• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home राजकारण

माळशिरस विधानसभा मतदारसंघात भूमिपुत्र म्हणून सूरज मस्के आघाडीवर

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
September 27, 2024
in राजकारण
0
माळशिरस विधानसभा मतदारसंघात भूमिपुत्र म्हणून सूरज मस्के आघाडीवर
0
SHARES
69
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माळशिरस विधानसभा मतदारसंघात भूमिपुत्र म्हणून सूरज मस्के आघाडीवर

अकलूज (प्रतिनिधी )माळशिरस विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. अद्याप निवडणुकीला काही महिने अवधी आहे. परंतु आतापासूनच इच्छुकांनी मतदारसंघात फेरफटका सुरु केला आहे. पक्ष श्रेष्टी, नातेवाईक, मित्र मंडळी, गावभेट दौरे सुरु झाले आहेत.माळशिरस तालुक्यात दुरंगी लढत होण्याची शक्यता असून, अनेक अपक्ष उमेदवार देखील असणार आहेत.प्रमुख लढत ही प्रामुख्याने भाजपा आणि राष्ट्रवादी अशीच होणार आहे.

सध्या राष्ट्रवादी कडून उत्तमराव जानकर हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.तर भाजपा चे विद्यमान आमदार राम सातपुते यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याने संभ्रम वाढला आहे.त्यामुळे भाजपा कडून उमेदवारी मिळविण्यासाठी सुरज मस्के, अतुल सरतापे, भूषण कांबळे हे प्रयत्नशील आहेत. तिघांनीही आपापल्या परीने मोर्चे बांधणी सुरु केली आहे.

परंतु सध्यातरी सुरज मस्के यांनी मात्र आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. सुरज मस्के यांनी गेल्या काही दिवसापासून मतदारसंघातील नागरिकांच्या गाठी भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांना प्रतिसाद देखील मोठया प्रमाणावर मिळत असल्याचे दिसून येत आहे.त्यांनी गेल्या दहा वर्षापासून भाजपा चे काम प्रामाणिकपणे केले आहे. मिळेल ती जबाबदारी पार पाडली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वं योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविल्या आहेत.

सध्या संग्रामनगर, अकलूज येथील भाजपा चे युवा मोर्चा चे जिल्हा सरचिटणीस व पुण्यश्ल्योक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर चे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य सुरज मस्के हे भाजपा कडून प्रबळ दावेदार मानले जात आहेत. ते गेल्या दहा वर्षापासून पक्षात सक्रिय आहेत.२०१९-२०२२ या कालावधीत त्यांनी प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना जिल्हा अध्यक्ष (सोलापूर)म्हणून देखील कामकाज पाहिले आहे.या अभियानाअंतर्गत ११ तालुक्यामध्ये सक्रिय संघटन केले आहे.त्याचप्रमाणे 2020-21मध्ये कोरोना काळात देखील सामाजिक कार्य केले आहे. अनेक रुग्णांना बेड, ऑक्सिजन मिळवून देण्यापासून ते त्यांना डबे पोहोच करण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत.एव्हढेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवल्या व त्यांचा लाभ मिळवून दिला.२०२२-२०२४या कालावधीत भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस जबाबदारी देखील पार पाडली.भाजप युवा मोर्चा माळशिरस विधानसभा प्रमुख म्हणून देखील कामकाज पाहिलेयाशिवाय शक्तिकेंद्र प्रमुख संग्रामनगर येथे काम केले.बूथ सशक्तीकरण अभियान यशस्वीरीत्या पार पडले. सेवा पंधरवडा,मन कि बात,परीक्षा पे चर्चा हर घर तिरंगा,नमो नवमतदाता संमेलन,नमो चषक २०२४ आदी उपक्रमात हिरीरीने सहभाग घेतला.लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत उत्तर मध्य मुंबई, चांदोली विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला.अ. भा. विद्यार्थी परिषद च्या माध्यमातून देखील त्यांनी विदयार्थ्यांच्या प्रश्नासाठी काम केले आहे

.एव्हढेच नव्हे तर त्यांनी आजपर्यंत अनेक सामाजिक, विधायक उपक्रम राबविले आहेत. त्यांचा मतदारसंघात चांगला जनसंपर्क असल्यामुळे त्यांना दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे.दरम्यान त्यांनी भाजपा च्या वरिष्ठ नेत्यांबरोबर संपर्क साधला असून उमेदवारी ची इच्छा व्यक्त केली आहे.माळशिरस तालुक्यातील नागरिकांमधून सध्या माळशिरस चा आमदार हा भूमिपुत्र हवा. असा सुर उमटत आहे.

त्यामुळे सध्यातरी माळशिरस मधून सुरज मस्के हेच भाजपा चे उमेदवार असतील. असा अंदाज व्यक्त केला जात आहे.भविष्यात देखील आपण शेतकरी, महिला, विद्यार्थी यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका                                                     अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद
राजकारण

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद

October 12, 2026
पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!
राजकारण

पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!

October 7, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील
राजकारण

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील

June 15, 2026
सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष
राजकारण

सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष

June 14, 2026
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश*  *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन;               केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*
राजकारण

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश* *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*

May 15, 2026
लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील*                                                                         ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा
राजकारण

लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील* ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा

April 13, 2026
Next Post
शिवाजी गाडे यांचे निधन

शिवाजी गाडे यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In