द्वारकानंदन मेडिकल शॉपीला मा.आमदार जगन्नाथ शिंदे यांची सदिच्छा भेट ….
अकलूज ..दि.14 मे 2022 रोजी माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर असताना मा.श्री.जगन्नाथजी आप्पासाहेब शिंदे (अध्यक्ष,ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन) यांनी द्वारकानंदन मेडिकल शॉपी ला सदिच्छा भेट दिली. यावेळी मा.श्री. विजय पांडुरंग पाटील (विद्यमान अध्यक्ष MSCPC), मा.श्री. बसवराज मणुरे (अध्यक्ष,सोलापुर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन), मा.श्री.सिद्धेश्वर घाळे (उपाध्यक्ष,सोलापुर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन),मा. श्री. राजशेखर बारोळे (सचिव,सोलापुर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन),मा.श्री. राजेश विरपे (खजिनदार,सोलापुर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन)हे उपस्थित होते, त्यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी द्वारकानंदन मेडिकल शॉपीचे मालक विठ्ठल गायकवाड व नितीन दोशी तसेच शंकर पवार, प्रदीप भोरे,आनंद शिंदे,रवी जगताप,गिरीश एकतपुरे,महाडिक पाटील इत्यादी उपस्थित होते.














