संग्रामनगर येथील अनिल बाबुराव रेवंडे यांचे प्रयागराज येथे पवित्र स्नान
प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात संग्रामनगर येथील वारकरी संप्रदायात वाढलेल्या अनिल बाबुराव रेवंडे यांनी बुधवारी मौनी अमावस्ये दिवसी आम्रुत योग साधून अतिशय भक्तिभावाने केले तिर्थस्नान त्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे







