• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Saturday, July 11, 2026
संघर्ष योद्धा
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home राजकारण

…*सोलापूरच्या शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा; आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधानमंडळात मांडला मुद्दा.*

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
March 5, 2026
in राजकारण
0
…*सोलापूरच्या शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा; आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधानमंडळात मांडला मुद्दा.*
0
SHARES
98
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

…*सोलापूरच्या शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा; आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधानमंडळात मांडला मुद्दा.*

मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा भरूनही अनेकांना अद्याप नुकसानभरपाई मिळत नसल्याचा गंभीर प्रश्न आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधानमंडळात उपस्थित करून पीक विम्याच्या नुकसानभरपाईस होत असलेल्या विलंबावर लक्ष वेधले

.खरीप हंगाम २०२५ मध्ये सोलापूर जिल्ह्यात सुमारे ३ लाख ३२ हजार ३११ शेतकऱ्यांनी सुमारे २ लाख ५१ हजार हेक्टर क्षेत्रासाठी पीक विमा घेतला आहे. मात्र अतिवृष्टी, पूर, पाणी साचणे तसेच पिके वाहून जाणे यामुळे नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून होत असल्याचे आमदार मोहिते पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

यावर उत्तर देताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील निकषांनुसार पीक कापणी प्रयोगावर आधारित उत्पादन घट लक्षात घेऊन नुकसानभरपाई दिली जाते.

सोलापूर जिल्ह्यात खरीप २०२५ हंगामात ३.३२ लाख विमा अर्जदार शेतकऱ्यांनी सुमारे २.५१ लाख हेक्टर क्षेत्रासाठी विमा घेतला असून केंद्र व राज्य शासनाकडून सुमारे १५१.१७ कोटी रुपये विमा हप्ता भारतीय कृषी विमा कंपनीला उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सध्या योजनेंतर्गत पीक उत्पादनाची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू असून उत्पादनातील घट लक्षात घेऊन नुकसानभरपाई दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले

.दरम्यान,सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष झालेल्या नुकसानाच्या आधारे न्याय मिळावा आणि विमा कंपन्यांनी जबाबदारीने नुकसानभरपाई द्यावी यासाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सभागृहात केली.

Related Posts

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील
राजकारण

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील

June 15, 2026
सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष
राजकारण

सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष

June 14, 2026
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश*  *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन;               केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*
राजकारण

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश* *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*

May 15, 2026
लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील*                                                                         ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा
राजकारण

लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील* ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा

April 13, 2026
धाराशिव लोकसभा नवनियुक्त संपर्क प्रमुख दिल्लीतील श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी राजकीय खलबतं…                   .प्रवक्ते योगेश केदार यांनी नव्या जबाबदारी बद्दल माजी खासदार उन्मेष पाटील यांचा सन्मान केला.
आपला जिल्हा

धाराशिव लोकसभा नवनियुक्त संपर्क प्रमुख दिल्लीतील श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी राजकीय खलबतं… .प्रवक्ते योगेश केदार यांनी नव्या जबाबदारी बद्दल माजी खासदार उन्मेष पाटील यांचा सन्मान केला.

April 3, 2026
कृषी यांत्रिकीकरण संदर्भात महाडीबीटी पोर्टलवरील पूर्वसंमती प्रक्रिया चालू करा: आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची विधिमंडळात मागणी
राजकारण

कृषी यांत्रिकीकरण संदर्भात महाडीबीटी पोर्टलवरील पूर्वसंमती प्रक्रिया चालू करा: आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची विधिमंडळात मागणी

March 9, 2026
Next Post
अकलूज–वेळापूर रस्त्यासाठी संघर्ष योद्धा न्यूज पोर्टलची वृत्तमालिका; नागरिकांचा वाढता प्रतिसाद*                      *क्रमशः भाग -20.*

अकलूज–वेळापूर रस्त्यासाठी संघर्ष योद्धा न्यूज पोर्टलची वृत्तमालिका; नागरिकांचा वाढता प्रतिसाद* *क्रमशः भाग -20.*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
  • खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!