*सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या अकलूज शहर उपध्यक्ष पदी अभिषेक धनंजय चाबुकस्वार* यांची नुकतीच निवड करण्यात आली सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ ही मानव अधिकारासाठी लढणारी संघटना आसून यांचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रात व संपूर्ण भारत देशात पसरत चालले आहे अभिषेक चाबुकस्वार यांचे सामाजिक कार्याबद्दल तळमळ पाहून राष्ट्रीय अध्यक्ष राजेशजी कुंभारे व राष्ट्रीय उपध्यक्ष तेजस परमार यांच्या मार्गदर्शनाखाली व पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने यांनी अभिषेक चाबुकस्वार अकलूज शहर उपध्यक्ष पदी नियुक्ती केली यावेळी नूतन उपध्यक्ष अभिषेक चाबुकस्वार सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे काम संपूर्ण अकलूज शहरातील व माळशिरस तालुक्यातील संघठना वाढीसाठी अधिक परिश्रम घेणार असल्याचे सांगण्यात आले यावेळी उपस्थित पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने महाराष्ट्र पांचाळ सोनार समाज महामंडळ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेशजी भास्करे माळशिरस तालुका (महिला) अध्यक्ष शोभा काळु दळवी तालुका उपध्यक्ष अश्विनी राजेंद्र पांढरे तालुका सरचिटणीस माया राहुल दळवी तालुका संघटक वंदना मारूती तिकोटे







