दि. 3 ऑगस्ट रोजी देशाचा अमृत महोत्सव व आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मा.श्री.मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली *हर घर झेंडा घरघर झेंडा* या अभियानासाठी माळशिरस विश्रामगृह या ठिकाणी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मिटींग आयोजित केली होती.यावेळी प्रत्येक घरावर तिरंगा लावण्याबाबत व शासनाचे नियम पाळण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
.यावेळी माळशिरस तालुक्यातील विविध मोर्चा व सेल च्या नवीन निवडीचे पत्र देण्यात आले.त्यावेळी महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री. के.के.दादा पाटील,ऍड. राहुल लवटे -पाटील,भाजपा जेष्ठ नेते श्री बापूसाहेब सुळ,भाजपा जेष्ठ नेते नातेपुते नगरसेवक श्री.Adv.राऊत,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. सोपानकाका नारणवर,भाजप अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.मुख्तारभाई कोरबू,भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. बाळासाहेब सरगर, भाजपा OBC मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.बाळासाहेब सरगर,भाजप तालुका सरचिटणीस श्री.संजय देशमुख, भाजप अकलूज शहराध्यक्ष श्री.महादेव कावळे,भाजप नातेपुते शहराध्यक्ष श्री.भय्या चांगण,व इतर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.











