• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Saturday, July 11, 2026
संघर्ष योद्धा
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home महाराष्ट्र

जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर गायत्री क्षीरसागरची मुंबई पोलीस दलात निवड

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
June 4, 2026
in महाराष्ट्र
0
जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर गायत्री क्षीरसागरची मुंबई पोलीस दलात निवड
0
SHARES
24
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर गायत्री क्षीरसागरची मुंबई पोलीस दलात निवड

संग्रामनगर (प्रतिनिधी : संजय लोहकरे)पंचवटी (अकलूज) येथील कु. गायत्री रत्नकांत क्षीरसागर (वय २१) हिची मुंबई शहर पोलीस दलात नुकतीच निवड झाली आहे.

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होत असतानाच मिळालेल्या या यशामुळे तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

गायत्रीने आपल्या आई-वडिलांच्या कष्टांचे सार्थक करत त्यांचे स्वप्न साकार केले आहे.गायत्रीचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या साधारण परिस्थितीतील आहे.

तिचे वडील रत्नकांत त्रिंबक क्षीरसागर हे एका हॉटेलमध्ये काम करतात, तर आई सौ. उमा रत्नकांत क्षीरसागर या शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण देऊन स्वावलंबी बनविण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले.कुटुंबात चार मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. एका मुलीचा विवाह झाला असून दुसरी मुलगी डीएमएलटीचे शिक्षण घेत आहे.

तर जुळी बहीण आणि भाऊ दहावीचे शिक्षण घेत आहेत.गायत्रीला समरजीत करिअर अकॅडमीचे आप्पासाहेब तोरणे सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी तिला मैदानी चाचण्या व पोलीस भरतीसाठी आवश्यक प्रशिक्षण दिले.

तसेच मनोज गरगडे सर यांनी लेखी परीक्षेचा सराव करून घेतला.लहानपणापासूनच पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या गायत्रीचे हे स्वप्न आता पूर्ण झाले आहे.

भविष्यात पोलीस उपनिरीक्षक (PSI) होण्याचे तिचे ध्येय आहे.गायत्रीचे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पंचवटी येथे झाले. पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण द मॉडेल विविधांगी प्रशाला येथे पूर्ण केले . त्यानंतर तिने अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयातून कला शाखेत शिक्षण घेतले. महाविद्यालयाच्या प्रथम वर्षात असतानाच तिने पोलीस भरतीची तयारी सुरू केली आणि तृतीय वर्षात असतानाच पोलीस पदासाठी तिची निवड झाली.

प्रतिक्रिया”आमच्या मुलांवर आमच्यासारखी मजुरी करण्याची वेळ येऊ नये, यासाठी आम्ही त्यांना चांगले शिक्षण दिले. त्यांनी उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे, हीच आमची अपेक्षा होती. गायत्रीने आज ती अपेक्षा पूर्ण केली आहे.” — रत्नकांत त्रिंबक क्षीरसागर (वडील) हार्दिक अभिनंदन कु. गायत्री क्षीरसागर! तिच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. 🌹🏅👏

#गायत्री_क्षीरसागर#MumbaiPolice#PoliceBharti#SuccessStory#Inspiration#WomenEmpowerment#GirlPower#HardWorkPaysOff#DreamsComeTrue#ProudMoment#Akluj#Panchvati#Maharashtra#जिद्द#चिकाटी#कष्टाचेफळ#यशोगाथा#मुलींचाअभिमान#पोलीसभरती#महिला_सक्षमीकरण#संघर्षातून_यश#अभिनंदन#प्रेरणादायी#युवाशक्ती#महाराष्ट्राचा_अभिमान

Related Posts

मुंबईत आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात भव्य महामोर्चा; लाखो नागरिकांची उपस्थिती, विविध मान्यवरांचा तीव्र विरोध
महाराष्ट्र

मुंबईत आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात भव्य महामोर्चा; लाखो नागरिकांची उपस्थिती, विविध मान्यवरांचा तीव्र विरोध

June 30, 2026
मुन्नार येथे जल संसाधन विषयक संसदीय स्थायी समितीची बैठक संपन्न
महाराष्ट्र

मुन्नार येथे जल संसाधन विषयक संसदीय स्थायी समितीची बैठक संपन्न

June 29, 2026
सीसीएमपी डॉक्टरांच्या प्रश्नांवर चंद्रकांतदादांची सकारात्मक भूमिका; मागण्या मान्य होईपर्यंत सत्कारास नकार
महाराष्ट्र

सीसीएमपी डॉक्टरांच्या प्रश्नांवर चंद्रकांतदादांची सकारात्मक भूमिका; मागण्या मान्य होईपर्यंत सत्कारास नकार

June 27, 2026
१५ जून – आरोग्यदूत मंगेश चिवटे यांचा वाढदिवस(उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे ओ.एस.डी.)*                                 *भावी आमदार मंगेश चिवटे- रुग्णसेवेसह शिक्षकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अग्रेसर*
महाराष्ट्र

१५ जून – आरोग्यदूत मंगेश चिवटे यांचा वाढदिवस(उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे ओ.एस.डी.)* *भावी आमदार मंगेश चिवटे- रुग्णसेवेसह शिक्षकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अग्रेसर*

June 15, 2026
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मालिका बंद करण्याच्या निर्णयावर पुनर्विचाराची मागणी;                                                      खा. धैर्यशील मोहिते पाटील यांचे स्टार प्रवाहला खुलं पत्र
महाराष्ट्र

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मालिका बंद करण्याच्या निर्णयावर पुनर्विचाराची मागणी; खा. धैर्यशील मोहिते पाटील यांचे स्टार प्रवाहला खुलं पत्र

June 6, 2026
विश्वमंगल मराठी फाउंडेशनची अकलूज येथे संवाद बैठक उत्साहात संपन्न*                                                        *मराठी उद्योजकांचे जागतिक नेटवर्क, ग्रामीण उद्योगांना चालना, शिक्षण क्षेत्रात लोकसहभाग आणि गावागावांत विकासाची नवी चळवळ उभारण्याचा निर्धार*

June 1, 2026
Next Post
अकलूज: प्रभाग क्र. ५ मधील जैन मंदिर परिसरात ‘हाय मास्ट’ दिव्याची मागणी; भाजप सरचिटणीस अमोल माने यांचे उपमुख्याधिकाऱ्यांना निवेदन

अकलूज: प्रभाग क्र. ५ मधील जैन मंदिर परिसरात 'हाय मास्ट' दिव्याची मागणी; भाजप सरचिटणीस अमोल माने यांचे उपमुख्याधिकाऱ्यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
  • खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!