• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Saturday, July 11, 2026
संघर्ष योद्धा
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home शैक्षणिक

शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचा शतप्रतिशत (100%)निकाल विद्यापीठ गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; ग्रामीण भागातील व्यवस्थापन शिक्षणासाठी पुन्हा एकदा सर्वोत्तम ठरले महाविद्यालय

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
June 5, 2026
in शैक्षणिक
0
शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचा शतप्रतिशत (100%)निकाल                                                     विद्यापीठ गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी;    ग्रामीण भागातील व्यवस्थापन शिक्षणासाठी पुन्हा एकदा सर्वोत्तम ठरले महाविद्यालय
0
SHARES
134
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचा शतप्रतिशत (100%)निकाल विद्यापीठ गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; ग्रामीण भागातील व्यवस्थापन शिक्षणासाठी पुन्हा एकदा सर्वोत्तम ठरले महाविद्यालय

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या बीबीए (Bachelor of Business Administration) जून 2026 परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, शंकरनगर-अकलूज या महाविद्यालयाने पुन्हा एकदा उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत 100 टक्के निकालाची ऐतिहासिक नोंद केली आहे.

महाविद्यालयातील बीबीए प्रथम वर्षाचे 25, द्वितीय वर्षाचे 33 आणि तृतीय वर्षाचे 47 असे एकूण 105 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. विशेष म्हणजे सर्व 105 विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाचा एकूण निकाल 100 टक्के लागला आहे.

यासोबतच विद्यापीठ गुणवत्ता यादीतही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची साक्ष दिली आहे.

बीबीए प्रथम वर्ष गुणवंत विद्यार्थी1. ऐश्वर्या अमर वेळापूरे – 85.70% ( विदयापीठात व कॉलेजमध्ये पहिला क्रमांक )2. अलिशा सलीम काझी – 80.00 % ( विदयापीठात तिसरा व कॉलेजमध्ये दुसरा क्रमांक ) 3. इन्शा सालिम काझी – 78.20% ( कॉलेज मध्ये तिसरा क्रमांक )बीबीए द्वितीय वर्ष गुणवंत विद्यार्थी1. गिरिराज सतीश आडागळे – 86.70% ( विदयापीठात व कॉलेजमध्ये पहिला क्रमांक )2. अश्विनी वसंत सुरवसे – 83.20% ( विदयापीठात व कॉलेजमध्ये दुसरा क्रमांक ) 3. अथर्व चांगदेव बनकर – 81.30% ( विदयापीठात व कॉलेजमध्ये तिसरा क्रमांक ) बीबीए तृतीय वर्ष गुणवंत विद्यार्थी1. गौरव रोहिदास धाईंजे – 80.61% ( विदयापीठात दुसरा व कॉलेज मध्ये पहिला क्रमांक ) 2. प्रतिभा नानासाहेब पोळ – 79.33% (कॉलेजमध्ये दुसरा क्रमांक ) 3. किर्ती अशोक बाबर – 74.00% (कॉलेजमध्ये तिसरा क्रमांक )ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्यल्प शुल्कामध्ये दर्जेदार आणि रोजगाराभिमुख व्यवस्थापन शिक्षण उपलब्ध करून देणारे शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज हे महाविद्यालय आज व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रातील एक विश्वासार्ह केंद्र म्हणून उदयास आले आहे.

अनुभवी प्राध्यापक वर्ग, उद्योगाभिमुख शिक्षण, इंटर्नशिप, व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्य प्रशिक्षण, डिजिटल कौशल्य विकास, प्लेसमेंट मार्गदर्शन आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांमुळे महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषद (NAAC) कडून B++ मानांकन प्राप्त असलेल्या या संस्थेने शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थी विकास आणि उत्कृष्ट निकालाची परंपरा सातत्याने जपली आहे. त्यामुळे व्यवसाय व्यवस्थापन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे महाविद्यालय एक आदर्श आणि विश्वासार्ह पर्याय ठरत आहे.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या या यशामागे पालकांचे सहकार्य, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि संस्थेची “उज्ज्वल यशाची परंपरा – 2011 पासून” या ब्रीदवाक्याला साजेसा निकाल देत शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजने यंदाही आपल्या गुणवत्तेची मोहोर उमटविली आहे.

प्रवेशाच्या अधिक माहितीसाठी- 9011311406,8805069228,9766568401,9960101350, 9503949977

Related Posts

अबॅकस – आजच्या काळाची खरी गरज
शैक्षणिक

अबॅकस – आजच्या काळाची खरी गरज

June 28, 2026
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अंगणवाडीतील बालकांना गणवेश व खाऊचे वाटप
शैक्षणिक

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अंगणवाडीतील बालकांना गणवेश व खाऊचे वाटप

June 26, 2026
राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेचे अकलूजमध्ये आयोजन; विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी मोठी संधी
शैक्षणिक

राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेचे अकलूजमध्ये आयोजन; विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी मोठी संधी

June 20, 2026
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोहोळ येथे ऑगस्ट २०२६ प्रवेश प्रक्रिया सुरू
शैक्षणिक

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोहोळ येथे ऑगस्ट २०२६ प्रवेश प्रक्रिया सुरू

June 13, 2026
पणजीतील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत माळशिरस तालुक्याची दिमाखदार कामगिरी       आय चॅम्प अबॅकस प्रा. लि.च्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय स्तरावर झेंडा; विविध गटांत चॅम्पियन किताब पटकावला
शैक्षणिक

पणजीतील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत माळशिरस तालुक्याची दिमाखदार कामगिरी आय चॅम्प अबॅकस प्रा. लि.च्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय स्तरावर झेंडा; विविध गटांत चॅम्पियन किताब पटकावला

May 28, 2026
पेपरफुटी : देशाच्या भविष्यावरचा घात*
शैक्षणिक

पेपरफुटी : देशाच्या भविष्यावरचा घात*

May 14, 2026
Next Post
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मालिका बंद करण्याच्या निर्णयावर पुनर्विचाराची मागणी;                                                      खा. धैर्यशील मोहिते पाटील यांचे स्टार प्रवाहला खुलं पत्र

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मालिका बंद करण्याच्या निर्णयावर पुनर्विचाराची मागणी; खा. धैर्यशील मोहिते पाटील यांचे स्टार प्रवाहला खुलं पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
  • खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!