आषाढी वारी निमित्त पालखी मार्गाच्या गावातील ग्रामस्थांना अकलूज पाेलीसांच्या सूचना
आषाढी वारी निमित्त वारक-यांना दिंडीचे नियाेजन करून पंढरपूरचे वेध जसे लागलेले आहेत तसेच पूणे सातारा साेलापूर सह उत्तर पश्चिम महाराष्ट्रातील प्रशासनालाही व वरीष्ठ अधिकारी वर्गालाही वेळेवर नियाेजनाचे व माहीती मार्गदर्शन व सूचने प्रमाणे कारवाई चे वेध लागलेले आहेत तशी लगबग व धावपळ सूरू झालेली आहे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली व तूकाेबारायाची पालखी एकत्रीत साेलापूर जिल्हात येण्याचा व प्रवेश हाेण्याचा व टप्यात ताेंडले बाेंडले या गावात एकत्र येवून पूढे जाण्याचा मान माळशिरस तालूक्याला परंपरागत आहे म्हणून संबध जिल्हा व महाराष्ट्रातील मान्यवर अधिकारी येथे येतात माऊलीची पालखी नातेपूते माळशिरस खूडूस ताेंडलेबाेंडले ते पंढरपूर तर जगतगूरू तूकाेबारायाची पालखी ईंदापूरहून सराटी अकलूज ते महाळूंग श्रीपूर बाेरगाव ते ताेंडलेबाेंडले ते पंढरपूर असा मार्ग आहे दरम्यान श्रीपूर महाळूंग बाेरगाव ते येथील ते ताेंडले बाेंडले या गावातून दाेन्ही पालखीचे वारकरी व दिंडींचा व वाहनाचा एकत्रीत प्रवेश हाेत असलेने विठ्ठलभक्ताची संख्या या वर्षी जास्त आहे. गेली दाेन वर्ष हा साेहळा बंद असलेने या वेळी संख्या वाढणार यात शंका नाहीच परंतू हा साेहळा आनंदात पार पाडताना स्थानिक पातळीवरून किरकाेळ गून्हेगारी हाेवू नये म्हणून किंवा भाविकांची गैरसाेय हाेवू नये म्हणून स्थानिक ग्रामस्थांनी पाणी ,जागा व स्वच्छता आणि सहकार्य करून विसावा व पालखी मूक्कामाचे ठिकाणी पाेलीसांना व भावीकांना मदत करावी अशा सूचना आज दिनांक ९।६।२०२२ राेजी सायंकाळी ०६।०० वा रेस्ट हाँऊस श्रीपूर येथे अकलूज पाेलीस स्टेशनचेपाेलीस निरीक्षक अरूण सूगावकर व समन्वयक पाेलीस व पाेलीस मित्र परीवार ग्रामसूरक्षा दल पाे हवालदार रमेश सूरवसे पाटील बीट अंमलदार सफाै पानसरे ,पाेह गायकवाड,पाेह चंदनशिवे पाेना सावजी व मान्यवर पत्रकार व प्रतिष्ठीत नागरीक व यूवा वर्ग व पाेलीस मित्र यांना दिल्यायावेळी ४०।के ५० जनसमूदाय उपस्थित हाेता.












