• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home राजकारण

अशी आहे अकलूज नगरपरिषद ची प्रभाग रचना

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
November 12, 2025
in राजकारण
0
मराठा समाज अकलूज नगरपरिषद निवडणूक लढविणार
0
SHARES
229
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अशी आहे अकलूज नगरपरिषद ची प्रभाग रचना

अकलूज (प्रतिनिधी )आशिया खंडातील एक नंबरची ग्राम पंचायत म्हणून सर्वत्र ओळखल्या जाणाऱ्या अकलूज ग्रामपंचायत व माळेवाडी ग्राम पंचायतचे रूपांतर सलग ४३ दिवसाचे साखळी उपोषण करून एकत्रितपणे ३ ऑगस्ट २०२१ रोजी नगरपरिषदमध्ये झाले.

२०११च्या जनगणनेनुसार अकलूजची लोकसंख्या 39 हजार 919 होती. 2025 मध्ये अंदाजे 50 हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असू शकते. तर 45हजार 124 मतदार आहेत. तेव्हापासून अद्याप नगरपरिषदेची निवडणूक झाली नाही. परंतु, नुकतीच प्रारूप रचना तयार करण्यात आली आहे. अकलूज नगरपरिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे.

नगराध्यक्ष पदाच्या झालेल्या सोडतीम ध्ये अकलूज नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित आहे. गेली चार वर्षे नगरपरिषदेवर प्रशासक आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधीविना नगरपरिषदेचा कारभार सुरू आहे.

आता १३ प्रभागातून २६ नगरसेवक निवडले जाणार आहेत.

प्रभाग क्र. १ : लोकसंख्या ३६६६प्रभाग गिरमेवस्ती, बोरावकेवस्ती, संत नरहरी नगर, आंबेडकर नगर, दत्त नगर, राऊतनगर, शिवकृपा कॉलनी, जयशंकर नगर, निरामईनगर, के. एल. गिरमे प्लॉट, भोरी वसाहत.

प्रभाग क्रमांक २: लोकसंख्या ३५५३, प्रभाग ठवरे प्लॉट, माने वस्ती पंचवटी, देशपांडे घाट, अकलाई मंदिर कमान, अकलाई नगर, स्म्शान भूमी, पंचशील नगर, शिवाजी चौक, रामायण चौक, गुरूनगर, होनमाने प्लॉट, ढोर गल्ली.

प्रभाग क्र. ३ : लोकसंख्या ३६४४, प्रभाग उद्यम नगर, रामबाग वसाहत, समतानगर रणजितनगर शाळा, जगताप वस्ती, पांढरे वस्ती, समतानगर, कर्मवीरचौक, महादेव नगर, कृष्णप्रिया नगर, बाराभाई गट.

प्रभाग क्र. ४ः लोकसंख्या ३३६४ प्रभाग शनी मंदिर, देशमुख घाट, | देशपांडे घाट, शिवाजी चौक, रामायण चौक, रमामाता चौक, कुर्दुवाडी-म ाळशिरस रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, काझी गल्ली.

प्रभाग क्र. ५ः लोकसंख्या ३६६२ प्रभाग नामदेव मंगल कार्यालय, आव्हाड बोळ, लोणार गल्ली, शिवापूर पेठ, नगर परिषद कार्यालय, काझी गल्ली, शनी मंदिर घाट.

प्रभाग क्र. ६: लोकसंख्या ३१९८-प्रभाग विजय चौक, जयशंकर उद्यान, नौशाद बोळ, ईदगाह मैदान, कॅप्टन शेती, जोशी गल्ली, वडर गल्ली, लोणार गल्ली, खडके प्रेस.

प्रभाग क्र. ७ : लोकसंख्या ३५५१ प्रभाग सोनाज पंप, गांधी चौक, पवार वस्ती, नायर झोपडपट्टी, स्वीमिंग टैंक, नागोबा कट्टा, विकास नगर.

प्रभाग क्र. ८ः लोकसंख्या ३१४६ प्रभाग जयसिंह चौक, गांधी चौक, म हावीर स्तंभ, स‌भाऊ चौक, महर्षी चौक, लक्ष्मी नारायण नगर, गिरझनी चौक.

प्रभाग क्र. ९: लोकसंख्या ३७५८-प्रभाग गांधी चौक, जुने बस स्थानक, डॉ. आंबेडकर चौक, महर्षी कॉलनी, इंदिरानगर, बॅकवर्ड हौसिंग सोसायटी, उपजिल्हा रुग्णालय.

प्रभाग क्र. १० : लोकसंख्या ३२७८-प्रभाग अमरदीप हॉटेल, सद्भाऊ चौक, राजइंदिरा कॉम्प्लेक्स, गणेशनगर कमान, व्यकट नगर, डॉ. आंबेडकर चौक.

प्रभाग क्र. ११ : लोकसंख्या ३५२१- प्रभाग – शिवरत्न मोटर्स, सद्भाऊ चौक, महर्षी चौक, प्रतापसिंह चौक, गणेशनगर.

प्रभाग क्र. १२: लोकसंख्या ३६४३प्रभाग सुजयनगर सर्व भाग, पोलीस कॉलनी, क्रीडा संकुल, फुले नगर, स्टार इमॅजिन सेंटर, सह्याद्री आय टी आय, शिवाजीनगर, पटेल टिम्बर, शंकरराव मोहिते महाविद्यालय, साई पार्क, सावता माळी मंदिर, गिरमे हॉटेल, भारत फुले वस्ती, नगर परिषद विभागीय कार्यालय, सयाजीराजे नगर निम्मा भाग.

प्रभाग क्र. १३ः लोकसंख्या ३१४०-प्रभाग शांतीनगर, बनकर वस्ती, दत्तनगर, केंगार प्लॉट, विद्यानगर, अहिल्यानगर, अर्जुननगर, संजयनगर, बोडकेवस्ती, मोरेवस्ती, तोरसकरवस्ती, मुलाणीवस्ती.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका                                                     अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद
राजकारण

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद

October 12, 2026
पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!
राजकारण

पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!

October 7, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील
राजकारण

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील

June 15, 2026
सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष
राजकारण

सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष

June 14, 2026
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश*  *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन;               केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*
राजकारण

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश* *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*

May 15, 2026
लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील*                                                                         ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा
राजकारण

लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील* ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा

April 13, 2026
Next Post
अकलूज नगरपरिषद ची निवडणूक रंगतदार होणार.

अकलूज नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In