प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ करमाळा तालुका टिम ची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत संघाचे नियम व अटी सागुन,, पुढील शैक्षणिक क्षेत्रातील कार्यक्रमा विषयी चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा सौ. आशाताई चांदणे, जिल्हा उपाध्यक्षा विजयाताई कर्णवर, जिल्हा सचिव प्रमिलाताई जाधव, करमाळा तालुका अध्यक्ष अंगद भांडवलकर, उपाध्यक्ष श्री. शिंदे सर, जेऊर शहर अध्यक्ष श्री. आबासाहेब झिंजाडे सर, महिला सदस्य सौ. माधुरीताई कुंभार, सदस्य श्री. संजय चांदणे, व इतर काही मान्यवर उपस्थित होते.







