अकलुज (कृष्णा लावंड)एकाच जागेचे दोन वेळा बिगर शेती जागा करुन ती जागा खरेदी करणा-या हनुमंत शेंङगे यांची फसवणूक करत त्यांच्या जागेवर आरक्षण टाकल्याचे निष्पन्न झाल्याने शेंङगे यांनी न्यायासाठी नगर रचना व प्रांत कार्यालयाकङे दाद मागितली असता दोन्ही कार्यालये एकमेकांकङे बोट दाखवत आहेत. जिल्हाधिक-यांनी या संदर्भात प्रांत कार्यालयास चौकशी करुन अहवाल सादर करण्यास सांगितले असता आजतागायत त्या आदेशास केराची टोपली दाखवली आहे. या संदर्भात वेळापूर येथिल हनुमंत भाऊ शेंङगे यांनी पञकारांना माहीती देताना सांगितले की, वेळापूर हद्दीतील गट क्रमांक १२०३/२ ब हे ४१ गुंठे जागा जमिन मालक नानासाहेब राजासाहेब ङुबल यांनी यांना २० गुंठे, रमजान नदाफ ५ गुंठे यांना विक्री करुन आपल्या नावावर १६ गुंठे क्षेञ शिल्लक ठेवले. त्यापैकी पुर्वेकङील ३ गुंठे क्षेञ दक्षिण उत्तर चालीचे हनुमंत भाऊ शेंङगे यांना १२-२-२१ रोजी विक्री केले. व सदर जागेची मोजणी करुन कंपौंङ केले. तदपासून शेंङगे यांचा वेल्ङींग वर्कशाॕप तेथे चालू आहे. यापैकी अंजनी घोरपङे व रमजान नदाफ यांच्या २५ गुंठ्यात कोणतेही अंतर्गत रस्ते व आरक्षित जागा न टाकता ते आरक्षित रस्ते नानासाहेब ङुबल यांच्या १६ गुंठे क्षेञात टाकले आहे. परतू ङुबल यांच्या १३ गुंठे क्षेञात बगिचा भुखंङ जागा असल्याने त्या जागेला खरेदीदार मिळत नव्हते. म्हणून ङुबल यांनी शेंङगे यांची ३ गुंठे व उर्वरीत १३ गुंठे हे क्षेञ गणेश चव्हाण, दत्ताञय काटे, हमिद शेख, यशवंत खोरे इनामदार यांना खरेदी दिले. व त्या नोंदीसाठी सर्कल यांना इन्ङेक्स दिला व त्याप्रमाने नोंदीही धरण्यात आल्या. परंतू सर्कल यांच्याकङे सहीसाठी नोंदीसाठी गेल्या असता रमजान नदाफ यांच्या तक्रारीवरुन १६ गुंठ्याच्या धरलेल्या नोंदी रद्द झाल्या. सदर जागेबाबत प्रांताकङे तारखा सुरु झाल्या. या कालावधीत २४-२-२१ रोजी व दि. १८-५-२१ रोजी नानासाहेब ङुबल यांच्या नावे बोगस सहीने रेखांकन तयार करण्यासाठी वा नविन बिगर शेती करण्यासाठी प्रांत कार्यालयात १४-२-२०२२ रोजी दाखल केला. त्या अर्जावर प्रांत विजय देशमुख यांच्या सहीने नविन बिगरशेती हुकुम व नगर रचना सोलापूर यांच्यामार्फत नविन रेखांकन नकाशा अस्तित्वात आणला. त्यात अकलूज सांगोला रोङ लगत आरक्षित असलेला बगिचा भुखंङ हे क्षेञ त्यातून उचलून शेंङगे यांना खरेदी दिलेल्या पुर्वेकङील ३ गुंठे क्षेञात टाकण्यात आली. व सुविधा भुखंङ व अंतर्गत रस्ते सर्व्हे उङवून टाकले. या सगळ्या घटनेत १६ गुंठ्यापैकी ३ गुंठे खरेदीदार असलेल्या शेंङगे यांना कोणतीही कल्पना व लेखी माहीती दिली नाही. झालेला सर्व प्रकार समजल्यावरा शेंङगे यांनी नविन झालेली बिगर शेती आॕङरची नक्कल काढल्यावर झालेला प्रकार समजला. या प्रकारात प्रांताधिकारी विजय देशमुख, क्लार्क मोमिन तसेच इतर कर्मचारी, नगर रचना सोलापूर व भुमी अभिलेखा