*दसुर येथे प्रतिभा डिजीटल स्टुडीओचे उदघाटन मा.श्री.लालासाहेब अडगळे यांच्या शुभ हस्ते संपन्न..*
दसुर गावचे माजी सरपंच मा.श्री. नानासाहेब नाईकनवरे यांच्या प्रतिभा डिजीटल चे उद्घाटन करण्यात आले यावेळी त्यांच्या या व्यवसायला शुभेच्छा देण्यासाठी दसुर गावातील प्रमुख मान्यवर उपस्थित मा.श्री.धनाजी सावंत,श्री.एकनाथ ननवरे, श्री.पप्पू सावंत,मा. श्री. दिलीप कांबळे खुडूस मा.श्री. नागेश लोंढे गिरझणी व दसुर गावचे ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले.
















