• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Saturday, July 11, 2026
संघर्ष योद्धा
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home महाराष्ट्र

विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 25 मार्च पासून ऑनलाईन नोंदणी,कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके दि. 01 एप्रिल ते 31 जुलै, 2026 मधील पुजांची होणार नोंदणी,

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
March 23, 2026
in महाराष्ट्र
0
विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 25 मार्च पासून ऑनलाईन नोंदणी,कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके                             दि. 01 एप्रिल ते 31 जुलै, 2026 मधील पुजांची होणार नोंदणी,
0
SHARES
37
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 25 मार्च पासून ऑनलाईन नोंदणी,कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके दि. 01 एप्रिल ते 31 जुलै, 2026 मधील पुजांची होणार नोंदणी,

पंढरपूर (ता.23) – श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपुजा, पाद्यपूजा व तुळशी अर्चन पूजा इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात.

दि. 01 एप्रिल ते 31 जुलै, 2026 या कालावधीतील पुजांची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याची सुरवात दि. 25 मार्च रोजी स.11.00 पासून होत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

याबाबत मंदिर समितीच्या दि. 03 मार्च, 2024 रोजीच्या सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत निर्णय घेण्यात आला होता. यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

भाविकांना पूजेची नोंदणी https://www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे. दि. 7 ऑक्टोबर, 2024 पासून श्रींच्या नित्यपूजा, तुळशी अर्चन पूजा व पाद्यपूजा टप्प्याटप्प्याने ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून व देशभरातून कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातील भाविकांनी पूजेची नोंदणी केली होती.

यास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.आता, पुढील टप्प्यात दि. 01 एप्रिल ते 31 जुलै, 2026 या कालावधीतील सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशीच्या श्रींच्या नित्यपूजा, पाद्यपूजा व महानैवेद्य सहभाग योजना तसेच माहे एप्रिल, 2026 मधील तुळशी अर्चन पूजा ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

ऑनलाइन नोंदणीसाठी काही अडचणी आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयातून नोंदणी करून देण्यास मदत व आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल.

याबाबतची अधिक माहिती, अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

तसेच अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या 02186 -299299 या दूरध्वनी क्रमांकावर भाविकांनी संपर्क साधावा अशी माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेच्या नित्यपूजेसाठी अनुक्रमे रु.25,000/-, रू.11,000/- तसेच पाद्यपूजेसाठी रू.5,000/- व तुळशी अर्चन पूजेसाठी रू.2100/- तसेच महानैवेद्य सहभाग योजनेसाठी रू.7,000/- इतके देणगी मुल्य आहे.

Related Posts

मुंबईत आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात भव्य महामोर्चा; लाखो नागरिकांची उपस्थिती, विविध मान्यवरांचा तीव्र विरोध
महाराष्ट्र

मुंबईत आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात भव्य महामोर्चा; लाखो नागरिकांची उपस्थिती, विविध मान्यवरांचा तीव्र विरोध

June 30, 2026
मुन्नार येथे जल संसाधन विषयक संसदीय स्थायी समितीची बैठक संपन्न
महाराष्ट्र

मुन्नार येथे जल संसाधन विषयक संसदीय स्थायी समितीची बैठक संपन्न

June 29, 2026
सीसीएमपी डॉक्टरांच्या प्रश्नांवर चंद्रकांतदादांची सकारात्मक भूमिका; मागण्या मान्य होईपर्यंत सत्कारास नकार
महाराष्ट्र

सीसीएमपी डॉक्टरांच्या प्रश्नांवर चंद्रकांतदादांची सकारात्मक भूमिका; मागण्या मान्य होईपर्यंत सत्कारास नकार

June 27, 2026
१५ जून – आरोग्यदूत मंगेश चिवटे यांचा वाढदिवस(उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे ओ.एस.डी.)*                                 *भावी आमदार मंगेश चिवटे- रुग्णसेवेसह शिक्षकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अग्रेसर*
महाराष्ट्र

१५ जून – आरोग्यदूत मंगेश चिवटे यांचा वाढदिवस(उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे ओ.एस.डी.)* *भावी आमदार मंगेश चिवटे- रुग्णसेवेसह शिक्षकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अग्रेसर*

June 15, 2026
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मालिका बंद करण्याच्या निर्णयावर पुनर्विचाराची मागणी;                                                      खा. धैर्यशील मोहिते पाटील यांचे स्टार प्रवाहला खुलं पत्र
महाराष्ट्र

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मालिका बंद करण्याच्या निर्णयावर पुनर्विचाराची मागणी; खा. धैर्यशील मोहिते पाटील यांचे स्टार प्रवाहला खुलं पत्र

June 6, 2026
जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर गायत्री क्षीरसागरची मुंबई पोलीस दलात निवड
महाराष्ट्र

जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर गायत्री क्षीरसागरची मुंबई पोलीस दलात निवड

June 4, 2026
Next Post
*संघर्ष योद्धा न्यूज वृत्तमालिका:*                                    “*लग्न जमेना… कळी सुटेना*!”                                  *बदलत्या काळातील विवाहाची गणिते: पाहुण्यांची मध्यस्थी हरवली, डिजिटल युगात लग्नाचा पेच वाढला!*                 *क्रमशः *भाग १*

*संघर्ष योद्धा न्यूज वृत्तमालिका:* "*लग्न जमेना... कळी सुटेना*!" *बदलत्या काळातील विवाहाची गणिते: पाहुण्यांची मध्यस्थी हरवली, डिजिटल युगात लग्नाचा पेच वाढला!* *क्रमशः *भाग १*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
  • खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!