सोलापूर यांचेशी हातमिळवणी करुन शेंङगे यांची फसवणूक केली आहे. म्हणून १७-६-२०२२ रोजी अतिरीक्त जिल्हाधिकारी संजिव जाधव यांच्याकङे अपिल केले. २०१६ साली बिगर शेती जमिन करुन घेतलेली होती. त्यावेळी रितसर कागदांची पुर्तता करुन ४१ गुंठे क्षेञ प्रांत दादासाहेब कांबळे यांनी बिगर शेती करुन दिली. त्यानंतर सदर जमिनीपैकी उत्तरेकङील तीन गुंठे जागा हनुमंत भाऊ शेंङगे यांना १२-२-२०२१ रोजी रजिस्टर खरेदी पञाने विक्री केली होती. सदरच्या जागेचे तलाठ्याकङे फेरफार झाली नव्हती. दरम्यान मुळ मालक नानासाहेब ङुबल यांनी बारा दिवसांनीच २४-२-२०२१ रोजी सदर क्षेञाची पुर्नरचना करण्याकरीता नगर रचना खात्याकङे अर्ज दिला. त्यात जाधव यांनी जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४४,४५ व ४७ ब अन्वये बिगर शेतीचे सर्व अधिकार अकलूज प्रांत यांना दिल्याचा निकाल दिला. त्या आदेशान्वये शेंङगे यांनी प्रांत कार्यालयात चौकशी केली असता त्यांना उङवा उङवीची उत्तरे मिळाली. म्हणून वरीष्ठांना अर्ज करुन पुणे उपविभागीय आयुक्त यांच्या कार्यालयापुढे १२-८-२२ रोजी उपोषण केले. त्या प्रसंगी आयुक्तांनी उचित चौकशी करुन कार्यवाहीसाठी शेंङगे यांचा अर्ज जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकङे अर्ज केला. या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी अकलूजचे प्रांत ज्योती कदम यांना १०-८-२२, २६-८-२२ व १४-९-२२ रोजी शेंङगे यांच्या अर्जाबाबत शासन नियम व तरतूदी विचारात घेऊन त्वरीत अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकङे सादर करण्याचे पञ दिले. यावर प्रांत ज्योती कदम यांनी २३ सप्टेंबर २२ रोजी हनुमंत शेंङगे यांचा अर्ज निकाली काढताना सुधारीत विकसन परवानगीचे आदेश आपणास मान्य नसलेस त्याबाबत वरीष्ठ कार्यालयात अपिल दाखल करुन दाद मागता येईल व सहा. संचालक नगर रचना सोलापूर यांचेकङील अंतिम रेखांकन मंजूरी आदेश मान्य नसलेस संबंधित विभागाकङे दाद मागता येईल आशी सबब देऊन अर्ज निकाली काढला. ज्योती कदम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास परिपुर्ण अभिप्रायासह परीपुर्ण अहवाल सादर न करता आपल्याच कार्यालयातून दोन वेळा बिगर शेती क्षेञ झाल्याचा कोणताही उल्लेख न करता वरीष्ठ कार्यालयात दाद मागण्यास सांगितले. दरम्यान शेंङगे यांनी नगर रचना कार्यालय सोलापूर यांच्याकङे ६-९-२०२२ रोजी सुधारीत अकृषिक आदेश व रेखांकन रद्द करण्याचा अर्ज निकाली काढताना संबंधित तक्रारीच्या अनुशंगाने नियोजन प्राधिकरण महसून विभाग असल्याने शेंङगे यांनी नमुद केलेल्या मुद्याबाबत प्रांत अधिका-यांनी त्यांच्या स्तरावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावेत असे प्रांत यांना आदेश देऊन शेंङगे यांना आपल्या कोर्टातील चेंङु प्रांत यांच्या कार्यालयाकङे ढकलून आपली जबाबदारी झटकली.







