सोलापूर / प्रतिनिधी: भैय्या खिलारे*वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैदयकीय मदत कक्ष व डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे ह्यांच्या मार्गदर्शनानुसार,खासदार श्रीकांत दादा शिंदे ह्यांच्या प्रेरणेतून व कक्ष प्रमुख मंगेशजी चिवटे ह्यांच्या संकल्पनेतून व पश्चिम महाराष्ट्र समन्वयक राजाभाऊ भिलारे यांच्या मार्गदर्शनाने* *सोलापुरातील नामवंत असे डॉ.अमजद सय्यद सर यांचे नोबेल सुपेरस्पेशालिटी हॉस्पिटल व डॉ.समाधान गावडे यांचे गावडे क्लिनिक मोहोळ ह्यांच्या विशेष सहकार्याने….* *मोहोळ तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव व पोलीस प्रशासन आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी सर्व रोग मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाचे शुभारंभ डॉ.अमजद सय्यद,मोहोळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.राजकुमार डुनगे साहेब तसेच मोहोळ पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष मा.लखनजी गुरव साहेब व डॉ.समाधान गावडे यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाची शुभारंभ करण्यात आले.**या मध्ये हृदयरोग तज्ञ म्हणून *डॉ.अमजद सय्यद सर,अस्थीरोग तज्ञ म्हणून डॉ.निखिल श्रीराम, मेडिसिन डॉ.प्रीतम नरखेडकर,डॉ.समाधान गावडे {चिकित्सक,general physician} डॉ.सरोज बॉम्बेवाला {ICU तज्ञ} मा.श्री.निलेश गवंडी सर {प्रशासकीय अधिकारी} उपस्थित होते* *या शिबिरामध्ये अस्थीरोग,हृदय रोग,किडनी तज्ञ,रक्त तपासणी,ECG चेकअप करण्यात आले.तपासणी झाल्यानंतर प्राथमिक गोळ्या व औषधे देण्यात आली.* *या मध्ये पोलीस प्रशासन व पत्रकार बांधव यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.**या शिबिराचे आयोजन मोहोळ तालुका वैदयकीय समन्वयक सुरज इरेश जम्मा यांनी केले होते.*







