• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home महाराष्ट्र

पावसाळा आणि आयुर्वेद-डॉ. हर्षवर्धन गायकवाड

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
July 8, 2022
in महाराष्ट्र
0
पावसाळा आणि आयुर्वेद-डॉ. हर्षवर्धन गायकवाड
0
SHARES
119
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पावसाळा आणि आयुर्वेद

पावसाची पहिली सर वृक्षवल्लींपासून सर्वच प्राणीमात्रांना सुखावून जाते. पावसामुळे अनेक प्रकारची गैरसोय होत असली तरी प्रत्येकालाच पाऊस वेळेवर येत आहे ना, पुरेसा पडतो आहे ना याची उत्सुकता लागलेली असते. आणि खरोखरच निसर्गाची भरभरून देण्याची प्रवृत्ती पावसाळ्यात अनुभवायला मिळते. पावसाळा मणजे डॉक्टरांसाठी सर्वात ‘बिझी’ वेळ असे गमतीने म्हटले जाते आणि प्रत्यक्षातही तसेच दिसतेआकाशात दाटलेले मेघ एखादयाचे सांधे जखडवून डोळ्यांतूनही पाणी बरसवण्यास समर्थ असतात. तर कुणा दमेकल्याची साखरझोप उउधवस्त करून पहाटे पहारे धावपळ करवू शकतात. एकंदरच पावसाळ्यात ‘वाताचे’ आजार उफाळतात. अपचन, सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शनमुळे ताप, कावीळ, हगवण, संधीवात, गुडघेदुखी, पाठदुखी, सायटिका असे वातविकारही डोके वर काढतात. जोडीला मरगळ, थकवा, निरुत्साह असतेच. असे सगळे व्हायला कारण असते तरी काय? तर याचे कारण आयुर्वेद शास्त्र सांगते की,पावसाळ्यात शरीरातील वातदोषाचा प्रकोप होत असतो, पचनशक्ती खालावलेली असते, शरीरशक्ती सर्वात कमी होते आणि अगोदरच्या ऋतूत म्हणजेच उन्हाळ्यात तापलेल्या धरतीवर पावसाचे पाणी पडल्यामुळे जमिनीतून निघणाऱ्या गरम वाफांमुळे शरीरातील पित्तदोष साठण्यास सुरुवात होते. अर्थातच वात – पित्त असुंतलन, मंद अग्नि, कमी झालेली शरीरशक्ती या सर्वांमुळे प्रकृती स्वास्थ्य धोक्यात येते. मात्र’ आरोग्य रक्षण’ हेच आद्यकर्तव्य असणाऱ्या आयुर्वेदशास्त्राने असे न होण्यासाठी आणि यदाकदाचित झालेच तर त्यासाठीही मोलाचे मार्गदर्शन केले आहे. वरील आजारांचा प्रतिबंध करावयाचा असल्यास खालील गोष्टी जरूर कराव्यात.1)प्यायचे पाणी उकळून घ्यावे व थंड करून प्यावे 2)रोज घरात सकाळ- संध्याकाळ धूप करावा, हवेतील जंतूच्या प्रतिकारासाठी हा एक उत्तम उपाय आहे. 3) भुकेचा विचार करून सहज पचेल असे अन्न सेवन करावे4) अन्न शक्यतो ताज व गरम असतानाच खावे5)विशेषतः रात्री मुगाची खिचडी, मुगाचे कढण व भात, पालकाचे सूप, रव्याची पातळ लापशी असा ‘द्रवाहार घ्यावा6)भाज्या बनविताना हिंग, आले, हळद, ओवा, बडीशेप, दालचिनी, जिरे वगैरे मसाल्याचे पदार्थ वापरावेत. 7)जेवणाची इच्छा होत नसल्यास, थोडेही जेवले तरी पोट जड Card असल्यास, तसेच मालप्रवृत्ती चिकट होत असल्यास जेवणाच्या सुरुवातीला घासभर भातासह पाव चमचा हिंगवाष्टक चूर्ण किंवा लवणभास्कर चूर्ण व दोन थेंब गाईचे तूप मिसळून खावे व नंतर हलके जेवण घ्यावे. 8)जुलाब होत असल्यास सकाळ-संध्याकाळ आल्या – लिंबाचा रस घ्यावा. शक्यतो लंघन करावे, साळीच्या लाह्या खाव्यात 9)सांधेदुखीचा त्रास असलेल्यांनी चमचाभर एरंडतेल टाकून तयार केलेली भाकरी खावी.उपयुक्त पंचकर्म – बस्तीपावसाळ्यात वाढलेला वातदोष कमी करण्यासाठी औषधांनी सिद्ध तेलांची बस्ती ( आयुर्वेदिक एनिमा) सर्वात उत्तम असतो. त्यामुळे पावसाळ्यात वयानुसार वाताच्या काळात असलेल्यांनी म्हणजेच वय वर्ष ४५- ५० च्या पुढच्या व्यक्तींनी बस्ती प्रयोग तज्ञ वैदयांच्या मार्गदर्शनाखाली आवश्य करून घ्यावा. तसेच विशेषत: वातविकार असलेल्यांनी उदा. गुडघेदुखी, कंबरदुखी, संधीवात, आमवात, सायटिका, अर्धांगवायू, वगैरे काहींनी ग्रस्त असलेल्यांसाठी ‘बस्ती उपक्रम जणू वरदान ठरू शकतो.अशाप्रकारे आहारामध्ये, आचरणामध्ये आवश्यक ते बदल,घरी उपलब्ध असणाऱ्या औषधी वन‌स्पतींचा वापर, पंचकर्मातील बस्ती उपक्रम यांच्या योगाने वात- पित्त दोषांचे संतुलन साधता आले, पचनसंस्था कार्यक्षम ठेवता आली व शरीर शक्ती राखता आली तर पावसाळ्यासारखा अवघड ऋतुही सहज पार होऊ शकतो.डॉ. हर्षवर्धन वसंतराव गायकवाड (एम. डी. आयु.) 9970611 617द्वारका आयुर्वेदिक हॉस्पिटल व केरळीय पंचकर्म केंद्र शाखा -कोथरूड, पुणे व अकलूज

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या!                                                                                      २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या! २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन

October 16, 2026
एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार!      ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही
महाराष्ट्र

एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार! ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही

August 31, 2026
आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे
महाराष्ट्र

आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे

August 29, 2026
कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील
महाराष्ट्र

कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील

August 25, 2026
🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र

🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

August 24, 2026
२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच
महाराष्ट्र

२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

August 23, 2026
Next Post
राज्यातील 92 नगरपरिषद आणि 4नगरपंचायतींच्या निवडणूका जाहीर.18 ऑगस्ट रोजी मतदान

राज्यातील 92 नगरपरिषद आणि 4नगरपंचायतींच्या निवडणूका जाहीर.18 ऑगस्ट रोजी मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In