• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home राजकारण

सोशल मीडिया कॅम्पेनिंगच्या माध्यमातून चार लाख मतदारांचा धैर्यशील मोहिते पाटील यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
February 27, 2024
in राजकारण
0
सोशल मीडिया कॅम्पेनिंगच्या माध्यमातून चार लाख मतदारांचा धैर्यशील मोहिते पाटील यांना उत्स्फूर्त प्रतिसाद
0
SHARES
432
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोशल मीडिया कॅम्पेनिंगच्या माध्यमातून चार लाख मतदारांचा धैर्यशील मोहिते पाटील यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

.अकलूज : (गणेश जाधव )माढा लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा कल पाहण्यासाठी घेतलेल्या सोशल मीडिया कॅम्पेनिंगमध्ये धैर्यशील मोहिते-पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळाला असून, सुमारे चार लाख मतदारांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीसाठी पाठिंबा दर्शविला आहे.

लोकसभेच्या निवडणूकीचे बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता लक्षात घेता इच्छुक उमेदवार व त्यांच्या चाहत्यांनी आपापल्या परीने प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. माढा मतदारसंघासाठी भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील यांनी कंबर कसली असून,गेल्या अनेक दिवसापासून त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. पूर्वी लोकसभेसाठी पंढरपूर मतदार संघ होता. हा मतदारसंघ राखीव होता. त्यानंतर माढा मतदारसंघाची निर्मिती 2008 मध्ये झाली.हा मतदारसंघ ओपन असल्याने मोहिते पाटील समर्थक मोहिते पाटील घराण्यातील खासदार होईल या अपेक्षेने तयारीत होते‌.मात्र त्यावेळी शरद पवार यांनी निवडणूक लढविली आणि नेहमीप्रमाणे मोहिते पाटील यांच्या आदेशाने सर्व मतदारांनी त्यांना निवडून दिले. त्यानंतर मात्र विजयसिंह मोहिते पाटील यांच्या रूपात मतदारांना मोहिते पाटील घराण्यातील उमेदवारास लोकसभेसाठी मतदान करण्याची संधी मिळाली. या संधीचा फायदा घेत मोदी लाट असतानाही मतदारांनी विजयसिंह मोहिते पाटील यांना भरघोस मतांनी निवडून दिले.

त्यानंतर मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याने भाजपने दिलेल्या रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना खासदार केले. परंतु खासदार नाईक निंबाळकर यांनी निवडून दिलेल्याच कार्यकर्त्यांची कामे न करता त्यांचीच चेष्टा सुरू केल्याने कार्यकर्ते नाराज झाले. प्रत्येक निवडणुकीत मोहिते पाटील सांगतील त्या उमेदवारांना मत देण्याचे काम करणारे कार्यकर्ते आता मोहिते पाटील घरातील उमेदवार असेल तरच मतदान करू अशी भूमिका घेत आहेत, मतदार व कार्यकर्त्यांनी मोहिते पाटील यांनाच मत देऊ अन्यथा कोणाला देणार नाही अशी ठाम भूमिका घेत आहेत. प्रत्येक कार्यकर्ता आपल्या कुटुंबातील सदस्य मानणाऱ्या मोहिते पाटलांना कार्यकर्त्यांसाठी आपण उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे जाहीर करावे लागले.दिवाळीच्या पाडव्याचा मुहूर्त साधून धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपन इच्छुक असल्याचे जाहीर केले आणि मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते आपापल्या परीने काम करू लागले.

धैर्यशील मोहिते पाटील खासदार म्हणजेच आपण स्वतः खासदार अशी भावना कार्यकर्त्यांच्या मनात उभी राहत आहे.धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावात आपल्या शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत भेटीगाठी घेऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. मतदार व कार्यकर्त्यांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे त्यांच्या उमेदवारीचा दावा अजूनच घट्ट होत आहे.

धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीसाठी सोशल मीडियावर 25फेब्रुवारी रोजी एक कॅम्पेनिंग घेण्यात आली. त्यामध्ये मतदार प्रचंड मोठ्या संख्येने व उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. त्याचा संख्यात्मक अहवाल देखील प्रसिद्ध झाला आहे. ज्यामध्ये प्रोफाइल पिक्चर बदलणे (DP) आणि स्टेटस बदलणे, करणे, स्टोरी ॲड करणे, व्हिडिओ, रिलच्या माध्यमातून लोकांच्या जनभावना विविध सोशल प्लॅटफॉर्म (WhatsApp,Instagram, Facebook,आणि X) पोस्ट केल्या,

माळशिरस विधानसभेमधून *78963*,माढा विधानसभेमधून *75968*,करमाळा विधानसभेमधून *68539*,सांगोला विधानसभेमधून *67596*,फलटण विधानसभेमधून *48692* माण-खटाव विधानसभेमधून *46359*, अशा एकूण 386,117 नागरिकांनी सहभाग नोंदवला.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका                                                     अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद
राजकारण

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद

October 12, 2026
पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!
राजकारण

पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!

October 7, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील
राजकारण

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील

June 15, 2026
सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष
राजकारण

सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष

June 14, 2026
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश*  *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन;               केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*
राजकारण

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश* *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*

May 15, 2026
लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील*                                                                         ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा
राजकारण

लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील* ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा

April 13, 2026
Next Post
ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू राजस्थान द्वारा गॉडलीवूड प्रस्तुत” *द लाईट “एक*प्रकाश (एक आंतरीक याञा*)3 D ॲनिमेशन चित्रपट मोफत पाहण्याची अकलूजकरांना संधी

ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू राजस्थान द्वारा गॉडलीवूड प्रस्तुत" *द लाईट "एक*प्रकाश (एक आंतरीक याञा*)3 D ॲनिमेशन चित्रपट मोफत पाहण्याची अकलूजकरांना संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In