कै.कर्मवीर बाबासाहेब माने पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
अकलूज (प्रतिनिधी )माळशिरस तालुक्याचे व दिन दलितांचे कैवारी कै.कर्मवीर बाबासाहेब माने पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.विजयसिंहजी मोहिते पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील..बाळासाहेब पाटील.नातू..क्रांतीसिंहजी माने पाटील.व अकलुज चे माजी सरपंच .बाळासाहेब सणस.विठ्ठलराव गायकवाड.माजी सरपंच सौ.पायल मोरे. माजी ग्रा.सदस्य.राहुल ( बंटी ) जगताप.विशाल फुले..विशाल मोरे..दादाभाई तांबोळी.मराठा सेवा संघाचे उत्तमराव शेंडगे. तात्यासाहेब आसबे, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष .मुख्तार कोरबू..बाळासाहेब वावरे. .महादेव दळवी..उदय शेटे.राजाभाऊ माने. नगरपरिषदेचे विविध पदाधिकारी व कर्मचारी.तसेच परिसरातील सर्व कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.








