अकलूज येथील श्रीमती विठाबाई रामचंद्र भिलारे वय 95 यांचे आज शनिवार दिनांक 24 सप्टेंबर 22 रोजी वृद्धपकाळाने निधन झाले त्यांच्यामागे चार कर्तबगार मुले चार विवाहित मुली जावई सुना नातवंडे परतवंडे असा मोठा परीवार आहे येथील विजयरत्न पशुपक्षी संवर्धन संस्थेचे चेअरमन दत्तात्रय भिलारे तसेच प्रसिद्ध विधिज्ञ बाळासाहेब भिलारे यांच्या त्या मातोश्री होत







