• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठीच्या विविध योजनांच्या जनजागृतीपर अभियान कार्यक्रम स्मृती भवन, शंकरनगर-अकलूज येथे संपन्न.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
September 12, 2022
in आपला जिल्हा
0
सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठीच्या विविध योजनांच्या जनजागृतीपर अभियान कार्यक्रम स्मृती भवन, शंकरनगर-अकलूज येथे संपन्न.
0
SHARES
74
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठीच्या विविध योजनांच्या जनजागृतीपर अभियान कार्यक्रम स्मृती भवन, शंकरनगर-अकलूज येथे संपन्न.

अकलूज (प्रतिनिधी) : सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठीच्या एमएसएमई अंतर्गत भारत सरकारच्या विविध योजनांच्या जनजागृतीपर अभियान कार्यक्रम सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील स्मृती भवन शंकरगर अकलूज येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उदघाटन एमएसएमई महाराष्ट्रचे संचालक पी.एम.पार्लेवार, विधान परिषद सदस्य रणजितसिंह विजयसिंह मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा संघटन महामंत्री धैर्यशिल राजसिंह मोहिते पाटील, यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून झाले.

देशाची अर्थव्यवस्था ही देशातील उद्योगांवर अवलंबून असते. भारत देश सध्या विकसनशील स्थितीत असून देशाच्या GDP मध्ये सर्वात जास्त योगदान देशातील लहान-मोठ्या उद्योगांचे असते.
हे लक्षात घेता भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची अर्थव्यवस्था अधिक सक्षम बनविण्यासाठी नवीन उद्योगांना चालना मिळावी यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनपर व आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या सूचनेनुसार एमएसएमई मंत्रालय भारत सरकार व रोटरी क्लब अकलूज व रोटरी क्लब सराटी डिलाईट यांच्या संयुक्त विद्यमाने सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठीच्या विविध योजनांच्या जनजागृतीपर अभियान कार्यक्रम अकलूज येथे घेण्यात आला.

या प्रसंगी प्रमुख व्याख्याते व एमएसएमई चे संचालक पी.एम.पार्लेवार यांनी एमएसएमई च्या विविध योजनांचा लाभ व फायदे कसे घ्यायचे याबाबत मार्गदर्शन करताना या योजने अंतर्गत उद्योगांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग अशा तीन भागात विभाजले गेले आहे, वस्तूंचे उत्पादन, वस्तूंवर प्रक्रिया, त्यांची. साठवण व संरक्षण करणारे छोटे छोटे उद्योगांचा यात समावेश आहे, देशातील लहान, आणि मध्यम उद्योगांना विकसित करण्यासाठी व आवश्यकतेनुसार मदत उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना कार्य करते. एमएसएमई सरकारी योजनेत नोंदणी केल्याने उद्योगदाराला अनेक फायदे होतात कमी व्याजदराने कर्ज मिळण्यास मदत होते. सरकारी टेंडर्स मिळण्यास मदत होते. सरकारी परवाने, मंजुरी, मिळवणे सोपे होते. प्रत्यक्ष कर कायद्या अंतर्गत सूट मिळते. ISO प्रमाणपत्र खर्चाची भरपाई मिळते. उद्योगांना अनुदान मिळते. MSME अंतर्गत सूक्ष्म, लघु,आणि मध्यम उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते.
असे पार्लेवार यांनी सांगत पुढे बोलताना ते म्हणाले की,
मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनपर MSME मंत्रालया मार्फत अनेक योजना राबविण्यात येतात त्या पैकी एक म्हणजे सुक्ष्म, लघु, मध्यम नवीन उद्योग टाकण्यासाठी व उद्योगवाढीसाठी सुलभ रित्या वित्त पुरवठा व्हावा या करीता PMEGP योजना MSME मंत्रालयातर्फे चालवली जाते.

तसेच MSME योजनेचा ज्या उद्योजकांना लाभ मिळण्यास अडचणी येत आहेत त्या तक्रार निवारणार्थ Champion नावाचे पोर्टल चालू केले आहे जेणेकरुन तक्रार निवारण होऊन सर्वसामान्य उद्योजकांना योजनाचा लाभ मिळेल.
अशी माहिती पार्लेवार यांनी दिली.

याप्रसंगी रणजितसिंह मोहिते पाटील बोलताना या कार्यक्रमाचे सहसंयोजक रोटरी क्लब अकलूज आणि रोटरी क्लब सराटी लाईट यांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करत
सूक्ष्म लघु व मध्यम स्वरूपाचे उद्योगधंदे सध्या जे चालवत आहेत तथा जे नवागत उद्योजक होऊ पाहतात त्यांच्यासाठी हा अभियान कार्यक्रम म्हणजे एक नवी पर्वणीच आहे असे सांगत आपल्या भागात उत्पादित होणाऱ्या पिकांस, फळबागांस अनुसरून फूड प्रोसेसिंग उद्योगासाठी देखील मोठी संधी असल्याचे रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले.

याप्रसंगी धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या ग्रामीण भागातील तरुणाईने उद्योग क्षेत्रात पदार्पण केले पाहीजे उद्योजक बनले पाहीजे. लहान, आणि मध्यम उद्योगांना विकसित करण्यासाठी व आवश्यकतेनुसार मदत उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना कार्य करते आहे असे सांगत व या योजनेबद्दल वरील प्रमाणे अत्यंत सविस्तरपणे माहिती देऊन त्याचा आपण लाभ घेतला पाहीजे असे आवाहन धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले.

यावेळी या कार्यक्रमाचे सहसंयोजक रोटरी क्लब अकलूज चे अध्यक्ष ॲड.दिपक फडे, सचिव केतन बोरावके, रोटरी क्लब सराटी डीलाईट चे संस्थापक नितीन दोशी, अध्यक्षा सौ. स्वाती चंकेश्वरा, सचिव जगदीश कदम यांचे सह दोन्ही क्लबचे पदाधिकारी, जिल्ह्यातून आलेले उद्योजक बहुसंख्येने उपस्थित होते.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
मुलींचा शारिरीक विकासातून सर्वागिण विकास व्हावा…. डाँ.प्रिया कदम*

मुलींचा शारिरीक विकासातून सर्वागिण विकास व्हावा.... डाँ.प्रिया कदम*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In