• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home महाराष्ट्र

वेट लॉस आणि फॅट लॉस म्हणजे काय?गौतम भंडारे, फिटनेस ट्रेनर, आयएफएसआय इन्स्टिट्यूट, पुणे

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
July 18, 2022
in महाराष्ट्र
0
वेट लॉस आणि फॅट लॉस म्हणजे काय?गौतम भंडारे, फिटनेस ट्रेनर, आयएफएसआय इन्स्टिट्यूट, पुणे
0
SHARES
122
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वेट लॉस आणि फॅट लॉस म्हणजे काय?

…….. गौतम भंडारे, फिटनेस ट्रेनर, आयएफएसआय इन्स्टिट्यूट, पुणे

धावपळीच्या काळात लोकांना आपल्या फिटनेसकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही. तसेच वेळेवर खायलाही मिळत नाही. जीममध्ये अनेकजण न्युट्रीएशनकडून डाएट बनवून घेतात, परंतु त्यापैकी काहींना तो योग्यरित्या फॉलोही करता येत नाही. अनेकजण कामानिमित्त बाहेर गेल्यावर कुणी वडापाव किंवा हॉटेलमध्ये मिळेल ते खात असते. परंतु त्याचा आपल्या शरीरावर खूप वाईट परिणाम होतो. म्हणूनच काय खावे? आणि काय खाऊ नये? हे आपण माहिती करून घेतलेच पाहिजे. भविष्यात आपणास त्याची माहिती मिळेलच! परंतु अलीकडच्या काळात लोक वजन कमी करण्यासाठी कुठलीही आयुर्वेदिक औषधे घेत असल्याने त्यांचे वजन कमी होतेच, परंतु मसल लॉसही होतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आपण मसल लॉस होऊ न देता फॅट लॉस केला पाहिजे. नाहीतर त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असतात. यासाठी मसल लॉस आणि फॅट लॉस म्हणजे काय ते आपण जाणून घेऊ या. 
आपण शरीराचे वजन कमी करताना शरीर नेहमी स्नायू आणि चरबीयुक्त ऊतक म्हणजेच एडिपोज टिश्यू (फॅट) दोन्हीही ड्रॉप करते. त्यामुळे आपले वजन कमी होते, पण त्याबरोबर स्नायूही जातो. स्नायू कमी झाल्यामुळे आपली स्ट्रेंथ कमी होऊन थकवा येतो. त्यामुळे आपण रोजची कामे प्रभावीपणे करू शकत नाही. तर आपण योग्य व्यायाम व योग्य आहार घेऊन केवळ फॅट लॉस केल्यास आपण नेहमी उत्साहित राहून दररोजची कामे उत्साहाने करू शकतो. तसेच केवळ फॅट लॉस झाल्यामुळे आपली बॉडी सुध्दा चांगली दिसून पर्सनॅलिटी सुधारते. २० टक्के व्यायाम ७० टक्के डाएट आणि १० टक्के विश्रांती हा योग्य फिटनेसचा मूलमंत्र आहे. परंतु अनेकजण व्यायाम खूप करतात, पण डाएट विश्रांती योग्यरित्या घेत नाहीत. आपण काहीही खात राहतो. त्यामुळे रक्तात साखर वाढल्याने इन्सुलिन ती साखर पहिल्यांदा लिव्हरमध्ये टाकतो, लिव्हर भरला की स्नायूमध्ये स्टोअर करते. आणि तरीही साखर कमी नाही झाली तर ती साखर फॅटमध्ये स्टोअर केली जाते. त्यामुळे आपले फॅट वाढते व स्नायू (मसल) कमी होतो. मात्र आपण खूप जाड झालो असे समजून बरेचजण आयुर्वेदिक डाएट फॉलो करतात, तर काहीजण पहाटे वॉकिंगला जातात. परंतु योग्य डाएट फॉलो करीत नाहीत. या दोन्ही केसमध्ये त्यांना वाटते की आपले पोट कमी झाले. पण पोट कमी होण्याबरोबरच तुमचा मसल लॉसही झालेला असतो. तुम्ही एखादे काम करू लागला तर सारखे तेच काम करून थकून जाता. पुन्हा तुम्हाला कामच करू वाटत नाही. त्याच पध्दतीने रक्तात साखर वाढली की इन्सुलिन सतत साखर कमी करण्याचे काम करून करून थकतो आणि पुन्हा त्याची सेंसेटीव्हीच कमी होते. यामुळेच डायबेटीज होतो. मात्र इन्सुलिनची सेंसेटीव्ही वाढविण्यासाठी एपल सायडर विनेगर घेतले तर आपल्याला डायबेटीज टाळता येतो. अनेकांना कामानिमित्त व्यायाम करायला वेळ मिळत नाही अशा लोकांनी सकाळी कमीत कमी चार ते पाच किमी तरी चालावे व योग्य आहार घ्यावा. आपल्या खाण्यामध्ये सकाळच्या वेळी पहिल्या मिलमध्ये प्रोटीन असावे. सकाळी अंडी खावीत. व्हे प्रोटीनचा एक स्कूप पाण्यात घेतला तर अतिउत्तम. यामुळे तुमचा मसल लॉस होणार नाही. आपले संपूर्ण शरीर पेशींनी बनलेले आहे आणि पेशी प्रोटीनने बनलेल्या आहेत. त्यामुळे शरीराला कॅटाबॉलिक मोडमधून बाहेर काढण्यासाठी सकाळी प्रोटीन घेणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर योग्य प्रमाणात कार्ब्सही घेतले पाहिजेत. त्यामध्ये ओट्स, मुसळी, राजगिरा यांसह ज्वारी किंवा बाजरीची भाकर खावी. तरच आपले शरीर चांगले राहील. यापुढेही फिटनेस संदर्भातील विविध लेख आपल्यासाठी घेऊन घेणार आहोत. काही शंका विचारायची असल्यास मो. 9529602295 / 7498827350 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा मॅसेज टाकावा. आपल्या शंकेचे समाधान केले जाईल.
🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या!                                                                                      २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या! २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन

October 16, 2026
एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार!      ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही
महाराष्ट्र

एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार! ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही

August 31, 2026
आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे
महाराष्ट्र

आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे

August 29, 2026
कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील
महाराष्ट्र

कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील

August 25, 2026
🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र

🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

August 24, 2026
२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच
महाराष्ट्र

२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

August 23, 2026
Next Post
सर्वरोग निदान शिबिरात पत्रकार व पोलिसांची केली वैद्यकीय तपासणी

सर्वरोग निदान शिबिरात पत्रकार व पोलिसांची केली वैद्यकीय तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In