल्हा सरचिटणीस साजिद भाई सय्यद महाराष्ट्र प्रदेश सचिव सामाजिक न्याय विभाग तुकाराम भाऊ साळुंखे पाटील राष्ट्रवादीचे युवा नेते राहुल ढेरे पाटील सोलापूर जिल्हा काँग्रेस आहे सरचिटणीस राजीवजी गायकवाड अकलूज शहर अध्यक्ष अल्पसंख्यांक रहीम भाई शेख तालुका कार्याध्यक्ष उदय आबा देशमुख अल्पसंख्यांक सचिव जुबेर भाई बागवान राष्ट्रवादी नेते आनंद पवार व इतर मान्यवर उपस्थित होते







