• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home क्रीडा

अकलूज च्या ताराराणी महिला कुस्ती केंद्राला पहीले राष्ट्रीय पदक

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
August 30, 2022
in क्रीडा
0
अकलूज च्या ताराराणी महिला कुस्ती केंद्राला पहीले राष्ट्रीय पदक
0
SHARES
115
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ताराराणी महिला कुस्ती केंद्राला पहीले राष्ट्रीय पदक अकलूज / प्रतिनिधी – भारतीय कुस्ती महासंघ आयोजित रोहतक (हरीयाना) येथे संपन्न झालेल्या 15 वर्षाखालील राष्ट्रीय स्पर्धेत फ्री स्टाईल 36 किलो वजन गटामध्ये अकलूजच्या ताराराणी महिला कुस्ती केंद्राच्या पै.वेदिका शेंडे हिने पहिले कास्य पदक मिळवित ताराराणी महिला कुस्ती केंद्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला . सहकार महर्षी कै.शंकरराव मोहिते पाटील, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील व मदनसिंह मोहिते पाटील यांनी सहकाराच्या माध्यमातून “कुस्ती” जोपासली वाढवली . आज देखील मोहिते-पाटील परीवार कुस्ती खेळाला राजश्रय देत आहे.आधुनिक काळात कुस्तीचे स्वरूप देखील बदलले,आखाड्याची कुस्ती मॅटवर खेळली जाऊ लागली . महीला मल्ल देखील पुरूषांच्या बरोबरीने कुस्तीचा आखाडा गाजवू लागल्या . मात्र महाराष्ट्रातील महिलांची कुस्ती म्हटलं की बहुतांश ग्रामीण भागात विराेध दर्शवला जाताे तर शहरात या खेळाला आता पसंती दर्शवली जाते . ही विषमतेची सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील व ताराराणी महिला कुस्ती केंद्राच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते पाटील यांनी महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले , ग्रामीण महाराष्ट्रात महिलांची कुस्ती रुजवण्यासाठी व महिला मल्लांच्या प्रतिभेला चालना देण्यासाठी अकलूज येथे महिलांसाठी २०१७ साली अद्ययावत असे ताराराणी महिला कुस्ती केंद्र उभारण्यात आले . ग्रामीण भागातील खेळाडूंना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील चमकदार कामगिरी करण्यासाठी देखील राष्ट्रीय दर्जाचे गुणवत्तापूर्ण व उच्च दर्जाचे प्रशिक्षणाची गरज असते या मूलभूत अनुषंगाचा विचार करून हरियाणा राज्यातील काॅमनवेलथ विजेती गीता फोगट यांच्या द्रोणाचार्य महावीर फोगट कुस्ती केंद्राचे मुख्य प्रशिक्षक राहीलेले सतपालसिंह यांना ताराराणी महीला कुस्ती केंद्रास प्रशिक्षण देण्यास पाचारण करण्यात आले आहे.या कुस्ती प्रशिक्षण केंद्रात मॅटवरील कुस्तीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जात आहेत. त्याशिवाय जिम, व्यायाम, संतुलित आहार या सर्व गोष्टींवर बारीक लक्ष दिले.राज्यभरात कुस्ती आखाड्यांचे स्वरूप आजही पारंपरिक लाल मातीचेच आहे. राष्ट्रीय,काॅमनवेलथ ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीपटू घडवण्यासाठी मॅटवर खेळणे ही काळाची गरज बनली आहे. परंतु ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी मॅटची व गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाची तसेच राष्ट्रीय प्रशिक्षकांची सुविधा उपलब्ध नसल्याचा फटका कुस्तीमध्ये कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्या खेळाडूंना बसतो म्हणूनच राष्ट्रीय स्तरावर मॅटवरील कुस्ती खेळाडू घडवण्यासाठी त्यासाठी बेसिक सुविधा पुरवण्यात पासून ते राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देत आहोत यांचा जास्तीत जास्त होतकरू खेळाडूंनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले . शितलदेवी मोहिते-पाटील म्हणाल्या , २०१८ साली “ताराराणी” महिला कुस्ती केंद्राची स्थापना झाली . या कुस्ती केंद्रातील महिला मल्लांनी तालुका,जिल्हा अगदी राज्यपातळीवरील पदके मिळवली चार वर्षांनी “ताराराणीस” पहीले राष्ट्रीय पदक मिळाले. आम्ही जिद्दीने सुरू केलेल्या ताराराणी महिला कुस्ती केंद्राला पहिले राष्ट्रीय पदक मिळाल्याबद्दल एक मनस्वी अभिमान वाटतोय असे त्या म्हणाल्या .

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

रोहतकच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अनुष्का हास्पेची महाराष्ट्र संघात निवड; ग्रामीण कन्येच्या जिद्दीला यशाचे बळ
क्रीडा

रोहतकच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अनुष्का हास्पेची महाराष्ट्र संघात निवड; ग्रामीण कन्येच्या जिद्दीला यशाचे बळ

June 27, 2026
सोलापूर राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद!*   *सोलापूर जिल्ह्यातील वस्ताद, पैलवान आणि कुस्तीप्रेमींकडून समाधान व्यक्त*                              -*पैलवान संग्राम कांबळे.*
क्रीडा

सोलापूर राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद!* *सोलापूर जिल्ह्यातील वस्ताद, पैलवान आणि कुस्तीप्रेमींकडून समाधान व्यक्त* -*पैलवान संग्राम कांबळे.*

April 27, 2026
जागतिक आरोग्य दिनानिमित्त ५ एप्रिल रोजी“सन डे, वन डे” माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन
क्रीडा

जागतिक आरोग्य दिनानिमित्त ५ एप्रिल रोजी“सन डे, वन डे” माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन

March 9, 2026
टी-20 विश्वचषक 2026 : फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, तिसऱ्यांदा विश्वविजेते
क्रीडा

टी-20 विश्वचषक 2026 : फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, तिसऱ्यांदा विश्वविजेते

March 8, 2026
क्रीडा

अकलूजमध्ये टी-२० विश्वचषक अंतिम सामन्याचे मोठ्या एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपणरविवारी सायंकाळी ५ वाजता विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात भारत-न्यूझीलंड लढतीचा थरार

March 7, 2026
विरविजय संघाने पटकावला छत्रपती चषक*
क्रीडा

विरविजय संघाने पटकावला छत्रपती चषक*

March 2, 2026
Next Post
पुणे-सोलापूर महामार्गावर फायरिंग करत 3.60 कोटी रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, सहा जणांना अटक

पुणे-सोलापूर महामार्गावर फायरिंग करत 3.60 कोटी रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, सहा जणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In