• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home शैक्षणिक

जिल्हा परिषद शाळा लाटे वस्ती, महाळुंग येथील विद्यार्थ्यांसाठी रोटरी क्लब अकलूजचे विविध सामाजिक उपक्रम

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
September 19, 2024
in शैक्षणिक
0
जिल्हा परिषद शाळा लाटे वस्ती, महाळुंग येथील विद्यार्थ्यांसाठी रोटरी क्लब अकलूजचे विविध सामाजिक उपक्रम
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्हा परिषद शाळा लाटे वस्ती, महाळुंग येथील विद्यार्थ्यांसाठी रोटरी क्लब अकलूजचे विविध सामाजिक उपक्रम

अकलूज :- रोटरी क्लब अकलूज आणि भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट अकलूज यांच्या संयुक्त विद्यमानातून माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा लाटे वस्ती, महाळुंग या शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी पाण्याची टाकी तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यासाठी वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आले.याप्रसंगी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना रोटरी क्लब अकलूजचे सचिव मनीष गायकवाड सर यांनी “गुड टच आणि बॅड टच” याविषयी बहुमोल मार्गदर्शन करताना त्यांना ओळखीच्या तसेच परक्या माणसांकडून होत असलेला स्पर्श व त्या स्पर्श मधील चांगला स्पर्श कसा ओळखावा व वाईट स्पर्श कसा ओळखावा हे सांगताना वाईट स्पर्श कशा पद्धतीने असू शकतो याबाबत विविध उदाहरणे देत, जर असा स्पर्श जाणवला तर त्याबाबत आई, वडील व शिक्षकांना विद्यार्थ्यांनी त्वरित माहिती दिली पाहिजे हे अतिशय सोप्या शब्दांमध्ये समजावून सांगितले.

विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा यासाठी सुंदर असा इलेक्ट्रो गेम सेट रोटरी क्लब अकलूज च्या वतीने शाळेसाठी भेट देण्यात येऊन जमलेल्या मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. रोटरी क्लब अकलूजचे उपाध्यक्ष रो.नवनाथ नागणे यांनी सदर शाळा ही वाडी वस्तीत व दुर्गम भागात असताना देखील शाळेचे मुख्याध्यापक दिलीप उकिरडे सर आणि श्रीमती रेहाना तांबोळी मॅडम यांनी शाळेचा पट वाढविण्याबरोबरच गुणवत्तेस प्राधान्य दिले आहे. व गुणवत्ता वाढीस लागण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मन, मेंदू आणि मनगट यांच्या विकासाला वाव मिळाला पाहिजे या दृष्टीने विद्यार्थ्यांना शिक्षण उच्च रितीने देण्याचा त्यांचा प्रयत्न अभिमानास्पद आहे व खेळ, मनोरंजन याबरोबरच चांगल्या सोयी सुविधा निर्माण केल्या आहेत हे देखील कौतुकास्पद आहे असे सांगितले.

प्रारंभी प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापक दिलीप उकिरडे सर यांनी उपस्थितींचे स्वागत करत रोटरी क्लबचे शाळेसाठी सातत्याने सहकार्य लाभत असल्याचे त्याचा विद्यार्थी व शाळेस खूप मोठा फायदा होत असल्याचे सांगत माळशिरस तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार करडे केंद्रप्रमुख सौ. भक्ति नाचणे मॅडम, माजी शिक्षण विस्ताराधिकारी हर्षवर्धन नाचणे यांचे गुणवत्ता विकासासाठी सतत मार्गदर्शन लाभत असून विद्यार्थ्यांना अजून चांगल्या सोयी कशा मिळू शकतील यासाठी नेहमीच प्रयत्न असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती रेहाना तांबोळी मॅडम यांनी आभार व्यक्त केले.याप्रसंगी माजी शिक्षण विस्तार अधिकारी हर्षवर्धन नाचणे, केंद्रप्रमुख सौ. भक्ती नाचणे मॅडम, रोटरी क्लबचे संचालक केतन बोरावके, अजित वीर, वीरेन गांधी, भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट चे प्राचार्य व रोटरीचे सदस्य गजानन जवंजाळ, भक्ती संस्थेतील विद्यार्थी प्रतिनिधी प्रदीप माने, आर्यन नागरगोजे, किरण ओवाळ, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा, उपाध्यक्षा तसेच सर्व महिला सदस्य उपस्थित होते.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अकलूजमध्ये  ‘अबॅकस ग्रँड चॅम्पियनशिप २०२६’चे ;                  २५ डिसेंबरला स्मृतिभवन येथे भव्य आयोजन!                                         महाराष्ट्र टीचर्स अबॅकस असोसिएशन आणि आय-चॅम्प अबॅकस प्रा. लि. यांचा संयुक्त उपक्रम;                                              विद्यार्थ्यांना गणितीय कौशल्ये सिद्ध करण्याची संधी
शैक्षणिक

October 22, 2026
सरस्वती पूजनाने सेवा संकल्प कार्यक्रमाचा शुभारंभ!          माळीनगर येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान;                                                       पौष्टिक आहार व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

सरस्वती पूजनाने सेवा संकल्प कार्यक्रमाचा शुभारंभ! माळीनगर येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान; पौष्टिक आहार व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

October 15, 2026
शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे ‘सृजनरंग महोत्सव” अंतर्गत मेहंदी स्पर्धा संपन्न
शैक्षणिक

शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे ‘सृजनरंग महोत्सव” अंतर्गत मेहंदी स्पर्धा संपन्न

October 13, 2026
पुणे येथील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अकलूजच्या आय चॅम्प अबॅकसचे घवघवीत यश
शैक्षणिक

पुणे येथील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अकलूजच्या आय चॅम्प अबॅकसचे घवघवीत यश

August 31, 2026
सृजनरंग महोत्सवांतर्गत फोटोग्राफी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

सृजनरंग महोत्सवांतर्गत फोटोग्राफी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 22, 2026
प्रथम व थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रक्रिया दि.२० ऑगस्ट पासून सुरू     स्वेरीकडून विविध ठिकाणी ही सुविधा मोफत उपलब्ध
शैक्षणिक

प्रथम व थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रक्रिया दि.२० ऑगस्ट पासून सुरू स्वेरीकडून विविध ठिकाणी ही सुविधा मोफत उपलब्ध

August 19, 2026
Next Post
अकलूज येथील मोफत डोळे, नेत्ररोग व मधुमेह तपासणी शिबीरात 250रुग्णांची तपासणी

अकलूज येथील मोफत डोळे, नेत्ररोग व मधुमेह तपासणी शिबीरात 250रुग्णांची तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In