सोलापूर /प्रतिनिधी :भैय्या खिलारे
जत तालुक्यातील माडग्याळ येते कोट्यावधी निधी खर्च करून टोल जंग इमारत उभारण्यात आले आहे पण त्या इमारतीमध्ये कर्मचारी आभावी सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहे ते निदर्शनात आल्यावर मनसे विद्यार्थी सेनेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष संजय टोणे यांनी तत्काल जत विधानसभेचे आमदार विक्रम सावंत यांच्याशी संपर्क केला असता आमदार महोदयाने भेटण्यासाठी निमंत्रण दिले त्यानंतर आमदार महोदयांना तालुक्याची सर्व आरोग्य विभागाचे सर्व पदे रिक्त असून त्यावर लवकर पदे भरून सर्वसामान्यांचे हाल थांबवावेत अशी विनंती केली त्यामध्ये संख अंकलगी को बोबलद जा बोबलद या सर्व व्यथा मांडण्यात आल्या त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. तालुकाध्यक्ष श्रीहरी रजपूत कृष्णा कोळी तालुका उपाध्यक्ष अजय कुटे प्रकाश बापू पाटील वाहतो सेनेचे तालुकाध्यक्ष संजय भाऊ वाघमोडे जत शहर उपाध्यक्ष शरद चव्हाण वाहतूक शहराध्यक्ष विजय मोठे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष मनोज साळे विद्यार्थी सेनेचे तालुका उपाध्यक्ष मिलिंद टोने पश्चिम तालुका उपाध्यक्ष बलभीम पाटील शाखाध्यक्ष सुनील माने शहर संघटक अक्षय कोळी इत्यादी प्रमुख उपस्थिती होती







