अकलूज व माळशिरस ग्राहक पंचायत च्या वतीने डॉक्टर डे साजरा.
अकलूज ग्राहक पंचायत व माळशिरस ग्राहक पंचायत यांचे वतीने डॉक्टर दिवस,सी.ए दिवस ,कृषि दिवस व स्टेट बँक ऑफ इंडिया च्या वर्धापन दिवसानिम्मित माळशिरस ग्राहक पंचायत चे अध्यक्ष श्री उपेंद्र केसकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज येथील डॉक्टर एम.के इनामदार,डॉ अनिकेत इनामदार,डॉ विद्युत शाह,डॉ समीर दोशी, डॉ सावंत व स्टेट बँक अकलूज शाखा अधीकारी व सी .ए यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.यावेळी ग्राहक पंचायत चे श्री अमित पुंज,हितेश पुंज,श्री भागवत शिंदे,श्री अनंत कुलकर्णी,श्री हरून शेख आदी उपस्थित होते.

















