• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Saturday, July 11, 2026
संघर्ष योद्धा
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home महाराष्ट्र

सीसीएमपी डॉक्टरांच्या प्रश्नांवर चंद्रकांतदादांची सकारात्मक भूमिका; मागण्या मान्य होईपर्यंत सत्कारास नकार

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
June 27, 2026
in महाराष्ट्र
0
सीसीएमपी डॉक्टरांच्या प्रश्नांवर चंद्रकांतदादांची सकारात्मक भूमिका; मागण्या मान्य होईपर्यंत सत्कारास नकार
0
SHARES
70
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सीसीएमपी डॉक्टरांच्या प्रश्नांवर चंद्रकांतदादांची सकारात्मक भूमिका; मागण्या मान्य होईपर्यंत सत्कारास नकार

पुणे, दि. २७ जून : महाराष्ट्रातील सीसीएमपी पात्र व होमिओपॅथिक डॉक्टरांच्या प्रलंबित न्याय्य मागण्यांसंदर्भात सीसीएमपी होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन, कोथरूड विधानसभा, पुणे यांच्या शिष्टमंडळाने आज मा. ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

यावेळी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये सीसीएमपी पात्र डॉक्टरांची नोंदणी, शासकीय आरोग्य सेवेत समावेश, डॉ.सावरीकर समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी,महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीची निवडणूक, तसेच विविध शासकीय योजनांमध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांना समान संधी देण्यासह विविध प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली

.डॉक्टरांच्या समस्या आणि त्यांच्या अनेक वर्षांच्या संघर्षाची दखल घेत मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेत, “जोपर्यंत होमिओपॅथिक डॉक्टरांच्या न्याय्य मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मी तुमचा सत्कार स्वीकारणार नाही,” असे स्पष्ट शब्दांत आश्वासन दिले.

त्यांच्या या भूमिकेमुळे राज्यातील हजारो होमिओपॅथिक डॉक्टरांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत.चंद्रकांतदादा पाटील यांनी येत्या अधिवेशनात या विषयाचा पाठपुरावा करून संबंधित विभागांशी चर्चा करण्याचे तसेच डॉक्टरांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णयासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

या प्रसंगी उद्योजक समीर पाटील,स्मिता पाटील,डॉ. बाळकृष्ण गायकवाड (प्रदेशाध्यक्ष), डॉ. अजय तायडे पाटील (प्रदेश सचिव), डॉ. अमित भस्मे (प्रदेश उपाध्यक्ष), डॉ. राजकुमार अंबड (अध्यक्ष), डॉ. गिरीधरलाल पणीकर, डॉ. गायत्री वहाळकर,डॉ.रविंद्र सोनार,डॉ. दयानंद पवार, डॉ. महेश पाटोळे,डॉ. विश्वास बिनवडे, डॉ. निलेश कठारिया, डॉ. प्रदीप म्हेत्रे, डॉ. प्रवीण मेहेर, डॉ. मोनिका कानडे, डॉ. कैलास पारेख, डॉ. अमोल सोमसेटवार, डॉ. संताजी कदम, डॉ.तोष्णीवाल,डॉ.गीता शाह,डॉ. अनिकेत पारनाईक आणि डॉ. निलेश सावंत उपस्थित होते.

महाराष्ट्रातील हजारो होमिओपॅथिक डॉक्टरांच्या न्याय्य हक्कांसाठीचा हा लढा आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, चंद्रकांतदादा पाटील यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे राज्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

Related Posts

मुंबईत आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात भव्य महामोर्चा; लाखो नागरिकांची उपस्थिती, विविध मान्यवरांचा तीव्र विरोध
महाराष्ट्र

मुंबईत आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात भव्य महामोर्चा; लाखो नागरिकांची उपस्थिती, विविध मान्यवरांचा तीव्र विरोध

June 30, 2026
मुन्नार येथे जल संसाधन विषयक संसदीय स्थायी समितीची बैठक संपन्न
महाराष्ट्र

मुन्नार येथे जल संसाधन विषयक संसदीय स्थायी समितीची बैठक संपन्न

June 29, 2026
१५ जून – आरोग्यदूत मंगेश चिवटे यांचा वाढदिवस(उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे ओ.एस.डी.)*                                 *भावी आमदार मंगेश चिवटे- रुग्णसेवेसह शिक्षकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अग्रेसर*
महाराष्ट्र

१५ जून – आरोग्यदूत मंगेश चिवटे यांचा वाढदिवस(उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे ओ.एस.डी.)* *भावी आमदार मंगेश चिवटे- रुग्णसेवेसह शिक्षकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अग्रेसर*

June 15, 2026
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मालिका बंद करण्याच्या निर्णयावर पुनर्विचाराची मागणी;                                                      खा. धैर्यशील मोहिते पाटील यांचे स्टार प्रवाहला खुलं पत्र
महाराष्ट्र

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मालिका बंद करण्याच्या निर्णयावर पुनर्विचाराची मागणी; खा. धैर्यशील मोहिते पाटील यांचे स्टार प्रवाहला खुलं पत्र

June 6, 2026
जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर गायत्री क्षीरसागरची मुंबई पोलीस दलात निवड
महाराष्ट्र

जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर गायत्री क्षीरसागरची मुंबई पोलीस दलात निवड

June 4, 2026
विश्वमंगल मराठी फाउंडेशनची अकलूज येथे संवाद बैठक उत्साहात संपन्न*                                                        *मराठी उद्योजकांचे जागतिक नेटवर्क, ग्रामीण उद्योगांना चालना, शिक्षण क्षेत्रात लोकसहभाग आणि गावागावांत विकासाची नवी चळवळ उभारण्याचा निर्धार*

June 1, 2026
Next Post
रोहतकच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अनुष्का हास्पेची महाराष्ट्र संघात निवड; ग्रामीण कन्येच्या जिद्दीला यशाचे बळ

रोहतकच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अनुष्का हास्पेची महाराष्ट्र संघात निवड; ग्रामीण कन्येच्या जिद्दीला यशाचे बळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
  • खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!