• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home महाराष्ट्र

लग्न जमवण्याचा नवा ट्रेंड ; व्हाट्सअप ग्रुप वर जुळताहेत रेशीमगाठी

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
March 27, 2025
in महाराष्ट्र
0
लग्न जमवण्याचा नवा ट्रेंड ; व्हाट्सअप ग्रुप वर जुळताहेत रेशीमगाठी
0
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लग्न जमवण्याचा नवा ट्रेंड ; व्हाट्सअप ग्रुप वर जुळताहेत रेशीमगाठी

अकलूज (प्रतिनिधी)लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जाते. मात्र सध्या लग्नासाठी नवरा मुलगा किंवा मुलगी सहजासहजी मिळणे अवघड झाले आहे.

त्यामुळे अकलूज येथील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार गणेश लक्ष्मण जाधव यांनी पुढाकार घेत आपले सहकारी भारत मगर, वसंतराव गायकवाड, दत्तात्रय गोळे,अमृत सोंडकर, रणजितदादा गायकवाड, अभिजित बाबर,अमर जाधव आबा कोरटकर, वनिता कोरटकर यांच्या सहकार्याने लग्न जमविण्यासाठी सकल मराठा वधू वर सूचक मंडळ नावाचा व्हाट्सऍपचा ग्रुप 14-12-2023रोजी तयार करुन लग्न जुळविण्यासाठी मोठा हातभार लावण्यास सुरुवात केली आहे.

या ग्रुपवर लग्न पत्रिका पाठविण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. आजकाल लग्न करताना मुला मुलींच्या अपेक्षा मोठ्‌या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे योग्य स्थळ मिळावे.यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. मात्र अनेकांना यासाठी शोधाशोध करावी लागते. लग्न जमविण्यासाठी महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या शहर आणि परिसरात अनेकांनी वधुवर सुचक केंद्र स्थापन केली आहेत. या केंद्रात नाव नोंदणीसाठी शुल्क भरावे लागते. तरीही वधु-वर सुचक केंद्राच्या माध्यमातुन लग्न ठरेल याची शाश्‍वती देता येत नाही. त्यामुळे अनेकांची अडचण होते, याची दखल घेत व्हाट्सअप ग्रुप तयार करुन मोफत सेवा देण्यास सुरुवात केली आहे.

आपल्या ओळखीच्या मुला मुलींचा बायोडाटा ग्रुपवर पाठवुन देण्यात येतो. त्यानंतर तेथील बायोडाटा पाहुन पालकांशी संवाद साधला जात आहे.

मराठा समाजातील अनेक विवाह इच्छुक तरुण तरुणी यांना इच्छित स्थळ मिळत नसल्याने अद्याप अनेकजण अविवाहित आहेत. अनेकांची वय वाढून गेली आहेत.विवाह जमविणे जिकिरीचे ठरत आहे.पालकवर्ग देखील चिंतेत आहेत.अनेकांना आपल्या आजूबाजूला असलेली स्थळे देखील माहित नसतात.

त्यामुळेच आपल्या आजूबाजूला असलेल्या स्थळाची माहिती व्हावी.या हेतूने हा व्हाट्सअप ग्रुप बनविला आहे.आपल्या परिसरातील विवाह इच्छुकवराची किंवा वधूची माहिती घेऊन त्यांना मनपसंत जोडीदार मिळवून देण्यासाठी सकल मराठा समाज प्रयत्न करणार आहे.या द्वारे घरबसल्या सर्व क्षेत्रातील स्थळाची माहिती मिळणार आहे.

ग्रुप तयार करण्यात आल्यानंतर सुरुवातीपासुनच अनेकजण आपल्या परिचयाच्या व्यक्‍तीचा बायोडाटा ग्रुपवर पाठवुन देत आहेत. त्यामुळे अनेकांची लग्ने जुळली असुन ग्रुप सुरु करण्याचा हेतु साध्य झाल्याचे मत अनेकांमधुन व्यक्‍त होत आहे.

चौकट:-“लग्न जमविण्यासाठी अनेकांनी वधुवर सुचक केंद्रे सुरु केली आहेत. तरीही अनेकांची लग्ने वेळेत होत नाहीत. त्यामुळे एक समाजसेवा म्हणुन सकल मराठा वधू वर सूचक मंडळ म्हणुन व्हाट्सअप ग्रुप तयार केला आहे. या ठिकाणी कोणीही बायोडाटा पाठवु शकतो. त्यामुळे अनेकांना मोफत सुविधा मिळत असुन या ग्रुप च्या माध्यमातून अनेकांची लग्न जमण्यास मदत झाली आहे.”लवकरच या ग्रुप च्या माध्यमातून वधूवर परिचय मेळावा घेण्यात येणार असून, परिचय पुस्तिका देखील तयार करण्यात येणार आहे. विवाह इच्छुकांनी 7841847458 या नंबर वर संपर्क साधावा. गणेश लक्ष्मण जाधव, ग्रुप ऍडमिन.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या!                                                                                      २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या! २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन

October 16, 2026
एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार!      ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही
महाराष्ट्र

एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार! ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही

August 31, 2026
आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे
महाराष्ट्र

आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे

August 29, 2026
कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील
महाराष्ट्र

कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील

August 25, 2026
🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र

🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

August 24, 2026
२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच
महाराष्ट्र

२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

August 23, 2026
Next Post
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे, विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब, येथे कार्यशाळेचे आयोजन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे, विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब, येथे कार्यशाळेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In