• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

नवीन गाडी घेताय!!!!!सावधान!!!!नवीन गाडी च्या नावाखाली जुन्या गाडीचे पार्ट बदलून केली जातेय विक्री.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
June 7, 2022
in आपला जिल्हा
0
नवीन गाडी घेताय!!!!!सावधान!!!!नवीन गाडी च्या नावाखाली जुन्या गाडीचे पार्ट बदलून केली जातेय विक्री.
0
SHARES
141
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवीन गाडी घेताय!!!!!सावधान!!!!

नवीन गाडी च्या नावाखाली जुन्या गाडीचे पार्ट बदलून केली जातेय विक्री.

अकलूज (प्रतिनिधी )एखाद्या कंपनी चि नवी टू व्हीलर अथवा फोर व्हीलर गाडी घेणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. त्यामुळे नवी कार अथवा टू व्हीलर खरेदी करण्याचा आनंद व्यक्त करताच येत नाही. परंतु काही वेळेस मात्र नवी गाडी खरेदी करण्याचा अनुभव काही ग्राहकांसाठी कटू ठरु शकतो. यामध्ये ग्राहकाची कोणतीच चुकी नसते. तर काही डिलर्स त्यांचा पेंडिंग स्टॉक काही कारणांमुळे विक्री करु शकत नाहीत. यामुळे ते ग्राहकांच्या नकळत त्यांना जुनी गाडी विक्री करतात. काही ग्राहकांना गाडी खरेदी करण्यापूर्वी त्या संबंधित अधिक माहिती नसल्यास किंवा सेल्स रिप्रेजेंटेटिव्ह यांची विनम्रतेसह ग्राहकाला आकर्षित करण्याच्या पद्धतीमध्ये फसतात.  यामुळे डिलरला ग्राहकाला सहजपणे नव्या कारच्या अथवा टू व्हीलर च्या नावा खाली जुनी गाडी विक्री करण्याचा मार्ग मोकळा होतो.काही वेळेस फसवणूक करणारे डिलर्स आणि कारची चोरी करणाऱ्या व्यक्ती चोरी केलेली गाडी विक्री करण्यासाठी खोटी कागदपत्रे बनवतात. त्यामुळे ग्राहकाला एखाद्या व्यक्तीने वापरलेली गाडी दिली जाते. त्यामुळे अशा सर्व गोष्टींपासून सावध होऊन नवी गाडी खरेदी करणे आवश्यक आहे.अनेक ग्राहक काही वेळेस आपली जुनी गाडी एक्सचेंग करून नवी गाडी खरेदी करतात. मग या जुन्या गाडीचे नेमके काय केले जाते? गाडी बनविणारी कंपनी ही गाडी परत घेत नाही. त्यामुळे हे डीलर वाले जुन्या गाडीचे पार्ट बदलून ती गाडी नवीन म्हणून विक्री करीत असल्याच्या अनेक घटना आता उघडकीस आल्या आहेत.माळशिरस तालुक्यातील एका नामांकित डीलर ने अशा अनेक जुन्या गाड्या चे पार्ट बदलून त्या नवीन ग्राहकांना नवीन म्हणून विकल्या असल्याचे निदर्शनास आले आहे. ही नवीन गाडी खरेदी केल्यानंतर काही वर्षांनी या गाड्या बंद पडत आहेत.तसेच गाडीचा रंग एक ते दोन वर्षात निघून जात आहेत. एव्हढेच नव्हे तर गाडीचे अनेक पार्ट जुने असल्याचे निदर्शनास आले आहे.यासंदर्भात तक्रारी केल्यास उडवा -उडविची उत्तरे दिली जातात.तुम्हांला काय करायचे ते करा. आम्ही तुम्हांला नवी गाडी दिली आहे. असे सांगितले जाते.त्याचप्रमाणे जुन्या गाडीचे पार्ट बदलून नवीन गाडी बनवून विक्री केलेल्या गाडीचे पासिंग करताना उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी कोणतीही खातर जमा न करता गाडीचे पासिंग करून देत आहेत.माळशिरस तालुक्यातील अनेक ग्राहकांची अशा प्रकारे फसवणूक झाली असून, अनेक ग्राहक आता सदर डीलर वर फसवणूकीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे बोलले जात आहे.सदर डीलर ची वरिष्ठ पातळीवरून कसून चौकशी करून त्या डीलर वर फसवणूकीचा गुन्हा दाखल करून डीलरशिप रद्द करण्यात यावी. अशी मागणी जोर धरू लागली आहे.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
सैनिकी शाळेचा विद्यार्थी देशासाठी अभिमानस्पद आमदार राम सातपुते यांचेकडून कौस्तुभ मगर याचा सन्मान

सैनिकी शाळेचा विद्यार्थी देशासाठी अभिमानस्पद आमदार राम सातपुते यांचेकडून कौस्तुभ मगर याचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In