• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home राजकारण

प्रचाराच्या शुभारंभाची सभा बदलली शोक सभेत.मोहिते पाटील गटाकडून अजित पवारांना श्रद्धांजली

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
January 29, 2026
in राजकारण
0
प्रचाराच्या शुभारंभाची सभा बदलली शोक सभेत.मोहिते पाटील गटाकडून अजित पवारांना श्रद्धांजली
0
SHARES
277
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रचाराच्या शुभारंभाची सभा बदलली शोक सभेत.मोहिते पाटील गटाकडून अजित पवारांना श्रद्धांजली

अकलूज -(प्रतिनिधी) यशवंतनगर-अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर आज दि. 28 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता मोहिते पाटील गटाच्या जि. प. व पं. स. उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार होता.

सभेची पूर्ण तयारी झाली होती. माळशिरस तालुक्याच्या कानकोपऱ्यातून कार्यकर्ते हजर झाले होते. पण तेवढ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी येऊन धडकल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला.

प्रचार सभा रद्द होऊन तीचे रूपांतर शोक सभेत झाले.आम्ही वेगळ्या पक्षात असलो तरी मोहिते पाटील परिवार आणी पवार परिवाराचे ऋणानुबंध अतिशय जुने आहेत.

मागील चार दिवसांपूर्वीच सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणा विषयी आम्ही त्यांची भेट घेऊन आलो होतो. आम्ही मागील काही काळा पूर्वी सोलापूर ते इंदापूर असा एकाच गाडीतून प्रवास केला होता. अतिशय शिस्तप्रिय, हुशार आणी धडाडीचे नेते म्हणून अजित पवार राज्याच्या राजकारणात अजित पवार यांची ओळख होती.

त्यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे असे विचार खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केले.एक राजकारण धुरंधर, मुत्सद्दी आणी खमक्या नेता म्हणून अजितदादांची सगळ्या महाराष्ट्राला ओळख होती.

मोहिते पाटील परिवाराचे पवार परिवाराशी तीन पिढ्याचे संबंध होते. राजकारणात जरी पक्ष बदलले गेले असले तरी आमचे वैयक्तिक संबंध कधी दुरावले नाहीत.

अजित दादांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राचा एक कणखर नेता गेला आहे. आमच्या घरातील एक व्यक्ती गेली असल्याचे दुःख आम्हास झाले असल्याचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी म्हटले. श्रद्धांजली अर्पण करताना रणजितदादाचा कंठ दाटून आला होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे एक खंबीर नेते होते. महाराष्ट्राच्या राजकारणाचा सारिपाट त्यांच्याशिवाय अपूर्ण आहे. राज्याच्या राजकारणात त्यांनी अनेक महत्वाची पदे भूषवली आहेत. शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, उद्योजक यांच्यासाठी त्यांनी भरीव काम केलेले आहे. त्यांच्या जाण्यामुळे देशाचे खूप मोठे नुकसान झाले असल्याचे सांगत आमदार उत्तमराव जानकर यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.

यावेळी जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील, नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील, ऍड. प्रकाश पाटील, हरिभाऊ मगर, संग्रामसिंह जहागीरदार यांच्यासह शिवसेना उबाठा, शिवसेना शिंदे, रिपब्लिकन पार्टी, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार, अनेक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.

अकलूज येथील प्रचार शुभारंभा नंतर निमगाव येथे मोहिते पाटील गट व मित्र पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारा निमित्त आमदार भरतशेठ गोगावले यांची प्रचारनिमित्त जाहीर सभा घेण्यात येणार होती.

ती ही रद्द करण्यात आली आहे. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूची बातमी समजताच अकलूज परिसरातील बाजारपेठ उत्स्फूर्तपने बंद करण्यात आली.

*राजकारणातील दिलदार व्यक्तीमत्व हरपले*

अजितदादांच्या सोबत काम करण्याचा मला योग आला, त्यांचा शिस्तप्रियपणा, वक्तशीरपणा, स्वच्छतेच्या बाबतीत जागृक व कार्यकर्त्याप्रती दिलदारपणा हे गुण त्याच्याकडून शिकायला मिळाले. पाच दिवसापुर्वी त्यांची भेट घेण्याचा व त्याच्याशी बोलण्याचा योग आला, या भेटीत सोलापुर जिल्ह्या संदर्भात अनेक चर्चा झाल्या. अजितदादा हे राजकारणापुरते कधीच थांबले नाहीत, मागचा पुढचा विचार न करता जनहिताची कामे करणारा व बिनधास्त बोलणारे दादा आम्हाला सातत्याने सुचना करत होते. त्याच्या जाण्याने महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. मोहिते-पाटील परिवार, सोलापूर जिल्ह्या व माढा मतदार संघाच्यावतीने दादांना भावपुर्ण आदरांजली अर्पण करतो.

*खा. धैर्यशील मोहिते-पाटील*

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका                                                     अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद
राजकारण

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद

October 12, 2026
पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!
राजकारण

पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!

October 7, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील
राजकारण

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील

June 15, 2026
सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष
राजकारण

सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष

June 14, 2026
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश*  *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन;               केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*
राजकारण

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश* *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*

May 15, 2026
लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील*                                                                         ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा
राजकारण

लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील* ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा

April 13, 2026
Next Post
इंदापूर तालुक्यातील पवारवाडीच्या ग्रामसेविकेकडून लाखोंची अफरातफर; तक्रार करूनही प्रशासन ढिम्मच!

इंदापूर तालुक्यातील पवारवाडीच्या ग्रामसेविकेकडून लाखोंची अफरातफर; तक्रार करूनही प्रशासन ढिम्मच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In