• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home राजकारण

माळशिरस विधानसभा मतदारसंघात भाजपा कडून भूषण कांबळे प्रबळ दावेदार

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
October 16, 2024
in राजकारण
0
माळशिरस विधानसभा मतदारसंघात भाजपा कडून भूषण कांबळे प्रबळ दावेदार
0
SHARES
348
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माळशिरस विधानसभा मतदारसंघात भाजपा कडून भूषण कांबळे प्रबळ दावेदार

अकलूज (प्रतिनिधी )महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणूक 2024चे बिगुल वाजले असून 15ऑक्टोबर पासून आचारसंहिता सुरु झाली आहे. 29ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून, 30तारखेला अर्जाची छाननी होणार आहे. 4नोव्हेंबर पर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहे. तर 20नोव्हेंबर ला संपूर्ण राज्यात एकाच टप्यात निवडणूक होत असून 23नोव्हेंबर ला मतमोजणी होणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका हा अनुसूचित जाती साठी राखीव असून यापूर्वी स्वर्गीय हनुमंत राव डोळस यांनी दोन वेळा या मतदार संघातून प्रतिनिधित्व केले आहे. तर 2019ला भाजपा चे आमदार राम सातपुते हे निवडून आले.

2024च्या निवडणूक साठी वेगवेगळ्या पक्षाकडून सध्या अनेकजण इच्छुक आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस कडून उत्तमराव जानकर,इंजिनियर राजेश गुजर भाजपा कडून आमदार राम सातपुते, डॉ. अप्पासाहेब देशमुख, भूषण कांबळे, सूरज मस्के, अतुल सरतापे, आदी इच्छुक आहेत.सर्वांनीच आपल्यालाच उमेदवारी मिळावी म्हणून जोरदार मोर्चे बांधणी सुरु केली आहे. मतदारसंघात नेते मंडळी, तसेच गाव भेट दौरा करून नागरिकांची मते आजमावली जात आहेत.

भाजपा कडून सध्या भूषण कांबळे हे प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जात आहे. भूषण कांबळे हे धाराशिव चे माजी खासदार शिवाजीराव कांबळे यांचे चिरंजीव आहेत. साधारणपणे 1970च्या दशकात शिवाजीराव कांबळे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या माध्यमातून सामाजिक कामाची सुरुवात केली.

1996साली ते धाराशिव मधून खासदार म्हणून निवडून आले तसेच भूषण कांबळे यांच्या आई सौ. सरला कांबळे यांनी भाजप -सेना युतीची पहिली अनुसूचित जातीची महिला नागराध्यक्ष होण्याचा बहमान मिळविला.भूषण कांबळे हे उच्चशिक्षित आहेत.

सध्या ते बार्शी आणि पुणे येथे पेट्रोलियम चा व्यवसाय करीत आहेत. तसेच पुणे आणि मुंबई येथे अत्याधुनिक जिम चालवीत आहेत.याशिवाय ते अनेक सामाजिक उपक्रम देखील राबवित आहेत

.माळशिरस तालुक्यात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन झालेनंतर पालखी सोहळ्याचे स्वागत चे बॅनर संपूर्ण माळशिरस तालुक्यात झळकले होते. तेव्हापासून मतदार संघात त्यांचे नाव चर्चेत आले आहे.यावेळी वारकऱ्यांना मोठया प्रमाणावर अन्नदान देखील करण्यात आले होते.याशिवाय गणेशोत्सव आणि नवरात्र च्या काळात अनेक मंडळाना त्यांनी भेटी दिल्या. मतदारसंघातील नागरिकांच्या सुख दुःखात देखील हिरीरीने सहभागी होत आहेत

.त्यांचे भाऊ आणि बहिणी डॉ. श्रीपाद कांबळे,डॉ. अर्चना कांबळे,डॉ. शितल कांबळे,डॉ. दिपाली कांबळे, तर काका परशुराम कांबळे (अधीक्षक अभियंता, सा. बा. विभाग. महाराष्ट्र राज्य),सतीश कांबळे (पोलीस निरीक्षक )यांचे देखील त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभते.

अगदी लहानपणापासून घरातूनच हा सामाजिक आणि राजकीय कामाचा वारसा मिळाल्यामुळे, महाविद्यालयीन जीवनापासूनच सामाजिक पातळीवर कामाला सुरुवात केली. पुढे तरुणपणात अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून युवकांच्या सक्षमीकरणासाठी काम सुरू आहे.

सामाजिक कार्याला व्यापक स्वरूप देण्यासाठी आणि समाजातील तळागाळा- तील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय पाठबळ असणे महत्त्वाचे असते, म्हणून भारतीय जनता पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली.सध्या माळशिरस तालुक्यात त्यांनी प्रचाराला सुरुवात केली असून नागरिकांच्या गाठी भेटी घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. नागरिकांमधून देखील त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

स्वातंत्र्यानंतरच्या इतक्या वर्षानंतरदेखीलही तळागाळातील, सामान्य जनतेचे प्रश्न मला सतावत राहतात. ते सोडवण्यासाठी माझा हा प्रवास सुरु आहे.हा प्रवास म्हणजे तुमच्या, माझा, आपला संघर्ष आहे.यासाठी आपण सर्वजण मिळून एक नवा संकल्प करूया त्यासाठी आपल्या सर्वांची साथ हवी आहे.असे ते आवर्जून सांगतात.

भाजपा ने संधी दिल्यास आपण माळशिरस तालुक्यातील शेतकरी, महिला, विद्यार्थी यांचे प्रश्न, तसेच इतर समस्या मार्गी लावण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका                                                     अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद
राजकारण

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद

October 12, 2026
पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!
राजकारण

पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!

October 7, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील
राजकारण

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील

June 15, 2026
सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष
राजकारण

सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष

June 14, 2026
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश*  *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन;               केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*
राजकारण

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश* *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*

May 15, 2026
लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील*                                                                         ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा
राजकारण

लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील* ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा

April 13, 2026
Next Post
माढा विधानसभा निवडणुकीत अकलूजचे शिवतेजसिंह मोहिते पाटील तुतारी फुंकणार*

माढा विधानसभा निवडणुकीत अकलूजचे शिवतेजसिंह मोहिते पाटील तुतारी फुंकणार*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In