• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

अन सयाजीराजे मोहिते पाटील यांनी 14मिटर वरून चेंडू बास्केट केला

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
October 31, 2022
in आपला जिल्हा
0
अन सयाजीराजे मोहिते पाटील यांनी 14मिटर वरून चेंडू बास्केट केला
0
SHARES
675
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अण सयाजीराजे मोहिते पाटील यांनी 14मिटर वरून चेंडू बास्केट केला

अकलूज (प्रतिनिधी )आपला देश हा खेळांचा देश मानला जातो. आपल्या देशामध्ये विविध प्रकारचे खेळ खेळले जातात. त्यापैकीच बास्केटबॉल हा एक लोकप्रिय खेळ आहे. हा खेळ लहान मुले आणि तरुण मोठया प्रमाणावर खेळतात.. बास्केटबॉल हा व्यायामाचा एक चांगला प्रकार आहे असं म्हणता येईल.  कित्येक लोकांना हा खेळ खेळणे खूप आवडते. त्यांची आवड सुद्धा असते. हा एक मनोरंजनात्मक खेळ आहे. अनेक तरुण नित्यनियमाने हा खेळ खेळतात. हा खेळ प्रामुख्याने चेंडू आणि बास्केट याच्या माध्यमाने खेळला जातो. हा खेळ आयताकृती मैदानात खेळावा लागतो. त्याला अदालत(कोर्ट )असेसुद्धा म्हटले जाते.  बास्केटबॉल हा खेळ भारता सोबतच इतर देशांमध्ये सुद्धा खेळला जातो. काही देशांमध्ये तर हा खेळ खूपच लोकप्रिय आहे. हा खेळ मुख्य स्वरूपात  पिंडवर गेम आहे. जो बास्केट बॉल कोर्ट मध्ये खेळला जातो. याला इंडोर आउट डोअर दोन्ही स्वरूपात खेळला जातो .  बास्केटबॉल हा खेळ मनोरंजनात्मक मर्दानी  साहसपूर्ण  असा खेळ आहे. कित्येक शाळा महाविद्यालयांमध्ये या खेळांच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते .तसेच जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा आयोजित केल्या जातात. ऑलिम्पिक मध्ये देखील या खेळाचा समावेश करण्यात आला आहे.हा खेळ खेळल्यामुळे शरीराचा व्यायाम होतो.आज जगातील सर्व लोक हा खेळ खेळणे पसंत करत आहेत.लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत सर्वांनाच या खेळाने भुरळ पाडली आहे. माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे प्रशस्त मैदानात बास्केटबॉल कोर्ट आहे. येथे क्रीडा शिक्षक अनिल जाधव (सर )यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज अनेक लहान मुले, मुली, तरुण सराव करीत आहेत.अकलूज येथील मोहिते पाटील परिवारातील सर्व सदस्य यांनी आपापल्या क्षेत्रात नावलौकिक मिळविला आहे. माळशिरस तालुक्याचा सर्वांगीण विकास केला केला आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा या क्षेत्रात अकलूज चे नाव सर्वदूर पसरले आहे.सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह (बाळदादा )मोहिते पाटील यांचे नातू व शिक्षण प्रसारक मंडळ चे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव सयाजीराजे मोहिते पाटील हे सध्या पुणे येथे शिक्षण घेत आहेत. आपले शिक्षण पूर्ण करीत असतानाच त्यांनी आपल्या आवडत्या बास्केट बॉल खेळाची देखील वडील धाऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवीत परंपरा जोपासली आहे. आजोबा जयसिंह मोहिते पाटील यांनी लेझीम या खेळाला जागतिक स्तरावर उंची मिळवून दिली.जगविख्यात डान्सर मायकल जॅक्सन याने देखील लेझीम वर ठेका धरला होता. तर संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी संग्रामसिंह मित्र मंडळ च्या माध्यमातून विविध क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले.दीपावली च्या सुट्टी निमित्त सयाजीराजे मोहिते पाटील हे अकलूज ला आले असता, ते नियमितपणे अकलूज येथील क्रीडा संकुल मध्ये असलेल्या बास्केट बॉल कोर्ट वर सराव करतात. काही दिवसापूर्वी सराव करीत असताना त्यांनी आपले प्रशिक्षक अनिल जाधव (सर )यांच्या मार्गदर्शन खाली कोर्ट च्या मध्या वरून म्हणजेच 14मिटर वरून उंचावरून चेंडू बास्केट केला. तेथे उवस्थित असलेल्या नागरिकांने हे दृश्य आपल्या मोबाईल मध्ये कैद केले. सध्या सोशल मीडिया वर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.त्यांच्या या नेत्रदीपक कामगिरी बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
ब्रेकींग : सोलापूरचे शिक्षणाधिकारी किरण लोहार अँटीकरप्शनच्या विळख्यात

ब्रेकींग : सोलापूरचे शिक्षणाधिकारी किरण लोहार अँटीकरप्शनच्या विळख्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In